सकाळी रिकाम्या पोटी चहा पील्याने काय होते बघा.! सकाळी चहा पिणे योग्य की अयोग्य.? अशा प्रश्नांची उत्तरे जे कोणालाही माहिती नसेल.!

आरोग्य

चहा पिणार्‍या व्यक्तीने जाणून बुजून देखील ही चूक करू नका,अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते. उन्हाळा, हिवाळा असो की पावसाळा असुद्या चहाप्रेमी आवर्जून चहा पीत असतात. असे अनेकदा म्हटले जाते की, चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवीच असते आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्ती दिवसभरातून दोन ते तीन पेक्षा जास्त कप चहा पीत असतो. आपल्यापैकी अनेकांची सकाळ ही चहाने होत असते.

90 टक्केपेक्षा जास्त लोक सकाळी उठल्यावर अंथरुण मध्ये बसूनच चहा पीत असतात परंतु आपल्याला माहिती आहे का? आपण जी सकाळी सकाळी चहा पीत असतो,ती चहा प्यायल्याने आपल्या दिवस तर चांगला जातो परंतु आपले शरीर दिनो दिन दिवसेंदिवस खराब होत चाललेले आहे. आपल्या शरीराला आजारांचे माहेर घर बनवण्यासाठी चहा नेहमी प्रयत्नशील राहत आहे.

जी व्यक्ती नेहमी जास्त प्रमाणामध्ये चहा पिते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक संकटांना आमंत्रण दिले जाते त्याचबरोबर पुरुषांनी हा लेख आवर्जून वाचायला हवा. जास्त प्रमाणात चहा प्यायला नाही मर्दानी शक्तीवर विपरीत परिणाम होतो. असा एखादा व्यक्ती असेल की तो सकाळी उठल्यावर चहा पीत नाही परंतु भारतात किंवा भारताच्या बाहेरील प्रत्येक पुरुष हे चहा कमी जास्त प्रमाणामुळे सेवन करत असतो.

भारतातील लोक तर चहाला नॅशनल ड्रिंक घोषित करण्यासाठी प्रयत्नशील आहे परंतु आपल्याला माहिती आहे की, चहा पिण्याची सुरुवात सर्वप्रथम चायना या देशातून झाली आहे. एकदा एक राजा नियमितपणे सकाळी कोमट पाणी पीत असे परंतु एके दिवशी त्या कोमट पाणी पीत असताना चुकून चहा पावडर चे एक-दोन दाणे पडले आणि चहाचा रंग व म्हणजेच त्या पाण्याचा रंग पूर्णपणे बदलला.

या पाण्याची टेस्ट राजाला आवडू लागली आणि कालांतराने हीच चहा राजा नेहमी सेवन करू लागला. आपल्या सर्वांना माहिती आहे त्यानंतर चहा हा एकमेव असा पदार्थ आहे जो जास्त प्रमाणामध्ये सेवन केला जातो. सुरुवातीच्या काळामध्ये हिवाळ्यामध्ये चहा सेवन केले जायचे परंतु कालांतराने प्रत्येक ऋतूमध्ये चहा आवर्जून पाहायला लागले. चहा वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाते.

अनेक ठिकाणी चहा काळी, पांढरी, पिवळी, हिरवी इत्यादी रंगापासून बनवली जाते तसेच आपल्याला पाहायला मिळतात.आपण भारतामध्ये जरी चहाच्या दुकानांमध्ये गेलो तर आपल्याला वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये उपलब्ध असलेली चहा उपलब्ध होते. नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार असे दिसून आले आहे की ,भारतातील एक व्यक्ती आपल्या संपूर्ण आयुष्यभर यामध्ये 35 ते 40 हजार पेक्षा जास्त कप चहा सेवन करतो.

हे वाचा:   हा उपाय एकदा करा.! पावसाळा संपेपर्यंत घरात एकही डास घरात फिरकणार नाही.!

तसे पाहायला गेले तर चहामध्ये केफिन नावाचे घटक जास्त प्रमाणात असते.याचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील ज्या काही मांस पेशी असतात त्या सक्रिय होतात आणि आपल्या शरीराला ऊर्जा मिळते त्याच बरोबर चहा मध्ये उपलब्ध असणारे अमिनो ऍसिड आपल्या मेंदूच्या नसांना मोकळे करतात आणि आपल्या नसा मोकळ्या होतात आणि म्हणूनच मेंदू जास्त प्रगतिशील किंवा कार्यशील राहण्याचा प्रयत्न करतो.

यामध्ये उपलब्ध असणाऱ्या एंटीऑक्सीडेंट आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि म्हणूनच एखादा आजार होण्यापूर्वीच आपल्याला संरक्षण कवच लाभते. मतदानामध्ये कोण आहे जे काही बदल असतात ते बदल कमी करण्यासाठीदेखील चहा आपल्याला मदत करते आणि म्हणूनच बहुतेक वेळा आपल्या शरीरामध्ये वयानुसार होणारे जे काही बदल घडत असतात त्याचे प्रमाण देखील चहा कमी करते.

हे सारे चहाचे फायदे तर आपल्या शरीरासाठी आहेत परंतु जर आपण जास्त प्रमाणामध्ये चहा सेवन केले तर त्याचा दुष्परिणाम देखील आपल्याला होऊ शकतो. जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले तेव्हा आपल्या सोबत येताना चहादेखील घेऊन आले त्याचबरोबर आपण जेव्हा एखाद्या पाहुण्यांना घरी भेटायला जातो तेव्हा आपल्याकडे एखादा पाहुणा येतो तेव्हा आपण चहा पीत असतो आणि ही चहा सेवन करत असतो अशावेळी जर आजच्या लेखामध्ये आपण चहा चे काही तोटे जाणून घेतले तर भविष्यात तुम्ही कधीच कुणाच्या घरी गेल्यावर मोफत चहा पिणार नाही.

आपल्यापैकी अनेक जण सकाळी उठल्यावर उपाशी पोटी चहा सेवन करत असतात, असे केल्याने आपल्या शरीरामध्ये गॅस तयार होतो, ऍसिडिटी होते आणि त्याच बरोबर आपल्या शरीरामध्ये जी पचन संस्था कार्य करत असते आणि पचन संस्था कार्य करत असताना जे काही पाचक रस बाहेर निघत असतात त्याच्या मध्ये चहा अडथळा निर्माण करतो. या पचनसंस्थेच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण झाल्याने पचन संस्था धिम्यागतीने कार्य करते.जर आपली पचनसंस्था योग्य पद्धतीने कार्यरत नसेल तर भविष्यात आपल्याला ब’द्ध’को’ष्ठ’ता यासारखे आजार उद्भवतात.

हे वाचा:   हा एक पदार्थ रोज रात्री झोपण्यापूर्वी बेंबीत सोडायचा.! हिवाळ्यात होणारे हे त्वचा विकार तसे अनेक आजार कायमचे नष्ट होतील.! एकदा नक्की वाचा.!

ब’द्ध’को’ष्ठ’ता झाल्यावर वेळेवर साफ होत नाही. पोटाच्या अनेक समस्या निर्माण होतात आणि म्हणूनच ज्या व्यक्तीचे पोस्ट वेळेवर स्वच्छ होत नाही त्या व्यक्तीला ऍसिडिटी, पोटामध्ये दुखणे, पोट फुगणे असे विविध आजार त्रास देतात. आपल्या सर्वांना माहितीच आहे पोट हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. ज्या व्यक्तीचे पोट व्यवस्थित राहते त्याला कोणता आजार होत नाही त्याचबरोबर आपल्यापैकी अनेक जण दिवसभरातून दोन ते तीन पेक्षा जास्त चहा पीत असतात.

बहुतेक वेळा जर आपली झोप पूर्ण झाली नसेल तर अशा वेळी देखील आपण चहा पितो आणि आपला मेंदू फ्रेश होतो आणि त्याच बरोबर त्यांना लवकर झोप लागत नाही. आपल्याला दुसरा दिवस ही चांगला जात नाही परंतु आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे दिवसभर विनाकारण सेवन करत असतात त्यामुळे मनुष्याला झोप येत नाही आणि झोप न आल्यामुळे आपल्याला मनामध्ये भीती वाटणे अशा विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते.

जर आपण जेवण झाल्यानंतर लगेचच चहा प्यायलो तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर विपरीत होऊ शकतो. बहुतेक वेळा चहामध्ये टॅनिन नावाचे घटक असते ते आपण जे काही अन्न पदार्थ खातो ते अन्न पदार्थ तयार झाल्यावर शरीरामध्ये लोहाची म्हणजेच आयरनची निर्मिती होत असते. हे लोह टेनिन आपल्याकडे खेचून घेतो आणि म्हणूनच भविष्यात तुम्हाला लोहाची कमतरता भासू शकते. ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन लोह कमी असते अशा व्यक्तींना र’क्ताची कमतरता भासते.

जर तुमच्या शरीरामध्ये र’क्त कमी असेल तर कोणत्याही अवयवाचे कार्य व्यवस्थित पार पडत नाही म्हणूनच अवेळी कधीही चहा पिऊ नका. जास्त प्रमाणामध्ये चहा शक्यतो सेवन करण्याचे टाळा दिवसभरातून एक किंवा दोन वेळा चहा पिणे शरीरासाठी ठीक आहे. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जर आपण एखादी गोष्ट मर्यादेपेक्षा जास्त केली तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *