थायरॉईड ठीक करणे आहे खूप सोपे.! थायरॉईड ठिक करायचे असल्यास १० फायदेशीर गोष्टी.! आता फटाफट येईल थायरॉइड नियंत्रणात!

आरोग्य

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की थायरॉईड झाला असता सगळ्यात फायदेशीर असे कोणत्या गोष्टींचे सेवन करावे? जर या गोष्टी तुम्ही आपल्या नेहमीच्या आहारात सवयी बनवल्या तर थायरॉईड एकदम मुळापासून ठीक होईल. या रोगाचा इलाज औषधांपेक्षा नेहमीच्या आहारात जास्त आहे. थायराइडच्या गोळ्या शरीरात थायरॉईड हार्मोन बॅलन्स तर करते परंतु यामुळे आपल्या शरीरात अनेक प्रकारचे पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते.

याचे साईड इफेक्ट म्हणजे केस गळणे, थकवा येणे, श्वास फुलणे इत्यादी होय. १. नारळ तेल : थायरॉईड मुळे शरीरातील मेटाबॉलिझम रेट कमी झाला असतो यामुळे लठ्ठपणा वाढत जातो. अशा मध्ये तुम्ही दररोज एक चमचा नारळ तेलाचे सेवन गरम पाणी गरम दूध किंवा कोणत्याही भाजीत मिसळून करावे. २. दही : दह्यामध्ये विटामिन डी selenium आणि आयोडीन भरपूर प्रमाणात असते.

ते आपल्या थायरॉईड हार्मोन साठी सगळ्यात जास्त फायदेशीर असते. दररोज एक वाटी दही खाल्ल्याने आपल्या थायराइड समस्येमध्ये सुधारणा दिसून येईल.
३. कोथांबीर / धणे : सर्व प्रकारचे थायरॉईड ची लक्षणे कमी करण्यामध्ये धने अथवा कोथिंबीरीचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते. यासोबतच शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा आणि वाढलेली साखर देखील कमी करते.

हे वाचा:   पाच रुपयाच्या उपायाने होईल मुळव्याध बरा, वीस वर्ष जुना मूळव्याध देखील होईल बरा.!

आठवड्यातून तीन वेळेस ४०-५०ml कोथिंबिरीचा ज्यूस किंवा धणे पाण्यात उकळून याचे सेवन करावे.
४. अश्वगंधा : ही एक प्राचीन अशी वनस्पती आहे की ज्याचा उपयोग फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण जगभरात वापर होतो. दररोज अश्वगंधा चे सेवन केले असता एका अभ्यासानुसार दिसून आले आहे की, थायरॉईड T-3, T4 मध्ये ३०-४०% सुधारता येऊ शकते.

उच्च रक्तदाब आणि डायबिटीस यासारख्या रोगांमध्ये देखील हे फायदेशीर आहे. ५. आलं : आल्याचे सेवन लिंबू आणि मधासोबत केले असता थायराइड मध्ये कमालीचा लाभ होतो. तीनही गोष्टी पाण्यात उकळवून काढा बनवून घ्याव्यात. ६. पालक जूस : पालकामध्ये कॅल्शियम, विटामिन डी, झिंक आणि लोह भरपूर प्रमाणात आढळते. यातील गुणधर्म थायरॉईड ठीक करण्यासाठी लाभदायी ठरतात.

पालकाची पान गरम पाण्यात १० मिनिटं उकळून, लिंबाच्या रसासोबत मिक्सर वर वाटून जूस बनवून आठवड्यातून तीन वेळेस प्या. ७. मासे : जे लोक मांसाहारी आहेत त्यांना थायरॉईड झाल्यानंतर मासे खाण्याचा सल्ला दिला जातो. माश्यात सर्व घटक असतात जे थायराइड मध्ये लाभ देतात परंतु ते तळलेले मासे नसावेत.

हे वाचा:   हा उपाय केला आणि केस वाढतच गेले.! केसांच्या आरोग्यासाठी हा उपाय केला नाही म्हणजे खूप मोठी चुकी.! एकदा नक्की वाचा.!

८. दालचिनी : थायरॉईड मुळे आपल्या शरीरातील लठ्ठपणा वाढू लागतो आपल्याला थकवा येतो. मेटाबॉलिझम खराब होतो. दालचिनी आपल्या शरीरातील मेटाबोलिजम रेट व्यवस्थित करतो. यामध्ये anti-inflammatory गुणधर्म असतात जे थायरॉइड सुधारण्यास आपली मदत करतात. दालचिनी पावडर बनवून त्याचे सेवन गरम पाणी अथवा मधासोबत केले जाऊ शकते.

९. गाजर : गाजर भरपूर प्रमाणात खा. गाजरामध्ये असणारे बिटा केरोटीन विटामिन थायरॉईड मध्ये अत्यंत फायदेशीर ठरतात. १०. आवळा : नियमित आवळ्याच्या सेवनाने थायरॉईड हार्मोन्स हळूहळू नियंत्रणात येतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे चूर्ण मधासोबत सेवन करा. या होत्या अशा काही गोष्टी ज्या तुम्ही थायरॉइड झाले असता आपल्या रोजच्या आहारात अवश्य वापराव्यात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *