कधी घसा दुखला किंवा सुजला तर पटकन करा हे काम.! घसा इन्फेक्शन साठी खूपच साधा आणि सोपा उपाय.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्याच्या या काळामध्ये अनेकांना थंड पदार्थ खायला खूप आवडत असतात. यासाठी आपण अनेकदा फ्रीजमध्ये थंड पाणी ठेवत असतो. थंड पाणी हे शरीरासाठी योग्य मानले जाते परंतु अति थंड पाणी प्यायल्याने शरीरात अनेक नुकसान देखील होत असतात. थंड पाण्याने घसा दुखीचा त्रास देखील अनेकांना जाणवत असतो.

घसादुखी साठी अनेक कारणे असू शकतात जसे की तेलकट पदार्थ खाणे किंवा जास्त गरम पदार्थ खाणे. यामुळे घशामध्ये खूप इन्फेक्शन होत असते व सर्दी खोकला तसेच ताप येणे इत्यादी प्रकारचे समस्यांना आपल्या सामना करावा लागू शकतो. त्यामुळे घसा दुखी होऊ नये याची आपण काळजी घ्यायला हवी. शक्यतो तेलकट पदार्थ कमीच खावे.

जास्त थंड पाण्याचे सेवन करू नये. तसेच थंड पदार्थ खाऊ नये. जेणेकरून घशाला कुठल्याही प्रकारचे इन्स्पेक्शन होणार नाही. घशाचे इन्फेक्शन जसजसे वाढत जाते तसे ताप खोकला सुद्धा वाढत जात असतो. त्यामुळे याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला घशाचे इन्फेक्शन दूर करण्याचे काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत.

हे वाचा:   कोणते औषधे खरेदी करावे जेनरिक की ब्रँडेड.? या दोघांमध्ये नेमका काय असतो फरक.?

अनेक वेळा घसा इतका बसला जातो की घशातून आवाज सुद्धा येत नाही. अशा वेळी काय करावे तर यासाठी सर्वोत्तम उपाय हाच असेल की कोमट पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकून गुळण्या कराव्या. अशा पद्धतीने कराव्यात जेणेकरून गरम पाणी घशा पर्यंत पोहोचले जाईल. म्हणजे आपल्याला आपल्या घशाचा चांगल्या प्रकारे शेक व्हायचा आहे. यामुळे घसा इन्फेक्शन कमी होत जाते.

अशा प्रकारची समस्या कधी उद्भवली तर आपण पाण्याचे जितके शक्य होईल तितक्या जास्त प्रमाणात सेवन करायला हवे. पाणी जास्त पिणे हे आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानले जाते. त्यामुळे पाण्याचा वापर हा शरीरासाठी खूप आवश्यक आहे. त्यामुळे शक्य होईल तितके जास्त पाणी प्यायला हवे. जर घशाचे इन्स्पेक्शन असेल तर अशा वेळी कोमट पाणी प्यायला हवे.

हे वाचा:   कधीही विंचू चावला तर वेळ वाया घालवत बसू नका.! पटकन एक पान तोडून हे एक काम करा.! थेंबभर विष शरीरात उरणार नाही.!

याव्यतिरिक्त काही घरगुती उपाय देखील तुम्ही यासाठी करू शकतात. तर आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणारा होता ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या गळ्यातील इन्फेक्शन दूर करू शकता. यासाठी तुम्हाला एक लिंबू घ्यायचे आहे लिंबाचा सर्व रस काढून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये दोन चमचे मध टाकून याला एकत्र करून घ्यायचे आहे.

अशाप्रकारे याचे निरंतर सेवन करत राहिलात तर यामुळे घशाला भरपूर असा आराम मिळेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *