सर्दी खोकला झाला असेल तर आधी हे काम करा.! सगळा कफ येईल बाहेर.! वात आणि पित्त वर करा हा एक उपाय.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे आजार होतात त्यामागे मुख्यत्वे एकच कारण असते. ते म्हणजे आपल्या शरीरात असणारे वात पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचे असंतुलन होणे. यामुळेच वारंवार सतत सर्दी खोकला ताप येणे कप रोग ऋतू मनातील बदलानुसार देखील होतात. ज्या लोकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे त्या लोकांना असे त्रास लवकर आणि जास्त प्रमाणात होतात.

यासाठी बघूयात कसे घ्यायचे काळजी आणि काय करायचे घरगुती उपाय. सर्दी होणे, कफ होणे, शिंका येणे अलर्जी असणे, सायनस या ज्या समस्या आहेत ना त्याचे रुग्ण आजकाल तुम्हाला प्रत्येक घरात जागोजागी बघायला मिळतील. बाजारात अनेक प्रकारचे वेगवेगळी उत्पादनांचे औषध उपलब्ध आहेत परंतु दीर्घकाळासाठी आपल्याला असे औषध व शरीराला अपायकारक ठरतात. याकरता प्रथम घरगुती उपाय ट्राय करावे.

वात पित्त आणि कफ प्रकृती असलेल्यांनी देखील हे उपाय अवश्य करून बघावे. अशा पद्धतीने काळजी घ्या खावा पौष्टिक आहार. याकरिता पहिला घटक आहे डाळींब. डाळिंब हे फळ सर्व वयोगटातील लोकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. ज्या लोकांचे शरीर शीतल प्रकृतीचे आहे ते लोक डाळिंब सेवन करू शकत नाहीत. ज्या लोकांना कफ प्रवृत्ती आहे त्या लोकांनी डाळींबाचे सेवन अवश्य करावे. अशा पद्धतीने करा डाळींबाचे सेवन.

हे वाचा:   एका टोमॅटो ने आणि वाटीभर हळदीने करून दाखवली कमाल.! चेहऱ्यावरचा सगळा मळ निघून गेला.! एखाद्या अभिनेत्री सारखा चेहरा चमकू लागला.!

डाळींब जाळीदार चमचा घेऊन मंद आचेवर गॅसवर न जाळता सर्व बाजूने 3-4 मिनिटं व्यवस्थित शेक करून घ्या. कोमट झाल्यावर साल काढा. लक्षात घ्या डाळिंबाचे साल काढताना ते एकदम थंड असू नये एवढे तुम्हाला हातात जास्तीत जास्त गरम धरता येईल तेवढे असावे. दाणे वेगळे करून घ्या. त्या डाळिंबाच्या दाण्यावर दोन चिमुट्भर काळीमिरी पावडर भुरभुरावी.

जर तुम्हाला सर्दी, कफ, जुकाम खोकला येणे सायनसचा त्रास ह्यापैकी काहीही गोष्ट सतत होत असेल तर तुम्ही काळीमिरी अवश्य सेवन केली पाहिजे. एक आठवडाभर हा उपाय तुम्ही सलग करून बघा. तुम्हाला मोठ्या प्रमाणात फरक जाणवलेला पाहायला मिळेल. छातीचा साठलेला जुनाट कफ देखिल निघून जातो. लक्षात घ्या गरम डाळिंबाचे दाणेच सेवन करायचे आहेत. थंड करून खाल्ले तर तुमची समस्या संपणार नाही.

हे वाचा:   कमकुवत शरीर पाहून कोणीच तुम्हाला चिडवणार नाही; जबरदस्त वजन वाढेल, कमी खर्चात भारी उपाय.!

हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता हे लक्षात ठेवा रात्रीच्या वेळी हा उपाय करू नये. आणि असे डाळिंबाचे दाणे सेवन केल्यानंतर तुम्ही एक तास काहीही खाऊ अथवा पिऊ नका. ज्या वयोवृद्ध लोकांना दातामुळे डाळिंब चावून खाऊ शकत नाही त्या लोकांनी मिक्सर वरती याचा ज्यूस काढून सेवन करावा.

डाळिंबाचे साल मिक्सरवर वाटून पाण्यासोबत सेवन केल्याने खोकल्याची समस्या दूर होते. यामुळे जुलाब देखील बंद होतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *