झोपताना हे मिश्रण लावून झोपा, सकाळी पिंपल्स गायब होतील, कोणीही करावा हा साधा सोपा उपाय.!

आरोग्य

मित्रांनो सुंदर दिसणे कोणाला आवडत नाही? सुंदर गोरी सतेज त्वचा सोबतच मुरमं फुटकुळ्या असतील तर? ते अगदी चंद्रावरील वाघाप्रमाणे दिसते. या मुरम फुटकुळ्या मुळे चेहरा खराब दिसू लागतोच शिवाय कालांतराने चेहऱ्यावर डाग पडतात सोबतच या फुटकुळ्यामुळे त्वचेचा तो भाग दुखुही लागतो. त्यावरचे खात्रीशीर उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ज्यामुळे मुरूम, फुटकुळ्या आणि डाग पासून तुमची सुटका होईल. अगदी पहिलाच वापरापासून तुम्हाला फरक जाणवेल. एका विशिष्ट वयात सगळ्यांना या समस्येला तोंड द्यावेच लागते. 1)बरफाचे तुकडे सुती कपड्यात ठेवा. कपडा घट्ट बांधून चेहऱ्यावर मुरूम असतील त्या ठिकाणी दहा ते पंधरा मिनिट हे बर्फाचे तुकडे फिरवा. थंड बर्फामुळे हि मुरमाची कमी होऊन दबतात आणि नष्ट होतात.

2)दात घासण्यासाठी तुम्ही जी पेस्ट वापरतात ती घ्या. फक्त जेल ची बेस्ट नको. दात घासण्याची पेस्ट हेसुद्धा मुरमं दबवण्याचे काम करते. ही पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील फुटकुळ्यावर लावून दहा मिनिटे तसेच ठेवावे. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. टूथपेस्टमध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी मायक्रोबायोकल गुणधर्म असतात. फुटकुळ्या मध्ये जो पु निर्माण होतो त्याच्या बॅक्टेरिया सोबत लढण्याचे काम करते ही टूथपेस्ट.

हे वाचा:   नाकाच्या ऍलर्जी मुळे नाक वाहते का? नाक गळती, जुनाट सर्दी सर्व समस्या दूर करा अशा प्रकारे.! बस फक्त एक वेळेस खा.!

3)चंदन पावडर किंवा चंदनाचे लाकूड असल्यास ते उगाळून घ्यावे. मुरूम आणि त्यामुळे पडणारे डाग हे घालवण्यासाठी चंदन अत्यंत फायदेशीर आहे. अर्धा चमचा चंदन पावडर, दोन थेंब लिंबाचा रस, गुलाब पाणी घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट तुम्ही पूर्ण चेहऱ्यावर की माझे फुटकुळ्या आहे त्या ठिकाणी लावा. चंदनामुळे उष्णता जाऊन थंडाई निर्माण होते.

बाजारात कोणत्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये चंदन पावडर सहज उपलब्ध होईल. सलग चार ते पाच दिवस हा उपाय तुम्ही करावा.
4)अर्धा लिंबू रसात पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावा. हा उपयोग ज्यांना लिंबू सहन होत नाही त्यांनी करू नये. वर सांगितलेल्या क्रमानेच या उपायाचा प्रयोग करावा.

टीप : पुरेशा प्रमाणात झोप घेणे आवश्यक तेवढे पाणी पिणे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पोट साफ ठेवणे. अपचनाचा चे रोग त्वचा खराब करतात. मासिक पाळीत पिंपल्स येणारच परंतु वर सांगितल्याप्रमाणे काळजी घेतल्यास त्वचेवर डाग पडणार नाहीत. आशा आहे तुम्हाला आज दिलेली माहिती आवडली असेल. तुमच्या सोबतच तुमच्या प्रियजनांच्या चेहराही सुंदर ठेवण्यासाठी ही माहिती त्यांच्यासोबत नक्की शेअर करा.

हे वाचा:   अनेक आजार यापासून दूरच राहतात.! अनेक रोगावर गुण आलेली वनस्पती कसा वापर करावा, हे नक्की जाणून घ्या.!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *