फक्त तीन वेळा.! आलेली सुस्ती, थकवा, कमजोरी फक्त तीन मिनिटात गायब.! सांधे दुखी कायमची मिटेल.! उतारवयात आलेल्यांनी नक्की वाचा.!

आरोग्य

फक्त तीन दिवस हे खाऊन बघा मित्रांनो. शरीरात कोणत्याही प्रकारचे आजार असू देत सांधेदुखी गुडघेदुखी हात पाय दुखणे नसांचे दुखणे हाड दुखणे तसेच शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हा उपाय. जर तुम्हाला नेहमी चिडचिडेपणा जाणवत असेल, थकवा येत असेल अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की केला पाहिजे. हा उपाय केल्याने तुम्ही वारंवार आजारी देखील पडत नाही.

तुम्हाला सतत येणारी सुस्ती देखील ठीक होईल. आज आम्ही तुम्हाला अत्यंत बहुमोल असा प्रयोग सुचवणारा होत ज्यामुळे तुमचे असे छोटे-मोठे प्रकारचे शरीरातील इजा आजार सर्व होतील गायब. तुम्ही राहाल ऍक्टिव्ह आणि कार्यरत. यासाठी तुम्हाला लागणार आहे प्रथम घटक तो म्हणजे बेदाणे. बेदाणा मध्ये कार्बोहाइड्रेट भरपूर प्रमाणात असतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी असते.

बेदाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी सेवन केले असता तुम्हाला शरीरात रक्ताची कमतरता कधीही जाणार नाही. यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न देखील भरपूर प्रमाणात असते. यामुळे हाडे देखील अत्यंत मजबूत होतात याशिवाय आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. यासोबत याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे केस राहतात निरोगी तंदुरुस्त शिवाय शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील कमी होऊ लागते.

हे वाचा:   रस्त्याच्या कडेला सापडेल ही वनस्पती.! घरी घेऊन या आणि करा असा उपयोग.! आयुर्वेदात सापडला आहे मुतखडा संपवण्याचा सोपा उपाय.!

दुसरा घटक म्हणजे अक्रोड. मेंदू सारखा दिसणारा हा पदार्थ आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अर्थातच आपल्या मेंदूसाठी आणि हृदयासाठी अत्यंत लाभदायक पदार्थ म्हणजे अक्रोड. नियमित स्वीट राहायचे असेल तर या पद्धतीने अक्रोड ते सेवन केले पाहिजे. फक्त आठवड्यातून तीन दिवस या वस्तूंचा प्रयोग करा. अक्रोड चा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमच्या त्वचेचा पोत सुधारतो. त्वचा तरुण राहते.

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आपण तासन्तास मोबाईल कम्प्युटरवर काम करत असतो. यामुळे एका जागेवर बसून देखील आपले शरीर अत्यंत थकते. त्यासोबतच मेंदु देखील कमालीचा थकून जातो. यासाठी अक्रोडचा शेवट अत्यंत गरजेचे आहे. नियमितपणे दोन ते तीन अक्रोड ते सेवन तुम्ही केले पाहिजे. अक्रोड फोडून नियमितपणे तसेच खाल्ले याचा तुम्हाला फायदा होतो परंतु आम्ही पुढे ज्या पद्धतीने सांगणार आहोत त्या पद्धतीने सेवन केल्यास तुम्हाला जास्त फायदा होईल.

पंधरा ते वीस बेदाणे तसेच फोडलेले दोन अक्रोड घ्या. लहान मुलांना देत असल्यास त्याचे प्रमाण कमी करावे. कोणतीही चांगली वस्तु देखील तुम्ही खात असाल तरीही ती प्रमाणातच असावे. असं हे बेदाणे आणि अक्रोड रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवा. बेदाणे भिजवण्यापूर्वी स्वच्छ धुऊन घ्या. सकाळी उठल्यानंतर तुम्ही हे भिजवलेले पाणी पिऊ शकता यासोबत कमी बेदाणे आणि अक्रोड मिक्स करून चावून खा.

हे वाचा:   हे दोन पाने असे घ्या, खोकणे कायमचे विसरून जाल; खूपच जालिम उपाय.!

हे तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी खायचे आहे. आपल्या पूर्ण शरीराचे मूळ असते पोट साफ होणे यावर. पोट बिघडले की शरीरात अनेक प्रकारचे रोग उद्भवू लागतात त्यासाठी पोट नियमितपणे साफ ठेवणे आणि निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक असते याकामी आपल्याला वर सांगितलेला उपाय अत्यंत उत्तम परिणाम देतो. हे खाल्ल्यानंतर तुम्ही एक ग्लास गरम दूध पिऊ शकता.

यामुळे तुमच्या शरीर मजबूत बनवण्यास मदत होईल. स्वस्थ खा मस्त रहा.. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *