कुत्रा चावल्यानंतर माणसात होतात हे बदल.! मेंदूत नेमके काय तयार होते.? अशावेळी नेमके काय करावे.? सर्व काही माहिती असूद्या.!

आरोग्य

कुत्रा हा पुरातन काळापासून मनुष्याच्या सानिध्यात राहिला. अन्नासाठी कुत्रा हा माणसाच्या सानिध्यात राहिला असावा. वैदिक वाङमयात कुत्र्याचे उल्लेख आढळतात. महाभारतातील राजा युधिष्ठिर हा स्वर्गात जाताना त्याच्याबरोबर एक कुत्रा होता. यावरून कुत्र्याचा इमानीपणा सांगितला आहे. इंद्राची सरमा नावाची कुत्री प्रख्यात होती. श्री दत्तगुरूंच्या सानिध्यात कुत्र्याला स्थान देण्यात आले.

रंग, उंची, ठेवण व त्यांचे उपयोग यावरून जगात कुत्र्याच्या जवळजवळ ४०० जाती पहावयास मिळतात. या विविध जातीच्या कुत्र्यांचे वजन ६०० ग्रॅम पासुन अगदी १०० किलोपर्यंतही असते, तर उंची ८ इंचांपासून ४ फुटांपर्यंत असते.यांच्या अनेक जाती पहायला मिळतात.कुत्रांच्या अनेक जमाती असतात . माणसाने कुत्र्याचे वर्णन प्रामाणिक प्राणी असे केले असले तरी, आपले र’क्तरंजीत गुण तो कधीतरी दाखवतोच.

विशेषत: तर हमखास अनोळखी माणसाला दाखवतोच आपले गुण दाखवत कुत्र्याने जर तुम्हाला चावा घेतला तर, तुम्ही काय कराल. कारण कुत्रा चावणे हे भयानक असते. कुत्रा चावण्यास श्वानदंश असे म्हणतात. त्यामुळे रेबीज हा रोग होतो. रेबिस फकत जांका ते दुयेस आसा अशीच सुणी चाबल्यार जाता. कुत्रा चावल्यानंतर अनेक लोक घाबरतात आता आपला जीव जातो की काय..? असे प्रश्न त्यांच्या मनात उद्भवत असतात.

हे वाचा:   डोक्यापासून ते पाया पर्यंत च्या सर्व नसा होतील मोकळ्या.! हा घरगुती उपाय तुम्हाला विचार करायला लावणार.! जबरदस्त फायदे.!

मात्र जर यावर वेळीच उपचार केला नाही तर जीव गमावण्याचीह वेळ येऊ शकते. म्हणूनच हा लेख आम्ही तुमच्यासाठीच घेवून आलो आहोत ही माहिती जरूर वाचा. जी कुत्रा चावल्यावर तुम्हाला फायद्याची ठरेल. योग्य उपचार कुत्रा चावलेल्या व्यक्तिने न घेतल्यास विविध आजारांना सामोरे जावे लागू शकते. त्यातला रेबीज हा प्रमुख आजार. काही प्रकरणांत कुत्रा चावल्यावर व्यक्ती वेडी ही होऊ शकते.

कुत्रा चावल्यावर अनेकदा डॉक्टरपर्यंत पोहोचण्यास विलंब होऊ शकतो. परंतु, त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. आज या लेखात आम्ही तुम्हाला कुत्रा चावल्यानंतर प्रथमोपचार काय करावेत व घरगुती सुरुवातीला आपण कोणती काळजी घेवू शकतो व संसर्ग होण्यापासून थांबवू शकतो याची काही माहिती सांगणार आहोत. मित्रांनो सर्व प्रथम कुत्रा चावलेल्या ठिकाणी बारीक कुटलेली मिरची पूड त्वरीत लावा.

त्यासोबतच कांद्याचा रस आक्रोडसोबत योग्य प्रमाणात बारीक कूटून त्यात मिठ टाका त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट मधासोबत कुत्रा चावल्याच्या ठिकाणी लेप करून लावा. असे केल्याने कुत्र्याचे विष शरीरात मिसळत नाही. या उपायाने देखील तुम्ही घरच्या घरीच तात्पुरते या समस्येला काही काळ का होईना थांबवून ठेवू शकता.मधात कांद्याचा रस मिसळून कुत्रा चावल्याच्या जखमेवर लावल्यास वेदना कमी होऊन कुत्र्याचे विष शरीरात मिसळण्याला विरोध होतो.

हे वाचा:   घरात खूप पालीने थैमान घातले आहे का.? तर मग चार कोपऱ्यात या चार गोळ्या ठेवा एकही पाल बघायला शिल्लक राहणार नाही.!

१० ते १५ काळे मिरे आणि २ लहान चमचे जीरे पाण्यात टाकून ते त्याचे छान मिश्रण बनवा. हे मिश्रण जखमेवर लावा. काही दिवसातच आराम मिळे.साबण आणि पाण्याने कुत्रा चावल्याची जाग स्वच्छ धूवून घ्या. त्यानंतर जखमेची जागा डेटॉलने पुन्हा साफ करा. मित्रांनो असे केल्याने कुत्र्याचे विष शरीरात वाढत नाही. वरील काही उपाय घरच्या घरी करुन तुम्ही कुत्रा चावल्यानंतर करू शकता.

मात्र शक्यतो लवकरात लवकर जावून डॉक्टरांना भेट देणे योग्य ठरेल. जर डॉक्टरांकडे जाणे पॉसिबल नसेल शक्य नसेल तर हे उपाय नक्की करा. याने तुम्हाला काही वेळासाठी यातून नक्की आराम मिळेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.