फक्त एक लसणाची पाकळी.! मच्छर पटापट म’रून खाली पडतील.! मच्छरांचे कायमचा प्रश्न मिटला जाईल.!

आरोग्य

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये एक कीटक आपल्याला खूप त्रास देत असतो तो म्हणजे डान. डास आपल्या आजूबाजूला खूप सारे असतात. डासाला आपण मच्छर देखील म्हणतो. हे मच्छर जर आपल्याला चावले तर रात्रभर झोप लागत नाही. अनेकांना मच्छर चावल्यावर शरीरावर लाल रंगाचे चट्टे देखील उमटतात. हे मच्छर चावले की अनेकांना खाज सुटते. आपण प्रभावित जागा खाजवल्यावर खाज सुटते.

आपल्यापैकी अनेक जण मच्छरांपासून संरक्षण मिळवण्यासाठी रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करतात परंतु मच्छरदाणी प्रत्येकाला आवडतेच असे नाही. अनेकांना जाळीमध्ये कैद केल्याची भावना देखील जाणवत असते आणि म्हणून अनेक जण मच्छरदाणीचा वापर करत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मच्छरांचा सुळसुळाट अधिक असतो कारण की आजूबाजूला सगळीकडे थंड वातावरण असल्याने मच्छर अनेकदा घरामध्ये शिरतात.

एकदा घरांमध्ये मच्छर शिरल्यावर बाहेर निघायचे नावच घेत नाही त्याचबरोबर या दिवसांमध्ये अनेक आजार देखील मोठ्या प्रमाणावर पसरलेले असतात. मच्छर चावल्याने मानवाला वेगवेगळे आजार होऊ शकतात. डें’गू , म’ले’रिया, हिवताप यासारखे गंभीर आजार मनुष्याला होऊ शकतात म्हणूनच आपल्याला मच्छरांचा नायनाट करण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे तसे पाहायला गेले तर बाजारामध्ये मच्छीमारांना पळवण्यासाठी वेगवेगळे कॉईल देखील मिळतात परंतु हे कॉईल लावलेले देखील अनेकदा मच्छर घराबाहेर जात नाही.

तसेच कॉईलचा वापर करताना त्यामध्ये अनेकदा रासायनिक पदार्थांचा वापर केलेला असतात. अनेक विषारी घटक समाविष्ट केलेले असतात.या घटकांना जर आपला स्पर्श झाला तर आरोग्याच्या दृष्टीने घातक परिणाम देखील भोगावे लागू शकतात. अनेकदा कॉईल लावल्याने निर्माण होणारा धूर हा घातक असतो. बहुतेक वेळा या धुरामुळे अनेकांना श्वसनाचा त्रास देखील होऊ शकतो. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर अशावेळी श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा सर्दी देखील होऊ शकते.

हे वाचा:   ना गोळ्या औषधे, ना आला कशाचा खर्च.! ग्लासभर सकाळी असे पाणी पिल्याने मुळव्याध कायमचा गेला.! मुळव्याधीवर करायला हवा रामबाण घरगुती उपाय.!

जर तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल आणि या बाळाला मच्छरांपासून संरक्षण मिळवायचे असेल तर आपल्याला योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे आणि म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण नैसर्गिक रित्या आपल्या शरीराला त्रास न होता असा एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने आपल्या घरातील मच्छर लवकर पळून जातील व त्याचबरोबर घरामध्ये प्रवेश करणार नाहीत.

आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला लसूण लागणार आहे. लसूण चे अनेक फायदे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि म्हणूनच आपल्याला लागणार आहे लसूण. लसूण वरील साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर खलबत्त्यात बारीक पेस्ट बनवायची आहे त्यानंतर आपल्याला मोहरीचे तेल लागणार आहे किंवा राईचे तेल घेतले तरी चालेल. जर तुमच्याकडे राई चे तेल नसेल तर अशावेळी तुम्ही कडुलिंबाचे तेल सहजच वापरू शकता.

कडुलिंबाच्या अंगी अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात व त्याचबरोबर या तेलाच्या कडवट पणा मुळे देखील मच्छर घरामध्ये येणार नाहीत. या तेलाचा सुगंध उग्र स्वरूपाचा असतो त्यानंतर आपल्याला कापूर लागणार आहे. कापूर आपण पूजा अर्चना करताना सहज वापरत असतो. आता आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे, त्या दिव्यामध्ये लसुणाची पेस्ट टाकायची आहे. तिळाचे, मोहरीचे कडुलिंबाचे तेल टाकायचे आहे. कापुरची पावडर करायची आहे.

हे वाचा:   कायमचा झोपणारा उठून पळू लागेल.! पान फक्त तोंडच लाल करत नाही तर त्याचे फायदे असंख्य आहेत.! या आजाराने ग्रस्त व्यक्ती फाड फाड बोलू लागेल.!

त्यामध्ये एक कापूसची वात बनवून हा दिवा आपल्याला घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा जेव्हा आपण घरामध्ये प्रज्वलित करू तेव्हा घराच्या सर्व खिडक्या दरवाजे आपल्याला बंद करायचे आहेत. या दिव्यांमुळे उष्णता निर्माण होईल व घरामध्ये जो धूर निर्माण होईल त्यामुळे घरातील डास मच्छर मरून जातील किंवा त्यांना गुदमरल्यासारखे होईल.

अर्ध्या तासानंतर घरातील खिडक्या दरवाजे उघडा यामुळे घरांमध्ये असलेले मच्छर घराबाहेर पळून जातील व पुन्हा घरात कधीच प्रवेश करणार नाही, त्याचबरोबर या दिव्यांमुळे आपल्या घरात काही सूक्ष्मजीव जंतू असतील ते सुद्धा मृत पावतील आणि आपले घर अगदी निरोगी व विषाणू रहित राहील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *