उन्हाळयात प्रत्येकाने करावे हे काम.! कितीही उन्हात फिरले तरी गर्मीचा त्रास होणार नाही.! पोटातली सगळी उष्णता झटपट बाहेर येईल.!

आरोग्य

पोटातील गरमी, आंबट ढेकर, छातीतील जळजळ, अपचन या सर्व समस्या गरमीच्या दिवसांमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात होत असतात. को ‘रो’ना काळानंतर आपल्याला असे छोटे-मोठे आजार होतच असतात. को’रोना काळामध्ये आपण अनेक प्रकारचे गरम काढे बनवून सेवन केले आहे त्यामुळे आपल्याला असे त्रास होत आहेत त्यासाठी आज आपण घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

चला तर मग जाणून घेऊया हा उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे.
सर्वप्रथम आपल्याला हा उपाय बनविण्यासाठी लागणार आहे पुदिना. याला इंग्रजीमध्ये मेंट लिव्ह असेही म्हणतात. आपल्या परिसरात किंवा बाजारपेठेत आपल्याला पुदिना सहजपणे उपलब्ध होत असतो. हा पदिना खूप स्वस्त असतो आणि एक जोडी आपल्याला कमीत कमी आठ ते दहा दिवस पर्यंत पूरक असते. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला येथे वीस ते पंचवीस पाने घ्यायची आहे.

आणि दररोज कच्ची चावून खायची आहेत यामुळे तुमच्या पोटातील जळजळ, छातीतील जळजळ कायमची नष्ट होईल आणि पोटाला गारवा मिळेल. आणि परत कधीच तुम्हाला पोटाचे आजार होणार नाहीत आणि स्वास्थ्य देखील ठीक राहील. दुसरा उपाय बनविण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे वेलची. दररोज जेवणानंतर आपल्याला कमीत कमी दोन वेलची अशाच जाऊन खायच्या आहेत.

हे वाचा:   पिळलेल्या लिंबाला फेकून देण्याची चूक करू नका.! त्याचे हे फायदे एकूण तुम्ही देखील तोंडात बोट घालाल.!

जर तुम्ही वेलचीचा चावून खाऊ शकत नसाल तर त्याची पावडर बनवून एक चमचा पावडर देखील खाऊ शकता. वेलची आपल्या पोटाला गारवा देण्यासाठी काम करते. त्याचबरोबर जर तुम्हाला वेलची अशीच खायला जमत नसेल तर त्या मध्ये एक ते दोन चिमूट भर साखरेचा वापर देखील तुम्ही करू शकता. या वेलचीचा वापरामुळे देखील तुमची जळजळ कायमची नष्ट होईल.

त्यानंतर तिसरा उपाय बनविण्यासाठी आपल्याला इथे एक केळे घ्यायचे आहे. त्याची साले काढून घ्यायचे आहेत आणि त्याला मधोमध एक छोटासा चीर करून त्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे. केळामध्ये आपण छोटासा चीर दिल्यामुळे ही वेलची पावडर सरळ आपल्या पोटात जाईल आणि त्यामुळे आपल्याला आपल्या पोटाला गारवा मिळण्यास मदत होईल.

त्याचबरोबर या व्यतिरिक्त कोणताही आजार तुम्हाला होणार नाही. ईथे दोन केळांचा वापर देखील करू शकता. ही केळी खाताना चावून बारीक करुन खायची आहेत ज्यामुळे आपल्याला त्यांचे फायदे मिळतील. याचे सेवन नाश्ता करण्यापूर्वी एक तास करायचे आहे. आणि या घरगुती उपायाचा वापर सलग सात दिवस करायचा आहे. तुम्हाला हवे असेल तर यापेक्षाही जास्त दिवस तुम्ही आता वापर करू शकता.

हे वाचा:   कोल्हापुरी चिकन थाळी बनवून त्याच्या स्वादाने सगळ्यांना वेड करून टाका.! हॉटेल मध्ये जाऊन पैसे वाया घालवत बसू नका, एकदा घरी अशी चिकन थाळी बनवली तर वेडे व्हाल.!

त्याच बरोबर अन्य असे काही पदार्थ तुम्ही खाऊ शकता ज्यामुळे पोटाची जळजळ कमी होण्यास मदत होईल जसे की दररोज एक सफरचंद खायचे आहे. त्याचबरोबर एक पपई पूर्ण एक पपई न खाता अर्धा पपई एक दिवस तर अर्धा पपई दुसऱ्या दिवस असे करून तुम्ही पपई खाऊ शकता त्यामुळे देखील पोटाला थंडावा मिळतो. त्यानंतर तुम्ही आवळ्याचा रस देखील पिऊ शकता त्यामुळे पोटाला थंडावा मिळतो.

आवळ्याचा रस दररोज सात दिवस प्यायचा आहे. दररोजच्या दिवसात वापरणारा ह्या गोष्टी नैसर्गिक असल्यामुळे आणि घरगुती असल्यामुळे याचा कोणताही त्रास तुम्हाला होणार नाही उलट फायदाच होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *