जेवल्यावर फक्त दोन चमचे.! ना औषध ना गोळी.! हातापायाची आग होणे होईल कायमचे बंद.!

आरोग्य

नमस्कार मित्रानो नेहमी आपल्याला आपल्या आरोग्य बाबतच्या समस्या निर्माण होत असतात. अशा वेळी आपण आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी खूप वेगवगळे उपाय तसेच प्रयत्न करत असतो. यात अनेक घरगुती उपाय देखील येत असतात. अनेक लोकांना खास करून उतारवयातील लोकांना काही आरोग्याच्या समस्या चा सामना करावा लागत असतो. यात तळ हाताची आग होणे तळ पायाची आग होणे.

इत्यादी समस्या समावल्या आहेत. अनेकवेळा असे घडते की अनेक वेळा हात-पायांमध्ये आग होते आणि ही समस्या कोणालाही होऊ शकते, कोणत्याही ऋतूत होऊ शकते. उन्हाळ्यात ही समस्या खूप असू शकते. जर पायांच्या तळव्यामध्ये आग होत असेल तर यामुळे लोकांना अनेक वेळा त्रास होतो आणि याची अनेक कारणे असू शकतात. अशा प्रकारच्या या समस्या पासून सुटका तुम्ही मिळवु शकता यासाठी तुम्ही हे खास उपाय नक्की करून बघा.

सर्वात प्रथम आपण पाहूया की ही समस्या कशामुळे निर्माण होत असते. तर अनेक वेळा आपल्या शरीरात पूर्ण पने रक्त पुरवठा होत नाही. यामुळे काही भागात आपल्याला आग होताना दिसते. अशावेळी नेमके काय करायला हवे. तर यासाठी आपण हा एक घरगुती उपाय करायला हवा. आपल्याला हा उपाय करण्यासाठी धने लागणार आहे.

हे वाचा:   जिभेवर ओठावर येणारे फोड दोन दिवसात होतील गायब.! मुळापासून काढून टाका पुन्हा कधीच येणार नाही.!

धने कशासाठी तर धने मध्ये आपल्या शरीरातील रक्त पुरवठा सुरळीत करण्याचे गुणधर्म असतात. म्हणून आपल्याला यासाठी धण्याची आवश्यकता भासणार आहे. हा उपाय करण्यासाठी वापरणारे धने हे जुने असतील तर खूपच उपयुक्त आहे. कारण जेवढे जुने धने असतात तेवढे ते आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात. त्यामुळे शक्यतो जुने धने या उपायासाठी वापरावे.

सर्वप्रथम एका वाटीमध्ये दोन चमचे धने घ्यावे त्यानंतर आपल्याला या उपायासाठी लागेल ते म्हणजे खडीसाखर. जर आपण दोन चमचे धने घेतले असेल तर दोन चमचे खडीसाखर देखील वाटीमध्ये काढून घ्यावी. याला चांगल्या प्रकारे एकत्र करून त्यानंतर या मिश्रणाला बारीक करून घ्यावे याची पावडर बनवून घ्यावी. बनवलेली ही पावडर तुम्हाला तुमच्या अनेक समस्यांवर उपयुक्त असणार आहे.

हे वाचा:   चेहर्‍यावरचा मळ झटपट निघेल, चेहरा होईल गोरापान, एकही फोड शिल्लक राहणार नाही, हे काही उपाय ठरेल फायद्याचे.!

जेवण झाल्यानंतर एक चमचा ही पावडर घ्यावी व त्यानंतर एक ग्लास पाणी प्यावे. असे केल्याने तुम्हाला भरपूर आराम मिळेल तसेच हातापायांना होत असलेली आग पूर्णपणे नष्ट होईल. असे जर तुम्ही दोन ते तीन दिवस करत राहिलात तर भरपूर फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *