आपल्यापैकी अनेकांची त्वचा काही कारणास्तव थोडीशी सावळी झालेली असते आपण उन्हामध्ये फिरल्यानंतर थोडेसे टॅन झालेली असते. आणि त्याला गोरे करण्यासाठी म्हणजेच उजळण्यासाठी ,सुंदर बनविण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो जसे की ब्युटी पार्लरमध्ये जाऊन स्वतःवर खर्च करणे किंवा भागातले काही क्रीम खरेदी करणे आपल्या त्वचेला उजळ बनविण्याचा प्रयत्न करत असतो पण यामध्ये आपले कित्येक पैसे खर्च होतात व आपली त्वचा हवी तशी उजळ होत नाही किंवा पूर्वीसारखी उजळ होत नाही.
म्हणूनच आज आपण एक असा घरगुती उपाय जाणून घेणार आहे त्यामुळे अशा काही वापर आलेच तुमची त्वचा उजळ होईल. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोणकोणती घरगुती सामग्री लागणार आहे आणि हा घरगुती उपाय बनवण्याची प्रक्रिया काय येणार आहे असणार आहे. हा उपाय बनविण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम तांदळाचे पाणी घ्यायचे आहे म्हणजेच जेव्हा आपण भात शिजवतो तेव्हा त्यातून उरलेले पाणी आपल्याला इथे वापरायचे आहे.
पण जर तुम्ही कुकर द्वारे भात शिजत असाल तांदूळ शिजवत असाल तर तुमच्याकडे हे पाणी मिळणार नाही त्यामुळे एका छोट्याशा पात्रांमध्ये थोडेसे पाणी घेऊन एक्सन्सा तांदूळ टाकून ते पाणी थोडा वेळ उखाळवून घ्यायचे आहे आणि त्यामधून मिळालेले पाणी आपल्याला येथे वापरायचा आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला इथे घ्यायची आहे ती म्हणजे गव्हाचे पीठ आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते त्यामुळे आपल्या त्वचेतील डेड स्कीम नाहीशी होते आणि मुलायम त्वचा प्राप्त होते.
त्यामुळे एका वाटीमध्ये आपल्याला एक चमचा गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. त्यानंतर इथे आपल्याला एक चमचा दही घ्यायचे आहे आपल्या सर्वांनाच माहीत असेल की दही आपल्या चेहरा साठी किती फायदेशीर आहे दह्यामुळे आपला चेहरा गोरा म्हणजेच उजळ होण्यास मदत होते. दह्यामुळे मुरुमे किंवा चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते. दह्यात असलेल्या गुणधर्मामुळे त्वचेच्या पेशींना पोषण देतात. त्यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतात.
म्हणून आपल्याला एक चमचा दही बेसन मध्ये टाकायचे आहे. त्यानंतर यामध्ये तांदळाचे पाणी जे आपण सुरुवातीला बनवून घेतले होते ते पाणी तीन चमचे यामध्ये टाकायचे आहे आणि आता या तिन्ही घटकांना एकत्रितपणे एक जीव करून घ्यायचे आहे. आता हे तिन्ही घटक एकत्र झाल्यानंतर त्यांचे बारीक पेस्ट झाल्यानंतर ही पेस्ट आपल्या पायांवर हातांवर किंवा चेहऱ्यावर लावायचे आहे.
जिथे जिथे तुम्हाला वाटते आहे की तुमची त्वचा उन्हामुळे टॅन झाली आहे तिथे तिथे आपल्याला ही तयार करून घेतलेली पेस्ट लावायची आहे. आपण या घरगुती उपाय याचा वापर दररोज देखील करू शकतो यामध्ये वापरले गेलेले सर्व घटक हे घरगुती आणि औषध असल्यामुळे आपल्याला याची कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही.
उलट त्याचा फायदाच होणार आहे आणि आपली त्वचा पहिल्यापेक्षा देखील जास्त प्रमाणात उजळ झालेली दिसून येणार आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.