मेथी दाण्याचे असेही फायदे बघून डॉक्टर पण आहेत हैराण.! अशा लोकांना वरदान सारखे आहे हे पाणी.!

आरोग्य

मेथीला चुंबक म्हणून देखील ओळखले जाते. आता हे का म्हटले जाते यामागे देखील कारणे आहेत. हीच कारणे आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर मेथीचे दाणे आयुर्वेदामध्ये औषध ही मानले गेले आहे. आजकाल घरोघरी कोणीतरी एक व्यक्ती आजारी असतेच कोणाला म’धु’मे’ह, कोणाला था’य’रॉ’ईड तर अनेकांना हाय बी’पी’चा देखील त्रास आहे. सोबतच केस गळणे हा देखील आज काल आजार झाला आहे.

अशा प्रकारचे सर्व आजार मेथी दाण्यामुळे दूर होण्यास मदत होते. आपल्या सर्वांच्या घरी मेथी सहजपणे उपलब्ध असते. आपल्याला याच मेथीचा वापर आपल्या रोजच्या जीवनामध्ये किंवा शारीरिक आरोग्यासाठी कसा करायचा हेच माहीत नसल्यामुळे आपण त्याचा योग्य प्रकारे वापर करत नाही. जसे की आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये वापरले जाणारे घटक योग्य प्रकारे खात नाही उदाहरणार्थ कांदा, आपण कांद्याला तडका देऊन किंवा फोडणीला देऊन वापरतो.

कांदा जरा ही भाजला तरी देखील त्यामधील सर्व पोषक तत्वे मरून जातात. त्यामुळे कधीही कांदा भाजून नाही तर कच्चा खाण्यात उपयोगी असतो. त्याचबरोबर लसुन, टोमॅटो ह्या गोष्टी आपल्याला कच्च्या खाल्ल्या तरच फायदेशीर ठरतात. त्याचप्रमाणे मेथीचा वापर आपण अनेक भाज्यांमध्ये किंवा फोडणीसाठी वापरतो. पण जर मेथीचा वापर योग्य प्रकारे करायचा असेल तर एक ते दोन चमचे मेथी रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवून सकाळी ते पाणी प्यायल्यास ते अधिक फायदेशीर ठरते.

त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेथीच्या दाण्याचे आपल्या शरीरावर ती कोणतेही वाईट आणि हानिकारक परिणाम होत नाहीत. सर्वात लहानात लहान ते सर्वात मोठ्या माणसांपर्यंत कोणीही मेथीदाण्याचे सेवन करू शकते. ग’र्भ’वती महिला देखील नऊ महीने मेथी चा वापर करू शकतात यामुळे त्यांना नॉर्मल डि’लि’व्ह’री होण्यासाठी मदत होते. मेथी कधीच एक्सपायर होत नाही.

हे वाचा:   आता केसात कोंडा जास्त दिवस ठेवण्याची गरज नाही.! एक शाम्पू पुडी आणि ही एक वस्तू रोज अंघोळी आधी असे लावा.! कोंडा गायब.!

मेथी ची कोणतीही एक्सपायरी डेट नसते. आपल्या घरांमध्ये आणले जाणारे अनेक पदार्थ किंवा अनेक गोष्टी एक्सपायरी डेट सोबत येतात आणि या गोष्टी कधी ना कधी खराब होतात पण मेथी दाणे कधीच खराब होत नाही. आता आपण जाणून घेणार आहोत मेथी मुळे कोणकोणते आजार दूर होऊ शकतात. मेथी मुळे सर्व आजार दूर होऊ शकतात जसे की सर्दी पासून ते कॅ’न्स’र पर्यंत.

सर्वप्रथम डोकेदुखीसाठी मेथी कसे काम करते ते आपण जाणून घेणार आहोत. जसे की आपण ऐकले असेल मेथी ही चुंबका सारखी असते. जर आपल्या डोकेदुखीला एक ते दोन मिनिटांमध्ये चांगले करायचे असेल तर काही मेथी दाणे घेऊन सेलोटेप च्या मदतीने डोक्यावर लावल्यास काही क्षणांमध्ये तुमची डोकेदुखी बरी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर जर तुमच्या गुडघ्यांमध्ये दुखत असेल, मान दुखत असेल तर त्या ठिकाणी देखील थोडेसे मेथी दाणे घेऊन त्यावर सेलोटेप लावल्यास तुमचे दुखणे बंद होईल.

करण मेथी ही वातनाशक असते. ही आपल्या शरीरातील गॅस ला बाहेर काढण्यास मदत करते त्यामुळे जेव्हा ही आपण हे मेथी दाणे सेलोटेप ने आपल्या अंगावरची लावतो तेव्हा त्या भागातील हवेला मेथीदाणे बाजूला करण्यास मदत करतात त्यामुळे त्या जागेवरचे दुखणे आपोआप बंद होते. तुमची हाडे दुखत असतील, गुडघे दुखत असतील, जॉईंट पेन म्हणजेच सांधे दुःखी होत असेल तर त्या ठिकाणी मोहरीच्या तेलामध्ये मेथी दाणे भाजून ते तेल दुखत असलेल्या जागेवर लावल्यास त्या जागेवरील दुखणे क्षणात नाहीसे होते.

नारळाच्या तेलामध्ये मेथी तीन ते चार दिवस भिजत ठेवून हे तेल केसांना लावल्यास तुमची केस गळती कायमची बंद होईल. तीन महिने दररोज मेथीदाण्याचे पाणी प्यायल्यास म’धु’मे’ह कायमचा नष्ट होतो. कारण मेथी आपल्या शरीरातील आयरन वाढवत असते आणि त्यामुळे नवीन र’क्त तयार होत असते. आणि जेव्हा आपल्या अंगातील र’क्त वाढेल तेव्हा आपल्याला कोणतेही आजार होणार नाही आणि पोट साफ राहण्यास मदत होईल.

हे वाचा:   दोन वर्षाच्या मुलीने गिळली रिमोट मधली बॅटरी, अवघ्या तासाभरातच गमवावा लागला या चिमुकलीला जीव.! संपूर्ण अन्ननलिका जळाली.!

आपल्याला आजार तेव्हाच होतात जेव्हा आपले पोट साफ नसते. जसे की डायबिटीज, था’य’रॉ’ईड, हाय बी’पी, हा’र्ट मध्ये ब्लॉ’केज आणि हेअर फॉल. हे असे सर्व आजार मेथी मुळे दूर होऊ शकतात.जर आपण दररोज सकाळी मेथी दाणे खाल्ले तर त्यामुळे हाय बी’पीचा आजार देखील दूर होईल. जर आपल्याला हाय ब्ल’ड प्रेशर असेल तर त्यामुळे आपला जीव जाण्याचा देखील संभावना असते.

मेथीदाण्याचे च्या मदतीने आपण मायग्रेन सारखा आजार देखील दूर करू शकतो. दररोज सकाळी डाव्या आणि उजव्या हाताच्या अंगठ्याला काही मेथीदाणे सेलोटेप ने किमान एक तास लावून ठेवल्यास मा’य’ग्रेन कायमसाठी होईल करण मा’य’ग्रेन कनेक्शन आपल्या एक्यूप्रेशर पॉइंट वर असते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे दररोज सकाळी एक चमचा मेथी दाणे खाल्यास तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

असे दररोज केल्यास पंधरा ते वीस किलो वजन कमी होण्यास मदत होईल. अशाप्रकारे मेथी आपल्या अनेक आजारांना दूर करण्यास मदत करते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *