मित्रांनो आम्ही तुम्हाला खात्रीने सांगतो की ही माहिती वाचल्यानंतर आणि ती अवलंबल्या नंतर हाडांच्या दुखण्यावर संदर्भात आणि सांधे दुखी च्या संदर्भात असलेल्या सर्व तक्रारी गायब होतील. अशी माहिती आजवर तुम्हाला कोणीही सांगितली नसेल! जर तुम्ही आयुर्वेदातील पुस्तक अष्टांग वृध्यम् आणि चरकसंहिता मधील महू सांगितल्याप्रमाणे दुधाचे सेवन या गोष्टींसोबत करत असाल या प्रमाणात करत असाल तर तुमचा हा भयंकर प्रमाणात होणारा वात, गठीया, कंबर दुखी, पाठ दुखी, मनका दुखी, पुरुषांमध्ये होणारी कमजोरी, रक्ताची कमतरता, शरीरात कमी ताकद असणे, मेमरी पावर कमी असणे असे त्रास देखील होतील गायब.
या उपायामुळे खासकरून थंडीमध्ये तुमच्या शरीरातील ताकद वाढवण्यास फायदा होतो आणि शरीराला ऊब मिळते. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे दालचिनी. बाजारामध्ये दोन प्रकारच्या दालचिनी उपलब्ध आहेत. झाडाच्या लाकडाच्या साली प्रमाणे आणि दुसरी असते पाईप सारखे गोल वेटोळे असलेली लांब काड्याची. दोन्ही मधील असे पाईप असलेली दालचिनी जास्त चांगली असते.
एक ग्लास दुधासाठी असे पाईप असलेली अर्धा तुकडा दालचिनीची आणि तीन भिजवलेले बदाम, एक चमचा खसखस लागणार आहे. यासोबतच एक-दोन चिमूटभर विलायची पावडर घालावी. दूध गॅस वर गरम करायला ठेवावे यामध्ये अर्धा तुकडा दालचिनी, बदाम पेस्ट, खसखस आणि इलायची पावडर घाला. मंद आचेवर असे दूध थोडे उकळवून घ्या. दूध पिते वेळी यामधून दालचिनी काढून टाका.
असे दूध रात्री झोपताना पिल्यामुळे तुम्हाला शांत झोप देखील लागेल. खसखस मुळे हाडे अत्यंत मजबूत होतात. डोळ्यांना देखील होईल अनेक फायदे. केस होतील मजबूत. ज्यांना गोड दूध पिण्याची सवय आहे त्यांनी यामध्ये साखर चुकून देखील मिक्स करू नका. साखरेऐवजी यामध्ये धागा असलेली खडीसाखर तुमच्या गोडीच्या आवडीप्रमाणे मिक्स करा.
किंवा यामध्ये तुम्ही गुळ ही घालू शकता परंतु गरम दूध असताना गूळ घातल्यास दूध फाटण्याची शक्यता असते. तेंव्हा ही काळजी घेऊन तुम्हाला गुळ वापरायचा असेल तर तो देखील वापरू शकता. यामध्ये तुम्ही गाईचे म्हशीचे असे कोणतेही दूध तुमचा आवडीप्रमाणे वापरू शकता. परंतु म्हशीचे दूध रोज सेवन केल्याने आकारण वजन वाढण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कमी फॅट असलेले गाईचे दूध केव्हाही फायदेशीर होय.
असे दूध सेवन करण्याचे फायदे म्हणजे तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता विटामिन डी ची कमतरता यासोबतच जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तो देखील राहील नियंत्रणात. या सोबतच तुमचे हृदय देखील निरोगी ठेवण्यामध्ये हा उपाय मदत करतो. शरीरातील नसांचे ब्लॉकेज होणे देखील दूर होते. एनिमिया म्हणजेच शरीरात असणारी रक्ताची कमतरता असल्यास हा उपाय केल्याने ती मुळापासून नष्ट होईल.
यासोबतच पुरुषांमध्ये असणाऱ्या समस्या यामध्ये एक ग्रॅम अश्वगंधा अशा दालचिनी वाल्या दुधात मिक्स करून घ्या. व ते रात्री झोपताना प्या. त्यानंतर पंधरा मिनिटे थांबून अर्धा तास हळूहळू चाला. असं केल्यामुळे तुम्हाला हे दूध खूप फायदेशीर ठरते. अश्वगंधा ऐवजी महिलांनी शतावरी पावडर चा वापर केल्यास शरीरामध्ये येणारा थकवा होईल दूर. सलग सात दिवस असे दूध प्यावे.
कलोंजी.. अर्धा चमचा कलोंजी तुम्हाला चावून खाताना गायीचे दूध करायचे आहे. असे दूध पिल्यामुळे तुमच्या शरीरातील रक्त कमालीचे वाढते. तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढते. यासोबतच कॅल्शियम, विटामिन ए, डी आणि ई ची कमतरता शरीरामध्ये झाल्यास अनेक प्रकारचे हाडांचे रोग झाल्याचे दिसून येते. असे दूध पिल्यामुळे अशा प्रकारच्या सर्व समस्या तक्रारी होतात दूर. यामुळे तुमचे आयुष्य दीर्घ होते.
याचा प्रयोग आठवड्यातून दोन दिवसांपेक्षा जास्त करू नका. प्रमाणदेखील फक्त अर्धा चमचा च असावे. रोज केल्यामुळे नुकसान होऊ शकते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.