खाज, खरुज, नायटा करा आता झटपट बरे.! आणलेल्या सगळ्या क्रीमा द्या आता फेकून.! सात दिवसात एकदम मुळापासून संपेल.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेक जणांना दररोज कोणत्या ना कोणत्या प्रकाराचे त्वचेचे आजार होत असत त्यापैकी एक भयंकर आजार किंवा त्रास म्हणजे खरुज. खरुज हे काही केल्या जात नाहीत त्यासाठी पुष्कळ प्रयत्न देखील करावे लागतात. जर आपल्याला खरूज झाला तर त्यासाठी देखील आपण अनेक प्रयत्न करत असतो की तो लवकरात लवकर गेला पाहिजे पण काही केल्या तर लवकर जात नाही.

अशावेळी आपण डॉक्टर जवळ जातो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स वेगवेगळ्या प्रकारची औषधे घेतो. आणि त्यामध्ये आपला वेळ आणि आपले पैसे देखील खर्च होतात पण आपल्याला हवा तसा रिझल्ट काही मिळत नाही त्यासाठी आज आपण घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे या उपायाच्या एका वापराने आपल्या शरीरावरील डाग खाज आणि खरूज कायमचे नष्ट होतील.

चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे. आजचा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला घ्यायचा आहे कांदा. कांद्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत.कांदा खूप औषधी मानला जातो. कांदा पचनक्रिया मजबूत करतो आणि पोट निरोगी ठेवण्यास मदत करतो.

हे वाचा:   हे चूर्ण जणू अमृतच आहे, डोकेदुखी, पोटदुखी, सारख्या अनेक आजारावर एकच उपाय; स्त्रियांसाठी आहे खूपच फायदेशीर.!

प्रतिकारशक्ती कांद्यामध्ये आढळणारे सेलेनियम रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. कमकुवत प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी, कांद्याचा आहारात समावेश नक्की करावा. मधुमेहाच्या रूग्णांसाठी कांदा खाणे फायद्याचे मानले जाते. त्याचबरोबर कांद्यामध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात त्यामुळे आपल्या अंगावरील खरूज देखील निघून जाण्यासाठी आपल्याला मदत होईल.

त्यामुळे आपल्याला इथे एका कांद्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. दुसरी गोष्ट आपल्याला इथे घ्यायची आहे ती म्हणजे कापूर. कापूरचा वापर घरातील पूजापाठसाठी केला जातो. कापूर किंवा कापूचे तेल केसांसाठी आणि त्वचेच्या रोगांसाठी खुप चांगले मानले जाते. हे जळलेल्या किंवा जखमेची निशाण नष्ट करण्यासाठी सुध्दा मदत करते. आयुर्वेदात कापूरचा प्रयोग जास्त केला जातो.

कापूर प्रत्येक घरात सहज उपलब्ध होते यासाठी आपल्याला येथे कापूरचा वापर करायचा आहे. आता आपल्याला इथे दोन कापराच्या वड्या वापरायचे आहे. त्यांची पूड तयार करून घ्यायची आहे आणि एका वाटीमध्ये ही पूड टाकायचे आहे आणि त्यामध्ये एक चमचा तयार करून घेतलेला कांद्याचा रस किंवा कांद्याची पेस्ट आपल्याला टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे.

हे वाचा:   रोजचे वरण खाऊन-खाऊन कंटाळा आला असेल तर करा हे हटके स्टाईल ने वरण.! तीन दिवस तोंडावर चव रेंगाळत राहील.!

आता तयार करून घेतलेले मिश्रण आपल्याला खरूज किंवा खाज येत असलेल्या जागी लावून ठेवायचे आहे त्यानंतर पंधरा- वीस मिनिटांनी आपल्याला ते धुऊन टाकायचे आहे धुताना कोमट पाण्याचा किंवा थंड पाण्याचा वापर करायचा आहे. आठवड्यातून तीन वेळा देखील हा उपचार केल्याने अंगावर आलेला खरुज किंवा अंगावर आलेली ऍलर्जी निघून जाण्यास मदत होईल.

यामुळे आपल्या त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी देखील होणार नाही. उलट त्याचा आपल्याला फायदाच होणार आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *