डोक्यावर एकही पांढरा केस नकोय का? केस कायमस्वरूपीचे काळे बनतील.! आता म्हातारे पण दिसू लागतील तरुण.!

आरोग्य

खोबऱ्याच्या तेलामध्ये फक्त हे दोन पदार्थ टाका, तुम्ही हेअर डाय काय तर मेहंदी देखील लावायचे विसरून जाल. इतका हा प्रभावशाली उपाय आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पांढऱ्या केसांची समस्या हे कधी ना कधी ही सर्वांनाच भेडसावत असते. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला आयुष्यात कधीच हेअर डाय करायची गरज भासणार नाही. असा हा अत्यंत गुणकारी उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोनच घटक खोबर्याच्या तेलात मिक्स करायचे आहेत.

तर ते घटक कोणते? हा उपाय कसा करायचा? केसांची निगा कशी राखायची त्याबद्दल टिप्स, त्याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. अर्धी वाटी मोहरीचे तेल घ्या. हे बाजारात अगदी सहज उपलब्ध होते. खास थंडीसाठी शरीराला उष्णता देणारे असे तेल खूप फायदेशीर असते. तुम्ही यामध्ये मोहरीच्या तेलाच्या ऐवजी खोबऱ्याचे तेल देखील वापरू शकता. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे दोन ते तीन चमचे चहा पावडर.

चहा पावडरमध्ये कॅफिन आणि टॅनिन असे जे वेगवेगळे घटक असतात ते आपल्या शरीराला स्फूर्ती देणारे असतात. त्याचप्रमाणे यामध्ये एंटीऑक्सीडेंट, अँटीजन, अँटी बॅक्टरियल अँटी हे घटक असतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता व्यवस्थित राहते. अशी ही अत्यंत गुणकारी असलेली चहा पावडर दोन चमचे खलबत्त्यात बारीक कुटून घ्या. बारीक कुटलेली चहा पावडरच्या मदतीने काळे झालेले केस बघून तुम्ही थक्क व्हाल.

हे वाचा:   बसलेले गाल सातच दिवसात वर येतील.! हाडकुळ्या लोकांसाठी महत्वाची माहिती.! झटपट वजन दुप्पट होईल.!

कारण तुम्हाला इथून पुढे आयुष्यात कधीच हेयर डाय करायची गरज भासणार नाही इतका हा प्रभावी उपाय आज आम्ही तुमच्या सोबत शेअर करत आहोत. दोन चमचे बारीक कुटलेली चहा पावडर सोबत दोन चमचे इंस्टंट नेस कॉफी पावडर मिक्स करा. कॉफी हे पेय उत्तेजना आणि तरतरी देणारे पेय असते. त्याचप्रमाणे हे आपल्या केसांना तरतरीत चकाकी देते.

अर्धी वाटी मोहरी /खोबरेल तेलात छोटे अर्ध लिंबू पिळून घ्या. लिंबामुळे आपल्या केसात होणारा कोंडा कमी होऊन समूळ नष्ट होतो. केसांच्या स्कॅल्प मध्ये खाज सुटत असेल किंवा इन्फेकशन असल्यास ते देखील होईल समूळ नष्ट. डायरेक्ट लिंबू रस केसांना कधीच लावू नये. म्हणून अशा पद्धतीने लावल्यास अधिक परिणाम दिसून येतो. यामध्ये बारीक कुटलेली चहा पावडर आणि कॉफी पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्या.

यामुळे तुमच्या केसांत रक्तप्रवाह वाढून केस गळण्याचे थांबेल. त्यासोबतच मुळापासून पांढरे केस जाऊन ते काळे होतात. केसांच्या लांब छोटे प्रमाणानुसार या उपायातील घटकांचे प्रमाण कमी जास्त करावे. मिश्रण एकजीव केल्यानंतर दोन ते तीन तास सुमारे असंच झाकून ठेवा. यामुळे चहा पावडर व कॉफी पावडर व्यवस्थित मिक्स होईल आणि त्यातील अर्क तेलात नीट मिक्स होईल.

हे वाचा:   फक्त दोन थेंब, हातापायाला येणाऱ्या मुंग्या होतील गायब, हे 15 आजार होतील झटपट गायब.!

दोन तासानंतर हे तेल गाळून घ्या. घट्टसर असे केसांना लावण्यासाठी आपला उपाय तयार! केसांना लावते वेळी हलकेसर कोमट करून घ्या. यामुळे अधिक परिणाम दिसेल. हातानी किंवा कापसाच्या मदतीने पूर्ण केसांच्या मुळाशी लावा. हलक्या हाताने मसाज करा. दोन तासांनी केस स्वच्छ धुवा. माईल्ड शांपू लावला तरीही चालेल. केस नैसर्गिक रित्या सुकू दयावे. केवळ पहिल्या वापरातच तुम्हाला जबरदस्त परिणाम दिसून येईल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *