एक रुपयाची सुपारी एवढे फायदे देते हे अजूनही कोणाला माहीत नसेल.! कफ आयुष्यात कधी होणार नाही.!

आरोग्य

आपले आयुर्वेदिक शास्त्र हे संपन्न असे शास्त्र आहे. त्या शास्त्रांमध्ये शरीरासाठी उपयोगी असणारे अनेक औषधे सांगण्यात आलेले आहे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक वनस्पती असतात. ज्या वनस्पतीच्या उपयोगाने आपण आपल्या शरीरातील अनेक समस्या मुळापासून दूर करू शकतो. आपल्या रान माळांमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात, त्या वनस्पतीचा उपयोग अध्यात्मिक दृष्टीकोनातून तर उपयोग केला जातो पण त्याचबरोबर आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये या वनस्पतीचे काही उपयोग देखील सांगण्यात आलेले आहे.

आपण ज्या वनस्पती बद्दल जाणून घेत आहोत या वनस्पतीचे नाव आहे सुपारी. आपल्यापैकी अनेकांना सुपारीच्या बागा माहिती असतील. सुपारी हे असे एक झाड आहे जे आपल्याला सर्व ठिकाणी पाहायला मिळते. ही सुपारी आपण आपल्या घरातील आणि शुभकार्यासाठी प्रामुख्याने वापरत असतो. आपल्यापैकी अनेक जणांना सुपारी काय हे माहीत असेल.

सुपारी ही पानांमध्ये टाकून खाल्ली जाते. सुपारी चा वापर मुखशुद्धी करण्यासाठी केला जातो. पण आज आपण सुपारी चे औषधी गुणधर्म आपण जाणून घेणार आहोत. आपल्यापैकी अनेक जण दररोज देखील सुपारी खातच असतील. पण त्यांना देखील या गुणधर्मां बाबत माहीत नसेल. आज आपण असे काही फायदे जाणून घेणार आहोत जे तुम्हाला हैराण करून सोडतील. यानंतर औषधासाठी देखील तुम्ही सुपारी चा वापर कराल.

चला तर मग जाणून घेऊया या वनस्पतीच्या औषधी गुणधर्माबद्दल. सुपारी चा वापर उपयोग ब’द्ध’को’ष्ठता झालेल्या आजारासाठी देखील होतो. ब’द्ध’को’ष्ठता म्हणजे पचनास त्रास होणे, पोटाचे आजार, पोटाच्या झालेल्या आजारामुळे मु’ळ’व्या’ध होणे , आणि त्यामुळे चेहऱ्याच्या समस्या वाढणे. अशा आजारांसाठी सुपारी एक चमत्कारिक काम करते. त्याच बरोबर उष्णतेमुळे तोंडामध्ये आलेल्या अ’ल्स’र सारख्या आजाराला देखील दूर करण्याचे काम करते.

हे वाचा:   तेच तेच सारखे सारखे वरण किती दिवस खायचे.? कंटाळा आला असेल तर या नव्या पद्धतीने वरण करून बघा.! खाणारे फक्त तुमचेच नाव घेईल.!

म्हणून आपल्याला कोणत्याही गोष्टीला साधारण समजू नये. सुपारी फक्त शुद्धीकरणासाठी नाही तर औषधी गुणधर्मांनी भरपूर आहे. आयुर्वेदामध्ये देखील सुपारीचे महत्त्व आहे. आज कालच्या दिवसांमध्ये आपण आयुर्वेदाकडे फारसे लक्ष देत नाही. त्यामुळे अशा गोष्टींमध्ये असलेल्या औषधी गुणधर्म आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. आणि आपण घरगुती उपाय न करता बाहेरील औषधांचा उपयोग जास्त प्रमाणे केल्यास आपल्या शरीरावर वेगवेगळ्या हानीकारक परिणाम होतात.

जास्त गोळ्या खाल्ल्याने कि’ड’नीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कधीही आयुर्वेदिक औषधांचा उपयोग करावा. घरगुती उपाय सर्वप्रथम वापरून पहावेत. या सुपारीचा उपयोग आपल्याला ब’द्ध’को’ष्ठता या आजारासाठी जास्तीत जास्त प्रमाणात होतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला बाळ हिरडा, दोन कच्चा सुपार्‍या, त्यानंतर एक चमचा काळे मीठ घ्यायचे आहे. आणि या सर्व मिश्रणाला एकत्र वाटून त्याची पावडर बनवून घ्यायची आहे.

त्यानंतर या पावडर ला गरम पाण्यामध्ये टाकून दररोज प्यायची आहे. या उपाय आला आठवडाभर वापरल्याने ब’द्ध’को’ष्ठते चा आजार दूर होईल. त्याचबरोबर पचनसंस्था चांगली होईल. आणि सर्व पोटाचे आजार त्वचा चे आजार निघून जातील. तुम्ही सुपारीची पावडर बनवून देखील ठेवू शकता. यामुळे तुम्हाला कोणतीही हानी होणार नाहीं. आपल्या सर्वांना माहिती असेलच की आपल्या घरातील अनेक ज्येष्ठ मंडळी तोंडामध्ये सुपारीचे एक तुकडा तरी टाकून चघळत असतात.

यामुळे आपल्या जबड्याची हालचाल होते तसेच दातांच्या नसा देखील मोकळ्या होतात. या गोष्टी अनेकांना माहिती नाही परंतु जर आपण जास्त प्रमाणामध्ये सुपारी खाल्ली तर आपल्याला त्याचे नुकसान देखील होऊ शकतात. सुपारी मध्ये असे अनेक औषधी गुणधर्म असतात. जे तुमच्या शरीरातील अनेक समस्या दूर करतात. जर तुम्हाला तोंड येण्याची समस्या वारंवार त्रास देत असतील किंवा वारंवार अ’ल्सर येत असतील तर या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी सुपारी अत्यंत महत्त्वाचे भूमिका बजावते.

हे वाचा:   चुकूनही घरात करू नये असे कामे, अन्यथा माता लक्ष्मी होत असते नाराज, घरामध्ये येऊ शकते गरिबी...!

सुपारी मध्ये असे अनेक औषधी गुणधर्म असतात जे वेदनाशक म्हणून उपयोगी पडतात. सुपारीच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असतात. जर तुमच्या शरीरावर एखादी जखम झालेली असेल ती जखम जर भरून निघत नसेल तर अशा वेळी तुम्ही या वनस्पतीच्या पानांचा उपयोग करून शरीरावरील कोणतीही जखम बरी करू शकतात यासाठी आपल्याला या वनस्पतीच्या पानांचा लेप तयार करायचा आहे आणि हा लेप प्रभावी जागेवर लावायचा आहे.

असे काही दिवस केल्याने तुमच्या शरीरावरील जखमा पूर्णपणे भरून निघणार आहे. सुपारी नियमित केल्याने आपले पोट देखील स्वच्छ होते. ज्या व्यक्तींची पचनसंस्था धीमी झालेली आहे. काही खाल्लेले लवकर पचत नाही अशा व्यक्तीने आपल्या आहारामध्ये सुपारी ची पावडर आठवडाभरातून एकदा तरी सेवन करायला हवी किंवा रात्री झोपताना आपण मुख शुद्धीकरणासाठी सुपारी चा एक तुकडा नेहमी चघळायला हवा असे केल्याने तुमचे पोटाचे आरोग्य सुधारेल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *