अंघोळ करण्याआधी एकदा करा हा उपाय.! चेहरा इतका गोरा होईल की बघणारे बघतच राहतील.! त्वचा होईल दुधासारखी कोमल.!

आरोग्य

आपल्या शरीरावरील प्रत्येक अंग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो म्हणूनच आपल्या शरीरावरील प्रत्येक अंगाची विशिष्ट काळजी घेणे देखील गरजेचे आहे. आपले व्यक्तिमत्त्व सुधरवण्यासाठी व उठून दिसण्यासाठी आपला चेहरा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आपल्या चेहरा सुंदर असेल, चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे डाग नसतील तर आपला आत्मविश्वास देखील चारचौघांमध्ये उठून दिसतो.

प्रत्येक जण आपल्या सौंदर्याचे कौतुक करत असतो परंतु हल्ली अनेकांना चेहर्या संदर्भातील अनेक समस्या त्रास देत असतात. आपला चेहरा सुंदर व डाग रहीत दिसण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय योजना करत असतो. आपल्याला कुठेही कोणत्याही कार्यक्रमांमध्ये जाताना किंवा कोणत्या ही पार्टीमध्ये जायच्या आधी, किंवा कोणताही लग्न समारंभ असला की त्या आधी आपल्याला फेशियल करणे गरजेचे असते.

त्यामुळे आपण बाहेर जाऊन अनेक ट्रीटमेंट घेतो आणि फेशियल करण्यासाठी अनेक पैसे खर्च करतो. पार्लर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फेशिअल करत असतो. हे फेशियल केल्याने तात्पुरता आपला चेहरा सुंदर व टवटवीत दिसतो परंतु जास्त प्रमाणात फेशिअल केल्याने आपल्या चेहऱ्याला गंभीर परिणाम देखील भोगावे लागू शकतात म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.

हे वाचा:   रात्री उशिरा जेवणाऱ्यांसाठी खास माहिती.! जेवण नेमके कधी करणे योग्य असते.! अशी माहिती कोणताही डॉक्टर सुद्धा देणार नाही.!

आजचा आपल्या घरगुती उपायामुळे आपण हेच पैसे कसे वाचवायचे, आणि घरच्या घरी बसून चेहऱ्यावर नैसर्गिकरीत्या कशी चमक आणायची हे जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे त्याबद्दल. आजचा घरगुती उपाय करताना आपल्याला घरातील रोजच्या वापरातील काही गोष्टी लागणार आहेत.

त्यामुळे आपला खर्च देखील कमी होईल. तर सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे बाजारामध्ये उपलब्ध असलेला कोणताही रोजच्या वापरातील साबण. हा साबण तुमचा रोजचा अंघोळीला वापरला जाणारा साबण देखील असू शकतो. तो साबण आपल्याला किसून घ्यायचा आहे. इथे आपल्याला फक्त दोन चमचे किसलेला साबण लागणार आहे. तर एका वाटीमध्ये दोन चमचा किसलेला साबण घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट इथे आपल्याला घ्यायची असेल ती म्हणजे लिंबाचा रस.

आपल्याला इथे फक्त दोन चमचे लिंबाचा रस घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये मक्याची पावडर टाकायची आहे.आता आपल्याला या मिश्रणामध्ये एक चमचा दही टाकायची आहे. आता या सगळ्या घटकांना एकत्रित पणे मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे मिक्स झालेले मिश्रण कापसाच्या किंवा टिशू च्या मदतीने तुमच्या चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने मसाज करून घ्यायचा आहे.

हे वाचा:   १०० वर्षापर्यंत निरोगी आयुष्य जगायचे असेल तर लसुन असा खायला हवा.! लाखो रुपये वाचले जातील.! वर्षभर दवाखाना विसरून जावे लागेल.!

हे मिश्रण चेहर्‍यावर लावल्यानंतर दहा मिनिटे ठेवून त्यानंतर धूवून टाका. तुम्ही कोणत्याही कार्यक्रमास जायच्या आधी या मिश्रणाचा उपयोग करू शकता. त्याच्या एका वापरामध्ये तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल. या उपायानं तर तुमचा चेहरा अधिक तेजस्वी दिसू लागेल. तुमची त्वचा मुलायम व्हायला मदत होईल. या उपायांमध्ये वापरलेल्या सर्व गोष्टी घरगुती आणि रोजच्या वापरातील असल्यामुळे तुमच्या त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही.

त्वचेला कोणत्याही प्रकारचा त्रास देखील होणार नाही. जर तुम्ही या घरगुती उपायाचा वापर उन्हाळा पावसाळा किंवा हिवाळा कोणत्याही ऋतूमध्ये करू शकता. हा उपाय केल्याने तुमच्या चेहऱ्यावर डाग, पिंपल्स, वांग येणार नाही तसेच तुमचा चेहरा तेलकट झाला असेल तर चेहऱ्यावरील तेल देखील कमी होणार आहे, अशा प्रकारे तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये घरच्या घरी आपला चेहरा अगदी टवटवीत बनवू शकता.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *