पोटाची हा जबरदस्त आजार एक लिंबू झटकन बरा करेल.! लाखो रुपये वाचवायचे असेल तर हा उपाय केलाच पाहिजे.!

आरोग्य

जर तुमचे पोट दुखत असेल, पोटामध्ये गॅस झालेला असेल, ब’द्ध’को’ष्टता त्रास देत असेल, पोट नेहमी फुगत असेल, पोटामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वेदना जाणवत असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक महत्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय करण्यासाठी आपण लिंबू वापरणार आहोत.लिंबू आपल्या सर्वांच्या घरी सहज उपलब्ध होतात. लिंबूचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप सारे फायदे सांगण्यात आलेले आहे.

हे फळ आपल्याला सहजरीत्या उपलब्ध होते. या फळांमध्ये जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर असते आणि म्हणूनच जर तुम्हाला पोटा संदर्भातील काही समस्या असतील, त्वचेच्या काही समस्या असेल, तुमचे केस गळत असतील,केसांमध्ये कोंडा झाला असेल अशा वेळी देखील तुम्ही लिंबूचा हमखास उपयोग करू शकता. लिंबू हल्ली बाजारामध्ये खूपच महाग आहे परंतु लिंबू चे उपयोग आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे.

लिंबू मध्ये अँटी अक्सिडेंट गुणधर्म असतात, ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे विषारी घटक जमा झाले असतील तर ते निघून जाते त्याचबरोबर आपण जे काही अन्नपदार्थ सेवन करतो.ते अन्नपदार्थ सेवन केल्यानंतर आपल्या शरीराची पचनसंस्था धीमी झालेली असेल तर ती जलद गतीने वाढवण्यासाठी लिंबू अत्यंत उपयुक्त ठरतो.

लिंबू मध्ये मॅग्नेशियम,पोटॅशियम,कॅल्शियम, फॉस्फरस या सारखे अनेक पोषक तत्व उपलब्ध असतात.या सर्व खनिज मुळे आपले शरीर आतून मजबूत व बाहेरुन देखील तंदुरस्त राहते. आपल्या शरीराला संरक्षण कवच प्रदान होते.ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झालेली आहे अशा व्यक्तींनी लिंबूचे सेवन नेहमी करायला हवे. आपल्यापैकी अनेक जण उन्हाळ्याच्या दिवसात लिंबू सरबत सेवन करत असतात.

हे वाचा:   लाखो रुपयांच्या बरोबरीत आहे ही एक वनस्पती.! याचे फायदे ऐकून डॉक्टर सुद्धा तोंडात बोट घालतात.! कचरा समजू नका.!

लिंबू सरबत सेवन केल्याने आपल्या शरीराला त्वरीत ऊर्जा मिळते आणि म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसात लिंबू सरबत पाणी पिणे आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरते. जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्स आले असतील तर या सगळ्या समस्या लगेच लिंबूच्या सेवनाने दूर होतात. जर तुमचे सकाळी पोट स्वच्छ होत नसेल, साफ होत नसेल, बाथरूम करताना प्रेशर द्यावा लागत असेल तर अशा वेळी देखील तुम्ही लिंबू चा वापर करून या सगळ्या समस्या दूर करू शकतात आणि आपल्यापैकी अनेक जण बाहेरचे खूप सारे पदार्थ सेवन करत असतात.

या बाहेरच्या पदार्थांमध्ये मैद्याचे पदार्थ जास्त असतात. मैदा हा पचायला जड असतो आणि म्हणूनच अनेकदा मैद्याचे पदार्थ खाल्ल्याने आपली पचनसंस्था पूर्णपणे बिघडून जाते आणि सकाळी उठल्यावर आपल्याला बाथरूम ला गेल्यावर त्रास होतो.जर आपण सकाळी उठल्यावर उपाशीपोटी लिंबूचा रस सेवन केला तर आपल्या शरीरातील कमी झालेली पचनसंस्था जलद गतीने कार्य करू लागेल त्याचबरोबर आतड्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले असतील तर ते देखील दूर होईल.

आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला मध्यम स्वरूपाचा लिंबू घ्यायचा आहे. जर तुमचे केस गळत असतील, केसांमध्ये कोंडा झाला असेल तर या सगळ्या गोष्टी देखील लिंबू च्या वापराने दूर होतील. आता लिंबू मधोमध कापून आपल्या लिंबुचा रस गाळून घ्यायचा आहे आणि हा रस आपल्याला एक ग्लासभर कोमट पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आता आपल्याला एक चमचा मीठ लागणार आहे.

हे वाचा:   बस्स फक्त हे एक तेल..! खाज, खरुज, गजकर्ण ची एका रात्रीत होईल सुट्टी !!

हे सारे पदार्थ एकत्र करून आपल्याला हे मिश्रण सेवन करायचे आहे. हा लिंबूचा रस आपण सकाळी उपाशी पोटी सेवन केला तर तुमच्या शरीरातील सगळे विषारी घटक बाहेर पडतील त्याच बरोबर या रसांमुळे तुमचे लिव्हर चे कार्य देखील वाढणार आहे.जर लिव्हर तुमचे योग्य पद्धतीने कार्य करत असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास भविष्यात होणार नाही त्याचबरोबर जर आपल्याला वारंवार ऍसिडिटी, छातीमध्ये जळजळ होत असेल तर या सगळ्या समस्या देखील दूर होणार आहे.

तुमच्या शरीरातील लिव्हर वर नियंत्रण राहणार आहे म्हणूनच हा उपाय अवश्य करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *