उन्हाळ्यात या लोकांकरीता लिंबू सरबत वि’षापेक्षा कमी नाही, लिंबू सरबत पिण्याआधी अशाप्रकारे घ्या काळजी.!

आरोग्य

हल्ली उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे. उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणामध्ये खूपच बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सगळीकडे उष्णता वाढलेली असते. पारा दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी आपल्या शरीराची लाहीलाही होत असते. या उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण अँड कोल्ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स आणि लिंबू सरबत पीत असतात.

लिंबू सरबत आपल्यापैकी हमखास लोक घरी बनवत असतात किंवा बाजारामध्ये देखील मिळत असलेले विकत आणत असतात. या दिवसांमध्ये लिंबू सरबत प्यायल्याने आपल्या शरीराला खूपच बरे वाटते. तसे पाहायला गेले तर लिंबू सरबत चे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप फायदे सांगण्यात आलेले आहे. लिंबू आयुर्वेदिक शास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

लिंबू च्या अंगी विटामिन सी भरपूर प्रमाणामध्ये असते आणि म्हणूनच आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील लिंबू मुळे वाढत असते. गरमीच्या दिवसात लिंबू सरबत प्यायल्याने प्रसन्न होतात आणि त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली असेल तर पाण्याची पातळी देखील भरून निघते.

परंतु लिंबूसरबत सेवन करणे हे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी चांगले असतेच असे नाही. काही व्यक्तींना लिंबू सरबत धोकादायक ठरू शकते. जर तुम्हाला काही गंभीर आजार झाले असतील तर अशा वेळी लिंबूसरबत सेवन करणे एखाद्या विषापेक्षा कमी नाही. आजच्या लेखामध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. अशा लोकांनी लिंबू सरबत अजिबात सेवन करू नये अन्यथा त्यांना भविष्यात अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

चला तर मग जाऊन घेऊया असे कोणते लोक आहेत ज्यांनी लिंबू सरबत अजिबात सेवन करू नये. ज्या व्यक्तींना कि’ड’नी किंवा लि’व्ह’र संदर्भातील समस्या असेल, एखादा आजार झालेला असेल अशा व्यक्तीने चुकूनसुद्धा लिंबू सरबत अजिबात सेवन करू नये अन्यथा तुम्हाला भविष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जाऊ जावे लागेल. लिंबू मध्ये ऑक्सलिक ऍसिड असते आणि अशा वेळी लिंबू सरबत प्यायल्याने त्याचे कण आपल्या शरीरामध्ये तयार होतात.

हे वाचा:   रोज-रोज होणाऱ्या पित्तावर याच्या पेक्षा सरळ सोपा उपाय नसेल.! ना कुठले औषध ना गोळी फक्त एकदा खायचे आणि पित्त विसरून जायचे.!

या कणामुळे आपल्या शरीरातील कॅल्शियम शोषले जाते आणि भविष्यात मु’त’ख’डा सारखा आजार अजून वेग धरू शकतो. ज्या व्यक्तींना हा’डा संदर्भातील आजार वारंवार त्रास देत असतात. हाडे दुखणे, हा’डातून आवाज येणे यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींनी लिंबू सरबत सेवन अजिबात करू नये. लिंबू सरबत हे शित प्रवृत्तीचे असतात आणि अशा मुळे हा’डांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

ज्या व्यक्तींना वात संदर्भातील समस्या आहे. सांधे दुखी ,मान दुखी, गुडघे दुखी असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये थोडेसे उष्णता गुणधर्म असणारे पदार्थांचा समावेश करायला हवा परंतु लिंबू सरबत हे शीत प्रवृत्तीचे असल्याने तुम्हाला वाताचा त्रास अजून जास्त होऊ शकतो त्याच बरोबर लिंबू सरबत जास्त प्रमाणात प्यायल्याने ऍसिडिटी, अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात परिणामी हृ’दया’वर त्याचा गंभीर त्रास जाणवू शकतो.

ज्या व्यक्तींना पोटा संदर्भातील समस्या आहेत. पोटामध्ये अ’ल्स’र झालेला आहे. अशा व्यक्तीने शक्यतो लिंबू सरबत सेवन करू नये.लिंबू सर्व सेवन केल्याने पोटामध्ये वेदना होणे, पोटामध्ये जळजळ होणे, प्रचंड प्रमाणामध्ये पोट दुखी जाणवणे यासारख्या समस्या त्रास देऊ शकतात. जर तुम्हाला दाता lसंदर्भातील काही समस्या असतील, दात वारंवार दुखत असतील, दातांमध्ये कीड झालेली असेल, सेन्सिटिव्हिटी जाणवत असेल तर अशावेळी लिंबू सरबत सेवन करू नये.

हे वाचा:   हा एक पदार्थ बदलून टाकेल तुमचे संपूर्ण आयुष्य, या बिया आरोग्यासाठी आहेत खूप फायदेशीर.!

कारण की लिंबू मध्ये ऍसिड मात्रा जास्त असते आणि म्हणूनच अशा वेळी हा’डांचे शोषण व कॅल्शियम ची मात्रा कमी झाल्याने मुळे दातांचे आरोग्य देखील धोक्यामध्ये येऊ शकते. जर वारंवार ल’घ’वी’ला लागत असेल ल’घ’वी संदर्भातील समस्या त्रास देत असतील ल’घ’वी करताना जळजळ होत असेल तर अशा वेळी चुकून सुद्धा लिंबू सरबत जास्त प्रमाणात सेवन करू नका यामुळे तुमच्या समस्येत अजून वाढ होऊ शकतात.

जर तुम्हाला क’फ व पि’त्त समस्या असेल तर अशा वेळी लिंबू सरबत अजिबात सेवन करू नये यामुळे क’फ व पि’त्त कमी होण्याऐवजी तुम्हाला जास्त त्रास जाणवू लागेल. पित्ताची समस्या जास्त प्रमाणात झाल्यावर आपल्या शरीरावर लालसर चट्टे निर्माण होतात. अनेकदा शरीरावर खाज देखील निर्माण होते अशा वेळी लिंबू सरबत जास्त प्रमाणात सेवन करू नका. ज्या व्यक्तींना सर्दी, खोकला, कफ यासारख्या समस्या वारंवार त्रास देतात.

ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये नेहमी कफ जमा होतो, अशा व्यक्तीने लिंबू सरबत सेवन अजिबात करू नये.अन्यथा शरीरातील कफ वाढू शकतो व परिणामी भविष्यात अनेक गंभीर आजारांना तुम्हाला तोंड द्यावे लागेल अशा प्रकारे लिंबू सरबत पिणे धोकादायक ठरू शकते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *