आजकलच्या धकाधकीच्या बदलत्या जीवनशैली च्या काळात ताण तणाव होऊन लवकर थकवा येणे ही अगदी सहाजिक गोष्ट आहे. यासाठी आज आम्ही तुम्हाला जगातील एक ताकतवर अशा फळाबद्दल माहिती सांगणार आहोत. ते फळ म्हणजेच अंजीर. आपण सगळ्यांनी अंजीर खाल्लेच असेल. चवीला स्वादिष्ट गोड काहीसे तुरट असं असणार हे फळ किती बहुगुणी आहे याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
अंजिराच्या आत असणाऱ्या गरामध्ये बिया असतात त्यात व्हिटॅमिन ई चे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे आपल्या शरीरात इनस्टंट ताकद निर्माण होते. आपल्याला ताजेतवाने वाटते. शीत प्रकृती असलेल अंजिराचे फळ पोट साफ करण्यात अत्यंत फायदेशीर आहे. पोटासंबंधी पचनास संबंधी कोणतीही तक्रार असल्यास रोज ताज्या तीन अंजीराचे सेवन सकाळी सकाळी करावे. व एक लिटर पाणी प्यावे.
बऱ्याचदा ताजे अंजीर उपलब्ध होणे नेहमीच शक्य होत नाही. अशा वेळेला सुके अंजीर रात्री भिजत घालून ते सकाळी खाल्ल्यास ही चालेल. पुरुषांमध्ये शुक्रजंतू च्या समस्या शीघ्रपतन असल्यास, हे फळ मधासोबत सलग एक दोन महिना खाल्ल्याने खूप फरक जाणवतो. शरीराला मजबुती येते. गुडघेदुखी असल्यास अंजिराची फळे 3 चमचे मधात सकाळ-दुपार-संध्याकाळ सेवन करा.
नंतर 200ग्रॅम दूध प्या. गुडघेदुखी होईल गायब. रक्त कमी असेल किंवा अंग थरथरत असेल तर दोन अंजीर, दोन चमचे ऑलिव्ह ऑइल, एक चमचा मध एकत्र करून त्याचे सेवन करा. वरून 100ml दूध प्या. असं केल्याने तुमचा रोग मुळापासून नष्ट होईल. नियमित ताज्या अंजीर फळाच्या सेवनाने तरुणपण टिकून राहते. वृद्धपण लवकर येत नाही. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात.
त्वचा सतेज ठेवण्यासाठीही हे फळ नियमित खावे. नियमित अंजिराच्या सेवनाने तुमचे दात मजबूत होतात तसेच केसां संबंधित सर्व तक्रारी हळूहळू दूर होऊ लागतात.पॅरालीसिस लकवा असेल तर नियमित दोन मंदिरांचे सेवन करून 100ml दूध प्यावे. सोबत चमचा ऑलीव्ह ऑईल, चमचा मंकांगनी ऑइल चे प्राशन करून दहा ते वीस मिनिटे काहीही खाऊ नये. लकवा ठीक होईल.
ॲसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता यांची समस्या असल्यास एक अंजिरा मध्ये 50 ग्रॅम बडीशोप मिक्स करून खावे. दहा मिनिटात गॅस ॲसिडिटीची समस्या सुटेल. मूळव्याध मध्ये एक अंजीर दोन खजूर व 100 ग्रॅम कच्चे दुध प्यावे. मूळापासून ही समस्या संपेल. वात प्रकृती मध्येही अंजीर हे फळ उत्तम आहे. गाठी येणे सूज येणे असं होत असल्यास बदाम, अंजीर, खजूर, मध प्रत्येकी 50ग्रॅम खावे.
नंतर तीन ग्रॅम मीठ तोंडात टाकून एक लिटर पाणी प्यावे. काही महिने असं केल्याने तुमच्या शरीरातील सर्व समस्या दूर होतील. खोकला डांग्या खोकला मोठ्या प्रमाणावर असल्यास एक अंजीर छोट्या गुळाचा खडा सोबत रात्री झोपताना खावे. त्यावर पाणी पिऊ नये. तुमचा खोकला लवकरच ठीक होईल. खोकताना छातीत दुखणार ही नाही.
दोन अंजीर, पाच ग्रॅम तुळशीच्या मंजिऱ्या, पाच ग्रॅम मंकागणी चे बीज, पाच ग्रॅम लाजवंती चे बीज विड्याच्या पानात ठेवून ते चावून चावून खावे. हा उपाय सलग आठ दिवस केल्याने तुमच्या शरीरातील सर्व कमजोरी दूर होईल. नेहमीच खाणार्या या अंजीर फळा बद्दल आयुर्वेदिक माहिती घेतल्या नंतर आपल्याला नक्कीच विशेष वाटल असेल.
ही अनोखी आयुर्वेदिक माहिती तुम्ही तुमचा मित्रांसोबत नक्की शेअर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.