पोटातली सगळी घाण काही सेकंदात मोकळी होईल.! पोटातले सर्व आतडी मोकळी होतील.! डॉक्टर देखील हैराण आहेत.!

आरोग्य

जर आपले पोट साफ होत नसेल, जर आपल्याला एक दोन दिवस आड करून जु’ला’बला होत असेल, जर तुम्हाला कॉन्स्टि’पे’श’न ब’द्ध’को’ष्ठ’ता चा त्रास होत असेल तरी देखील आजचा आपला घरगुती उपाय तुमच्यासाठी अधिक उपयोगी असणार आहे. आपले पोट रोजच्या रोज साफ होणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या शरीरामध्ये अनेकदा हा आपला मलभाग जमा होत असतो.

हा मल रोजच्या रोज शरीराच्या बाहेर जाणे अत्यंत गरजेचे असते. हा मल जर आपल्या शरीरामध्ये राहिला, आपल्या आतड्यांमध्ये राहिला तर यामुळे शरीरामध्ये अनेक त्रास व्हायला सुरुवात होते. आपल्यापैकी अनेकांना पोटाचे आजार सुरु होतात जसे की मु’ळ’व्या’ध, फि’श’र, पिस्तूला यासारखे आजार होऊ शकतात.

आपल्या शरीरामध्ये एका प्रकारचा खराब गॅस तयार होत असतो आणि हा गॅस र’क्तामध्ये मिसळल्यास संधिवाता सारखे आजार देखील होऊ शकतात. त्यामुळे आपण आपल्या पोटाची काळजी घेणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. जर आपले पोट साफ असले तर आपल्याला कोणतेही आजार होत नाही त्याच प्रमाणे आपला दिवस भर मूड देखील चांगला राहतो. त्याच प्रमाणे आपली मानसिकता देखील चांगली राहते.

जर आपले पोट साफ नसले तर आपला दिवस देखील चांगला राहतो. म्हणूनच आज आपण एक महत्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. असे काही घरगुती उपाय ज्यामुळे आपले पोट साफ राहण्यासाठी मदत होईल. चला तर मग जाणून घेऊया की हा उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन चा त्रास असेल आणि तुम्ही चना, वाटाणे, पावटा अशा प्रकारची कडधान्ये म्हणजेच उसळीचे प्रकार खात असाल आणि फळ भाज्या फळे कमी प्रमाणात खात असाल तर तुमचे पोट साफ होणार नाही.

हे वाचा:   पोटाचा घेर तुमच्या मनासारखा होईल, कोमट पाण्यात फक्त एक चुटकी टाकून प्या, महिन्याभरात दुपटीने वजन कमी होईल.!

कारण कडधान्य पचायला कठीण असल्यामुळे पचन क्रिया व्यवस्थित होत नाही व पोट साफ व्हायला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला रोजच्या जेवणामध्ये आणि रोजच्या खाण्यामध्ये भाज्या आणि फळे यांचा वापर जास्त प्रमाणात करायचा आहे. त्याचबरोबर पाण्याचा देखील वापर आपल्याला जास्त प्रमाणात करायचा आहे. दिवसातून आपल्याला किमान 10 ते 12 ग्लास पाणी पिणे अनिवार्य आहे.

जर तुम्ही मासे, मटण रोजच्या आहारात खात असाल तरी देखील तुमची पचनक्रिया व्यवस्थित होऊ शकत नाही. त्याचबरोबर आपल्या रोजच्या दिनक्रमात मध्ये व्यायाम करणे देखील तेवढेच गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. आता ज्यांना मोशन म्हणजेच मल एक दिवस आड करून होत असेल किंवा तुम्हाला खडक आणि काळसर रंगाचे मल होत असेल तर जेवायच्या एक तास आधी तुम्हाला कोमट पाण्यामध्ये गाईचे तूप टाकून व चिमूटभर मीठ टाकून हे पाणी प्यायचे आहे.

हे वाचा:   100 वर्ष कॅल्शियम कमी पडणार नाही.. प्रचंड ताकदीचा खजिना आहे हा.! शंभर वर्षापर्यंत हाडे मजबूत राहतील.!

दुपारच्या जेवणाआधी आणि रात्रीच्या जेवणाआधी तुम्हाला ही क्रिया करायचे आहे. यामुळे मल होण्याची क्रिया सोपी होऊन जाईल. यानंतर दुसरा उपाय आहे एका वाटीमध्ये 3 ते 4 चमचे तेल घ्यायचे आहे. या तेलाला थोडेसे गरम करून चिमूटभर मीठ टाकून घ्यायचे आहे. आणि झोपण्यापूर्वी बेंबीवर आणि बेंबीच्या आजूबाजूला या तेलाने हळुवारपणे गोलाकार पद्धतीने मालिश करायचे आहे.

हा घरगुती उपाय केल्यामुळे तुमचे पोट स्वच्छ आणि साफ राहण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर पोट न साफ होण्याचा आजार तुम्हाला पूर्वीपासून होत असेल हा आजार खूप जुना असेल तरीदेखील हा उपाय तुम्ही करू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *