पोटात साठलेली जुनाट घाण, अशी बाहेर काढा.! कधीच पोट दुखणार नाही.! सतत पोट दुखते अशा लोकांनासाठी फारच कमालीचा उपाय.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आपले पोट हे आपल्या आजाराचे कारण बनू शकते. हो मित्रांनो तुम्ही काय खाता यावर सुद्धा आपल्या आरोग्य अवलंबून असते.! त्यामुळे आपले पोट स्वच्छ नेहमी असायला हवे पोटाची सफाई करण्यासाठी आपण दररोज काही ना काही करायलाच हवी जसे की व्यायाम व इतर काही उपाय. मित्रांनो, सध्याच्या जीवनशैलीत लोकांच्या आत्ताच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटासंबंधित समस्या उद्भवणं सहाजिकच आहे.

अलीकडे बहुतांश व्यक्ती बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडीटीच्या समस्येशी झुंजत आहेत.तशी तर ही एक सामान्य समस्या आहे पण जर त्याकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात अल्सरसारख्या समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते. पोटाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी बरेच लोक डॉक्टरांकडे जातात परंतु मित्रांनो डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्याकडून महागडी औषधे घेऊन त्यांचा वापर करण्याअगोदर तुम्ही घरगुती उपचारांनी देखील ही समस्या दूर करू शकता.

मित्रांनो आज आपण बद्धकोष्ठता, अपचन व अ‍ॅसिडीटी सारख्या समस्या दूर करण्याचा एक रामबाण घरगुती उपाय सांगत आहोत. मित्रांनो ज्याद्वारे तुम्हाला त्वरित आराम मिळू शकतो. त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे तुम्हाला जर कोणताही पदार्थ याची चव व्यवस्थितपणे लागत नसेल आणि त्याचबरोबर घशामध्ये खाऊ होत असेल तर यांसारख्या क्कसमस्यादेखील या उपायामुळे कमी होतील.

मित्रांनो हे जे आपण आज उपाय पाहणार आहोत हे उपाय आपण आपल्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीने आणि त्याचबरोबर अगदी कमी खर्चामध्ये करू शकतो, तर मित्रांनो आपल्या पोटा संबंधित सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला अनेक उपाय करता येऊ शकतात त्यापैकी आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या अत्यंत प्रभावी उपाय याबद्दल माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तर यामधील सर्वात पहिला जो उपाय आहे तो म्हणजे सीताफळाचे पान.

हे वाचा:   अगदी दुकानात मिळते तसे लोण्यासारखे दिसणारे दही तुम्हाला बनवायचे असेल तर हे एकच काम करा.! नंबर एक दही होईल.!

मित्रांनो आयुर्वेदा मध्ये असे सांगण्यात आलेले आहे की सीताफळाच्या पानांमध्ये अनेक पोषक तत्त्व असतात जी आपली पोट व्यवस्थित रित्या स्वच्छ होण्यासाठी खूप मदत करतात आणि म्हणूनच मित्रांनो आपण जर दररोज सकाळी एक किंवा दोन सीताफळाच्या पानांचे सेवन काहीही न खाता पिता करायला सुरुवात केली तर मित्रांनो यामुळे काही दिवसांमध्येच आपली पाचनक्रिया मजबूत होईल.

त्याचबरोबर आपल्या पोटा संबंधित ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व दूर होतील आणि दररोज आपले पोट एकदम व्यवस्थित रित्या स्वच्छ साफ होईल म्हणूनच मित्रांनो आपणही दररोज एक किंवा दोन सीताफळांच्या पानांचे चावून चावून सेवन नक्कीच केले पाहिजे. त्यानंतर मित्रांनो दुसरा आणखीन एक छोटासा उपाय आपण आपल्या पोटा संबंधित सर्व अडचणी दूर करण्यासाठी करू शकतो तो म्हणजे आंब्याच्या झाडा संबंधित.

मित्रांनो सिताफळाच्या पाना बरोबरच जर आपण आंब्याचे पानाचेही दररोज सकाळी काहीही न खाता-पिता एक किंवा दोन पाने चावून चावून खाल्ले तर यामुळेही आपला पोटाचा कोटा साफ होण्यासाठी खूप मदत होते. मित्रांनो जर तुमच्या घराच्या जवळपास सीताफळाचे झाड नसेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या घराजवळ आंब्याचे झाड आहे त्याचे एक किंवा दोन पान सकाळी काही न खाता चाऊन चाऊन खायला सुरुवात करा यामुळे तुमच्या पोटासंबंधीत सर्व अडचणी दूर होतील.

हे वाचा:   रक्तातली साखर कायमची घालवायची असेल तर हा उपाय करावाच लागेल.! अनेक लोकांच्या शुगरच्या गोळ्या फेकून द्याव्या लागल्या आहेत.!

आणि मित्रांनो तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा पण तितकाच प्रभावी असणारा उपाय आपण आपल्या घरामध्ये करू शकतो तो म्हणजे ज्या पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये सकाळच्या वेळी चहा करतो त्या पद्धतीने आपल्याला कोरा चहा तयार करून घ्यायचा आहे मित्रांनो कोराच्या म्हणजे आपण ज्या पद्धतीने चहा करतो त्या पद्धतीने आपल्याला सर्वात आधी चहा करून घ्यायचा आहे परंतु त्यामध्ये आपल्याला दूध घालायचं नाही म्हणजेच काळा चहा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे.

त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा एरंडला तेल टाकायचा आहे मित्रांनो एरंडलाच तेल आपल्याला यामध्ये घातल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या चहाचे सेवन आपल्याला करायचे आहे. आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले हे काही उपाय आहेत हे जर आपण आपल्या घरामध्ये नियमितपणे केले तर त्यामुळे आपले पोटा संबंधित सर्वात दूर होतील आणि त्याचबरोबर आपले पोटही दररोज साफ होण्यास मदत होईल तर मित्रांनो असे हे प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून पहा.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.