शरीरातली नको ती चरबी अशी कमी होत गेली.! बघता बघता चरबी मेनासारखी पघळली.! जाणून घ्या कशी.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेकांना दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. आपल्यापैकी अनेकांना हल्ली अति लठ्ठपणा, अतिरिक्त चरबी , शरीरामध्ये चरबीच्या गाठी निर्माण होणे, अतिरिक्त वजन वाढणे यासारख्या समस्या वारंवार त्रास देताना पाहायला मिळत आहेत. या समस्या जरी सोप्या हलक्या असल्या तरी भविष्यात वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देणाऱ्या ठरतात. या लेखामध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

या माहितीच्या आधारे आपल्या शरीरातील वाढलेला अति लठ्ठपणा, अतिरिक्त चरबी काही दिवसांमध्ये मेणासारखी वितळून जाणार आहे. आजचा उपाय व माहिती जर आपण योग्य प्रमाणामध्ये जाणून घेतली व त्याचा प्रत्यक्ष जीवनामध्ये उपयोग केला तर तुम्ही लवकरच सडपातळ काही दिवसांमध्ये त्यांचे वजन कमी होऊन जाईल याबद्दल. हल्ली बदललेली जीवनशैली, बदललेला आहारपद्धती यामुळे प्रत्येकाला अति लठ्ठपणा यासारख्या समस्या त्रास देत आहे.

बहुतेक वेळा पण एकाच ठिकाणी बसून काम करत आहोत. एका ठिकाणी बसून काम केल्याने आपल्या शरीराची हालचाल देखील होत नाही त्यामुळे आपण जे काही अन्नपदार्थ सेवन करतो त्या सर्व अन्नपदार्थांचे ऊर्जेमध्ये रूपांतर होत नाही परिणामी आपल्या शरीरामध्ये दिवसेंदिवस वाढू लागते. शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते. या सर्वांचा गंभीर परिणाम आपल्या शरीरातील अन्य अवयवांवर पाहायला मिळतो. अनेकदा बाजारामध्ये वेगवेगळ्या डाएट यांचा समावेश असलेले डायट कीट पाहत असतो.

हे वाचा:   गव्हाचा पिठाची एक गोळी सगळ्या झुरळांची वाट लावू शकते.! एका कोपऱ्यात ही गोळी ठेवून द्यायची एकही झुरळ दिसणार नाही.!

या किटमुळे आपल्याला काही वेळ फरक जाणवतो परंतु या कीट चे जर व्यवस्थित रित्या पालन झाले नाही तर शरीर पूर्ववत होण्यासाठी वेळ लागत नाही उलट अशा प्रकारचे किट फॉलो केल्याने आपले शरीर पहिल्यापेक्षा जास्त खराब होऊन जाते. आपल्या शरीरामध्ये अनेक आजार निर्माण होऊ लागतात. गंभीर आजार निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते.

आपल्या शरीरातील अति लठ्ठपणा व अतिरिक्त चरबी कमी करण्या साठी तळलेले, तिखट, मसालेदार पदार्थ आपल्या आहारातून कमी करायला हवे. बहुतेक वेळा आपण बाहेरील तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने आपल्या शरीरात निर्माण होऊ लागते. आपल्या शरीराचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपल्याला आहारामध्ये काही पोषक तत्वांची तसेच विटामिन्स यांचा समावेश आवर्जून करायला हवा. आपल्यापैकी अनेक जण आहारामध्ये भाजीपाल्यांचा समावेश करत नाही.

भाजीपाल्याचा समावेश न केल्याने फायबरचे प्रमाण शरीरातून कमी होऊन जाते. आपले शरीर व्यवस्थित कार्य करण्यासाठी व पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी फायबर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. जी व्यक्ती फायबरचे सेवन करत नाही अशा व्यक्तीची पचनसंस्था योग्य पद्धतीने कार्य करत नाही. अशा वेळी आपण जे काही अन्नपदार्थ खातो ते व्यवस्थित पचन होत नाही परिणामी शरीरात ऊर्जा निर्माण होण्याऐवजी अन्न शरीरामध्ये सडू लागते. शरीरामध्ये फॅटचे प्रमाण वाढते.

हे वाचा:   फक्त एकच चमचा पुरेसा.! या सोप्या उपायाने भल्याभल्यांचे वजन केले आहे कमी.! आठवड्यात तीन चार किलो वजन सहज कमी होईल.!

अतिरिक्त चरबी वाढू लागते. आपल्या आहारातील पदार्थ हलके असायला हवे, जेणेकरून आपल्याला अन्नपचन होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. दिवसभरातून जास्तीत जास्त चालण्याचा प्रयत्न करा. शक्य तितके काम करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही घरातील छोटे मोठे काम करून देखील तुमच्या शरीरावर जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी करू शकतात.

जर तुम्हाला व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर अशा वेळी जेवण झाल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी शतपावली आवश्य करा यामुळे तुमच्या शरीराचे कार्य सुरळीतपणे पार होण्यास मदत होईल. अनेकदा आपली जेवण करायची वेळ निश्चित नसते. आपल्याला जेवण करण्याची वेळ ठरवायला हवी. जर आपली जेवण करण्याची वेळ योग्य असेल तर आपल्या शरीरावर कोणत्याही अतिरिक्त चरबीचा थर जमा होत नाही.

शरीराचे संपूर्ण कार्य व्यवस्थित पार पडते. वरील लेख व माहिती आवडल्यास लाईक ,कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *