तुम्ही आवडीने चहा पिता पण तोच चहा शरीरात जाऊन काय धिंगाणा घालतो माहिती आहे का.? चहा प्रेमींसाठी खूपच धक्कादायक बातमी.!

आरोग्य

जगभरात गरम चहा पिण्याचे शौकिन तुम्हाला अनेक ठिकाणी मिळतील. होय चहाला धरतीवरचे अमृत म्हणतात. घरी पाहुणे-राऊळे आले अथवा कोणत्या ही समारंभात तुम्ही गेलात तिथे सुद्धा प्रथम चहा देवूनच पाहूणचार केला जातो. चहा फक्त भारतातच नव्हे तर अनेक देशो विदेशात प्रसिद्ध पेय आहे. चहा बनवण्यासाठी देखील जास्त मेहनत किंवा वेळ लागत नाही.

या बरोबरच चहाला आता एक उत्तम व्ययसाय म्हणून देखील अनेक लोक करत आहेत. यातून त्यांना मोठा नफा सुद्धा मिळत आहे. चहामध्ये आता अनेक वेगवेगळे नैसर्गिक घटक टाकून त्याला एक नवीन जायका दिला जातो. परंतू चहा आपल्या शरीरासाठी चांगला असतो तो तेवढाच अपाय कारक सुद्धा असतो पण पुढील लेख वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. होय चहा आपल्या मानवी शरीरासाठी हानिकारक मानला गेला आहे.

हो या लेखाद्वारे आम्ही चहा संबधित अनेक गुपिते उलगडणार आहोत. तुम्ही देखील चहा प्रेमी असाल तर हा लेख तुम्ही अगदी शेवट पर्यंत नक्कीच वाचा. ही माहिती तुमच्या व कुटुंबाच्या निरोगी जीवनसाठी खूप आवश्यक आहे. चला आता वेळ न दवडता ही माहिती जाणून घेवूया. मित्रांनो आजकालच्या गरीब असो या श्रीमंत जीवनात अधिकतर माणसे दिवसाची सुरवात करतात ते चहसोबत कारण सकाळी जर गरमा-गरम चहा घेतला तर दिवसाची सुरवात ही तजेदार व उत्साहजनक होते.

हे वाचा:   फक्त चार दिवसात केसांना लांबसडक, घनदाट, काळेभोर बनवा, यासाठी करा हा साधा सोपा घरगुती उपाय.!

चहाच्या सेवनाने झोप उडते आपल्या शरीरात नवीन ऊर्जा उत्पन्न होते व आपण आपल्या कामावर चांगले लक्ष्य केंद्रीत करु शकतो. तुम्हाला आता हा प्रश्न पडला असेल की चहामध्ये हा शरीराला ऊर्जा प्रदान करणारा पदार्थ नक्की कोणता आहे.? तर चहामध्ये कैफिन असते होय चहाच्या पावडर मध्ये कैफिन नामक एक घटक असतो जो चहाचा मूळ पाया बेस असतो. त्याच बरोबर चहामध्ये असलेल्या या कैफिनचे खूप फायदे आहेत. परंतू गरम चहा प्यायल्याने अन्ननलिकेचा कैं’सर होतो.

चहा 75 अंश डिग्री सेल्सियसवर गरम असताना प्यायल्यास तर कैं’सरचा धोका अजूनच वाढतो. जर तुम्हाला गरम चहा पिण्याची आवड असेल मित्रांनो आत्ताच सावध व्हा. गरम चहा तुम्ही घेत असाल तर हे पुढे जावून हे कैं’सरचे कारण बनू शकतं. काही लोक तर असे आहेत जे चहा गॅसवरुन उतरल्यावर दोन मिनिटांंच्या आतच ग्रहण करतात आणि याने कैं’सरचा धोका अजून वाढतो.

चहा कपात ओतल्यवर दहा मिनिटांनी घ्यावा अस तज्ञ म्हणतात. 60 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त असलेली 700 मिली लिटर चहा जर तुम्ही प्याल तर मित्रांनो अन्ननलिकेचा कैं’सर हा तुम्हाला भविष्यात होणारच. त्याचबरोबर हॉट-चॉकलेट तथा कॉफी आपल्या आरोग्यासाठी तेवढच घातक आहेत. चहा जरी आपल्याला तरोतजा आणि उत्साही बनवत असेल पण  त्यातील कैफिन हे मानवी आरोग्यासाठी घातक आहे. कैफिनमुळे छातीमध्ये जळजळ होते.

हे वाचा:   घसा ठणठणीत बरा करेल हा एक सोपा उपाय; घशातले संक्रमण कायमचे दूर होईल.!

शरीरातील पीत्त भयंकर वाढते पित्त वाढल्यास आपले दिवसभर कामात मन लागत नाही. डोकेदुखी व छातीची जळ जळ आपले जीवन नकोसे करुन टाकते. शिवाय चहा आपल्या दातांचा रंगही पिवळा करते चहात असलेले कैफिन त्यातील असलेल्या काही गुणधर्मामुळे दातांचा रंग पिवळा बनवते अमेरीकन संशोधक फरहद इस्लाम यांनी आपल्या शोधतून असा निष्कर्ष लावला आहे.

हो तुम्ही अनेक वेळा स्वतः देखील ही गोष्ट अनुभवली असेलच पुढे दाताला कीड लागणे व दात खराब होणे या सारख्या समस्या उद्भवू लागतात. चहा पीणे अयोग्य नाही परंतू कोणती ही गोष्ट प्रमाणात केल्यास त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो परंतू ही प्रमाणाच्या बाहेर गेल्यास त्याचा आपल्या शरीराला अपायच होतो. म्हणूनच दिवसातून फक्त एकदाच चांगल्या आरोग्यासाठी सेवन केले पाहिजे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.