आता ब्युटी पार्लर मध्ये जाऊन पैसे वाया घालने बंद करा.! हात बनतील इतके गोरे की तुम्हाला पण विश्वास बसणार नाही.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेक जणांना अनेक प्रकारचे त्वचेचे त्रास असतात. काहीजणांना टानिंग होते पण ती भरपूर वेळ झाला तरी जात नाही त्यासाठी आज आपण असा एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे काही दिवसांमध्येच त्वचेवर झालेली टॅनिंग दूर होणार आहे. त्या टॅनिंग मुळे आपल्या त्वचेवर आलेला काळपटपणा कसा दूर होईल हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत.

जो टॅनिंग आपल्याला होते तेव्हा आपण अनेक प्रकारे खर्च करत असतो जसे की पार्लरला जाणे त्याचबरोबर महागड्या क्रीम वापरणे अशा प्रकारचा खर्च करतो पण आज आपण जो घरगुती उपाय जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला अगदी शुल्लक गोष्टी लागणार आहेत. अशा गोष्टी लागणार आहेत,ज्या आपल्या रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या गोष्टी ज्या आपण दररोज आपल्या स्वयंपाक घरात वापरत असतो.

या गोष्टींनी आपण आजचा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय बनवण्यासाठी सर्वप्रथम लागणार आहे काकडी. काकडी मध्ये विटामिन सीची मात्रा अधिक असते त्यामुळे टॅनिंग मुळापासून नष्ट होण्यासाठी मदत होते. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काकडी किसून घ्यायचे आहे आणि त्याचा रस काढून घ्यायचा आहे. काकडी किसायच्या आधी त्याची साल देखील काढून घ्यायचे आहे.

हे वाचा:   हे दोन चमचे जो कोणी असे वापरेल त्याला वर्षभर दवाखान्याचे तोंड बघावे लागणार नाही.! शरीर मजबूत बनेल रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढेल.!

त्यानंतर त्याचा रस काढायचा आहे. दुसरी गोष्ट इथे घ्यायची आहे ती म्हणजे बटाटा. बटाट्यामुळे कोणतीही काळी गोष्ट हळूहळू उजळ होण्यास मदत होते. त्यामुळे बटाट्यामध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात जे आपल्या त्वचेसाठी अत्यंत गुणकारी आणि फायदेशीर असतात. त्यामुळे बटाटा कीसून त्याचा रस काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक टोमॅटो स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे आणि त्याचा देखील किसून रस काढून घ्यायचा आहे.

या टोमॅटो मध्ये देखील लॅक्टिक एसिड असते आणि त्यामुळे आपली त्वचा स्वच्छ राहण्यास मदत होते. सर्वात शेवटी आपल्याला एक लिंबू घ्यायचे आहे. लिंबू देखील आपल्या डेड स्कीन ला काढून टाकण्यासाठी मदत करते आणि त्वचेवर एक ग्लो आणन्याचे काम करते त्यामुळे इथे आपल्याला लिंबाच्या रसाचा देखील वापर करायचा आहे. आता एका वाटीमध्ये टोमॅटोचा रस काकडीचा रस बटाट्याचा रस घेऊन मिक्स करून घ्यायचे आहे.

मिक्स करून झाल्यानंतर हे आपल्या त्वचेवर लावायचे आहे आणि हलक्या हाताने मसाज करायचे आहे. हे लावण्याआधी त्वचा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण बनवून घेतलेला या उपायांचा उपयोग म्हणजेच वापर आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी एक तास आधी करायचा आहे. झोपण्यापूर्वी एक तास लावायचे आहे आणि आणि एका तासानंतर देऊन टाकायचे आहे असे सलग आठ दिवस देखील केल्यास चेहरा मध्ये भरपूर फरक झालेला दिसून येईल त्याचबरोबर त्वचा उजळ होण्यास मदत होईल.

हे वाचा:   चेहऱ्याला सुंदर बनवण्याचा हा उपाय केला तर, स्वतःच्या चेहर्‍यावर भरोसा राहणार नाही, प्रत्येक महिलांनी फक्त दोनच मिनिटात करा हा उपाय.

सोबतच त्वचेचे असे कोणतेही आजार देखील होणार नाहीत. उलट याचा फायदाच होणार आहे आणि यामध्ये वापरले गेलेले सर्व घटक हे घरगुती असल्यामुळे कसा आपला त्वचेवर कोणताही हानीकारक परिणाम होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *