डॉक्टर सुद्धा हैराण आहेत.! फक्त दोन अक्रोड शरीराच्या सर्व नसा मोकळ्या करेल.! अक्रोड चे असे सेवन करणे ठरते अधिक फायदेशीर.!

आरोग्य

जसजसे आपले वय वाढू लागते तसे तसे नसांमधील दुखणे वाढू लागते. जॉईंट पेन, किंवा हाडांच्या फ्लेक्झिबिलिटी कमी होते. अनेकदा शिड्या उतरताना चढताना हाडांमधून कटकट असा आवाज येतो. कधी कधी आपल्या नसा देखील सुजतात. अशा आजारांना खूप वेळा साठी आपण दुर्लक्षित करू शकत नाही. नसांमध्ये सूज येण्याची अनेक कारणे आहेत. अनेकदा आपला र’क्ताचा प्रवाह चांगल्या प्रकारे होत नसेल तर सांधे संदर्भातील आजार तुम्हाला होऊ शकतो.

आज जो उपाय आपण करणार आहोत तो अत्यंत लाभदायक आहे. या उपायांमुळे आपल्या शरीरातील को’ले’स्ट्रॉल देखील कंट्रोल मध्ये राहणार आहे. अनेकदा आपले र’क्त वय वाढल्यामुळे घट्ट होत जाते आणि त्यामुळे पुढे जाऊन ल’क’व्या सारखा आजार देखील होतो. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम घ्यायची आहे अळशी. अळशी ही अनेक रोगांना मुळापासून घालवते. यामुळे वजन देखील कमी होते.

ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी देखील अळशी हे उत्तम उपाय आहे. अळशी खाण्याचा योग्य प्रकार आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. कधीही आपल्याला कच्ची अळशी खायची नाही आहे. त्यामुळे आपल्याला अळशी तव्यावर मंद आचेवर भाजून घ्यायची आहे. ही भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की,आपल्याला तीन ते चार मिनिटे या अळशी ला भाजायचे आहे. जास्त भासल्यास त्याच्यातील पोषक तत्वे निघून जाते.

हे वाचा:   मच्छर चावणे तर दूरच, मच्छर तुमच्या जवळ पण येणार नाही.!

कच्ची अळशी खाल्याने कॉ’न्स्टि’पे’श’न म्हणजेच ब’द्ध’को’ष्टता होऊ शकते. आता ह्या भाजलेल्या अळशी ला आपल्याला मिक्सरमध्ये टाकून बारीक पावडर करून घ्यायची आहे. कारण तिला जर आपण कच्ची किंवा अशीच खात असू तर पचायला थोडी कठीण जाते. ही पावडर देखील आपण महिन्याभरासाठी करून ठेवू शकतो यापेक्षा जास्त दिवस आपण ठेवू शकत नाही. आणि एक चमचा पावडर गरम पाण्यामध्ये टाकून प्यायचे आहे.

जर शरीरातील नसा दुखत असतील किंवा नसांमध्ये सूज असेल तर रोज सकाळी तुम्हाला रिकामी पोटी गरम पाण्यामध्ये अळशीची पावडर टाकून प्यायची आहे. दुसरी गोष्ट आपल्याला इथे घ्यायची आहे ती म्हणजे अक्रोड. थंडीच्या दिवसात अक्रोड खाणे खूप फायदेशीर ठरते. पण गरमीच्या दिवसात हे अक्रोड पाण्यात भिजवून खाणे खूप गरजेचे असते. हे अक्रोड तुम्हाला रात्रभर भिजवून ठेवायचे आहेत.

आणि सकाळी उपाशी पोटी तुम्हाला हे अक्रोड खायचे आहेत. अक्रोड खाल्ल्याने नसांमधील ब्लॉकेज, नसांमधील सूज कमी होते. अक्रोड चे खूप शारीरिक फायदे आहेत.अक्रोड खाल्ल्याने आपली बुद्धी तेज होते. मेंदू खूप चपळ बनतो. अक्रोड खाल्ल्याने आपल्याला झोप चांगली येते. तिसरा घरगुती उपाय आहे. सर्वप्रथम आपल्याला आलं घ्यायचा आहे. लसूण आणि लिंबू. आपल्याला एक पाकळी लसूण घ्यायची आहे.

हे वाचा:   तोंड काळं पडल म्हणून जास्त टेन्शन घ्यायचं नाही.! कुठल्याही फंक्शन च्या आदल्या दिवशी लिंबू घेऊन करायचे एवढे एक काम.!

एक तुकडा आलं घ्यायचे आहे. दोघांनाही धुऊन साफ करून नंतर त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. गरम पाण्यामध्ये ही पेस्ट टाकायची आहे. लिंबाचे दोन-तीन थेंब त्यामध्ये टाकायचा आहेत. आणि हे पाणी थंड झाल्यानंतर तुम्ही पिऊ शकता. हे पाणी देखील प्यायल्यानंतर नसांमधील ब्लॉकेज, नसातील सूज पूर्णपणे निघून जाईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *