ही लहानशी चूक जीवावर बेतू शकते.! दुर्लक्ष कराल तर होईल खूप मोठे नुकसान.! किडनी कायमची होईल निकामी.!

आरोग्य

किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. जर किडनी फेल झाली तर आपले अर्धे आयुष्य संपते असे म्हणतात कारण जर एक किडनी फेल झाली तर आपण दुसऱ्या किडनीवर तो जगू शकतो पण फार काळ आपण त्या दुसऱ्या म्हणजे एकाच किडनीवर आपले पूर्ण आयुष्य घालवू शकत नाही. आता आपली किडनी बरोबर आहे ना ती अशक्त तर नाही आहे किंवा ती कमजोर झाली आहे का हे कसे कळेल तर याची काही लक्षणे आहेत.

आज आपण हीच लक्षणे जाणून घेणार आहोत, की किडनी होण्यापूर्वी आपल्याला कशा प्रकारचे संकेत मिळू शकतात किंवा आपल्या शरीरामधील होणाऱ्या हालचाली आपल्या शरीरात होणारे बदल त्यावरून आपण अंदाज लावू शकतो की आपल्या शरीरातील किडनी फेल होण्याच्या मार्गाने आहे चला तर मग जाणून घेऊ. सर्वप्रथम युरिनरी फंक्शन मध्ये बदल होणे सर्वात पहिले बदल म्हणजे युरिनरी फंक्शन मध्ये बदल होणे आहे.

किडनी मध्ये कोणतीही समस्या उद्भवल्यास लघवीचा रंग, प्रमाण आणि कितीवेळा ल’घ’वी होते या मध्ये बदल होतात. ल’घ’वीची काळ वेळ देखील बदलते. त्याचबरोबर ल’घ’वीची मात्रा भरपूर प्रमाणात वाढते किंवा भरपूर प्रमाणात कमी होते त्यामुळे यापैकी जर कोणताही प्रकार दिसून आला तर डॉक्टरला दाखवून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यानंतर जर ल’घ’वी खूप पातळ न होता जाड होत असेल तरी देखील आपल्याला किडनीचा आजार असू शकतो.

हे वाचा:   जेवण केल्यावर योग्य पचन होत नाही.? आजच करा हे जबरदस्त उपाय.! खाल्ल्यानंतर लगेच बाथरूम ला जाणारे एकदा नक्की वाचा.!

याव्यतरिक्त सारखे आपल्याला झोपेतून उठून रात्रीच्या वेळेस लघवीला होत असेल म्हणजेच झोपल्यानंतर आपल्याला सतत ल’घ’वी साठी उठावे लागत असेल आणि सतत आपल्याला लागू होत असेल तर ते देखील एक कारण ठरू शकते. आपण लघवी करताना ल’घ’वीच्या ठिकाणी जळजळ होणे हे देखील एक कारण असू शकते सोबतच लघवी केल्यानंतर त्या ठिकाणी दुखणे किंवा त्रास होणे हे कारण देखील असू शकते सोबतच चक्कर येणे आणि अशक्तपणा जेव्हा किडनीच्या कार्य करण्यात अडथळा येतो.

आपल्याला चक्कर येण्याची शक्यता जास्त असते. संपूर्ण वेळ आपण थकल्यासारखे आणि अशक्तपणा जाणवतो. ही लक्षणे र’क्ताची कमतरतेमुळे आणि शरीरात घाण साचल्यामुळे उद्भवू शकते. त्यानंतर शरीरात सूज येते.किडनीच्या कार्यप्रणालीत कोणतीही समस्या उद्भवते तेव्हा शरीरातून बाहेर न निघणारी घाण आणि द्रव समस्या निर्माण करतात. ज्यामुळे शरीरावर सूज येते. ही सूज हात, पाय, सांधे, चेहरा आणि डोळ्याखाली येऊ शकते.

आपण आपल्या बोटाने आपली त्वचा दाबल्यास आणि डिम्पल थोडा वेळ बनत असल्यास, डॉक्टरकडे जाण्यास उशीर करू नका. पाठ दुखीचे कारण न समजू शकणे. आपल्या पाठीत आणि पोटात वेदना होणे किडनी मध्ये संसर्ग होणे किंवा किडनीशी निगडित इतर आजारांचे लक्षणे होऊ शकतात. उलट्या होणे देखील एक लक्षण असू शकते. मू’त्र’पिंडाच्या समस्येमुळे उलट्या होणे ही लक्षणे सामान्य आहेत.

हे वाचा:   फक्त दूधच पिऊ नका तर दुधामध्ये टाका हा एक चमचाभर पदार्थ; फायदे एकूण थक्क व्हाल, पोटाचे विकार क्षणात नाहीसे.!

याशिवाय गॅसशी निगडित समस्या दररोज सकाळी सामोरी येतात. उलट्या थांबण्यासाठी औषधे घेतल्यानंतरही जर समस्या तशीच असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडून पूर्ण तपासणी करून घ्यावी. त्वचेवर पुरळ उठणे, विचित्र वाटणे आणि जास्त प्रमाणात खाज सुटणे हे शरीरात घाण जमा झाल्यामुळे होऊ शकते. त्वचा रुक्ष होणे आणि त्यात खाज येणे. मू’त्र’पिंडाच्या निकामी झाल्यामुळे शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण प्रभावित होते, या मुळे अचानक खाज येते.

सामान्यत: निरोगी त्वचा देखील फाटते, रुक्ष होऊन खाज सुटते.त्याचबरोबरच थंडी वाजणे. चांगल्या हवामाना शिवाय देखील थंडी वाटत असेल आणि थंडीसह ताप येणं देखील याची लक्षणे आहे. तापमान जास्त उष्ण असले आणि तरीही थंडी वाजत आहे तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ही सर्व लक्षणे तुम्हाला दिसत असली किंवा यातली काही लक्षणे देखील तुम्हाला दिसत असतील तरीही तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा डॉक्टरांना विचारावे पूर्ण तपासणी करावी आणि त्यानंतर हवी ती काळजी घ्यावी आणि यापुढील तपासणी सुरू करावे आणि औषधोपचार चालू करावे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.