पोटात जमा झालेली घाण पुढील 30 मिनिटांमध्ये निघेल बाहेर, भविष्यात कधीही पोटाचे आजार होणार नाहीत.. करा हा एक घरगुती उपाय!!

आरोग्य

आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. आजच्या या उपायांमध्ये आपल्याला हे मिश्रण फक्त एकदा सेवन करायचे आहे आणि पुढील तीस मिनिटांमध्ये पुढे एक चमत्कार तुमच्या सोबत घडणार आहे. हल्ली आपल्यापैकी अनेकांना पोटदुखी, पोट वेळेवर साफ न होणे, ब’द्ध’को’ष्ठता यासारख्या समस्या त्रास देतात. तसे पाहायला गेले तर या समस्या उद्भवण्यामागे वेगवेगळे कारणे देखील आहेत.

आपली बदललेली जीवनशैली आपण खात असलेले अन्नपदार्थ आणि वेळ अत्यंत महत्त्वाचे ठरते. बहुतेक वेळा आपण जे काही पदार्थ खातो त्यामध्ये मैद्याचे पदार्थ यांचे जास्त सेवन करत असतो,अशावेळी आपली पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करत नाही. जर आपली पचन संस्था धीम्या गतीने कार्य करत असेल तर पोट वेळेवर स्वच्छ होत नाही. ऍसिडिटी, अपचन, ब’द्ध’कोष्ठता, पोट जड वाटणे,पोटामध्ये दुखणे, पोटात गॅस जमा होणे अशा अनेक समस्या उद्धवू शकतात.

जर या समस्यांकडे आपण वेळेत लक्ष दिले नाही तर भविष्यात तुम्हाला मू’ळ’व्याध सारखा गंभीर आजार देखील होऊ शकतो म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत लाभदायक उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या पोटाच्या संदर्भात असलेल्या सगळ्या समस्या लवकरच दूर होतील चला तर मग जाणून घेऊया.. आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे त्याबद्दल…

जर तुमचे पोट व्यवस्थित साफ होत असेल तर तुम्हाला 108 प्रकारचे आजार भविष्यात कदापी होणार नाही पण जर तुमचे पोट वेळेवर स्वच्छ होत नसेल तर अशावेळी तुमचे शरीर आजाराचे माहेरघर देखील बनू शकते. ज्या व्यक्तीचे पोट वेळेवर स्वच्छ होत नाही त्या व्यक्तीला याबद्दल कल्पना असतेच आणि म्हणूनच अनेकदा त्या व्यक्तीला वेगवेगळे आजारांची लागण देखील सहजरित्या होते.

हे वाचा:   खाण्यामध्ये टाका फक्त या काही वस्तू; आयुष्यात हृदय वि"काराचा कसलाही त्रास जाणवणार नाही.!

ज्या व्यक्तींचे पोट वेळेवर स्वच्छ होत नाही अशा व्यक्तींचे पोट नेहमी भरलेले असते या व्यक्तींना दिवसभरातील कोणत्याही कामांमध्ये मन लागत नाही त्याचबरोबर अशा व्यक्तींनी सकाळी उठल्यावर कोमट पाणी नियमितपणे सेवन करायला हवे,असे केल्याने त्यांच्या पोटातील गॅस देखील कमी होऊ शकतो परंतु आजच्या या लेखांमध्ये आपण जो उपाय जाणून घेणार आहोत.

हा उपाय केल्यानंतर पुढील 30 मिनिटांमध्ये व्यक्तीचे पोट स्वच्छ होणार आहे व पोटासंदर्भातील अनेक आजार देखील कायमस्वरूपी नष्ट होऊन जातील. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ग्लासभर कोमट पाणी किंवा साधे पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक चमचा बडीशोप मिक्स करायचा आहे. आपल्या सर्वांना बडीशेप चे फायदे माहितीच आहे.

बडीशेप खाल्ल्याने आपल्या पोटाचे आरोग्य सुधारते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक चमचा बडीशेप लागणार आहे. आता आपल्याला एक ग्लासभर पाण्यामध्ये टाकलेली बडीशोप व्यवस्थित रित्या उकळून घ्यायची आहे, जोपर्यंत पाण्यामध्ये बडीशोपचा सारा अर्क उतरत नाही, तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला उकळायचे आहे त्यानंतर गाळणीच्या साहाय्याने हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे.

हे वाचा:   आयुर्वेदातील खूपच चमत्कारी वनस्पती, दोनच पानांमध्ये आहे एवढी ताकद.!

आपल्याला या मिश्रणामध्ये एक चमचा एरंडेल तेल मिक्स करायचे आहे. एरंडेल तेल मुळे आपले पोट वेळेवर स्वच्छ होते तसेच पोटामध्ये जी काही घाण साचलेली आहे ती सुद्धा बाहेर निघते. एरंडेल तेल हे चवीला कडू असते आणि म्हणूनच आपल्याला या मिश्रणामध्ये थोडासा लिंबूचा रस मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर काळे मीठ आपल्याला चिमुटभर टाकायचे आहे.

हे सारे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून आपल्याला उपाशीपोटी सेवन करायचे आहे, असे केल्यानंतर पुढील अर्धा तासांमध्ये पोटातील जमा झालेली घाण बाहेर पडेल परिणामी तुमचे पोट स्वच्छ होईल भविष्यात कोणत्याही प्रकारचा गंभीर आजार तुम्हाला होणार नाही. हा उपाय जर आपण महिनाभर सातत्याने केला तर तुमचे पोटाचे आरोग्य सुधारणार आहे.

पचनशक्ती योग्य पद्धतीने कार्य करू लागणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.