आता कोणत्याही गोळी किंवा औषधाची गरज पडणार नाही.! आयुष्यात कधी असा उपाय बघितला नसेल.! हे आजार कायमचे मिटले.!

आरोग्य

आजच्या या लेखामध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती आपल्या सर्वांसाठी अतिशय उत्तम व माहिती पुर्ण ठरणार आहे. आजच्या लेखांमध्ये आपण अशा एका महत्वाच्या वेली बद्दल जाणून घेणार आहोत. या वेलीचे आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये खूप महत्त्व सांगण्यात आलेले आहेत. ही वेल फक्त सेवन केल्याने आपल्या शरीरातील 400 पेक्षा जास्त हजर दूर होणार आहेत आणि आपले शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राखण्यासाठी ही वेल अत्यंत उपयुक्त ठरते.

या वेलीचा तुकडा तुम्ही कुठे ही जमिनीत लावला तर ही वेल लगेच दहा ते पंधरा दिवसांमध्ये तयार होते म्हणजेच आपल्याला या वेलीचे मूळ जमिनीत लावावे लागत नाही. या वेलीचा छोटासा तुकडा देखील आपण कुंडीमध्ये किंवा मातीमध्ये जरी रोवला तरी दहा ते पंधरा दिवसांमध्ये या वेलीला अंकुर फुटू लागतात. या वेलीला गुळवेल देखील म्हणतात. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये गुळवेलीला अमृतवेल असे म्हटले आहे.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ही वेल पटपट वाढत असते तसेच या वेलीचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. आपल्यापैकी अनेकांना पावसाळ्याच्या दिवसात सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, सर्दी, खोकला छातीमध्ये कफ निर्माण होणे अशा प्रकारच्या अनेक वायरल समस्या सतावत असतात. या सगळ्या वायरल समस्या दूर करण्यासाठी व आपल्या शरीरातील 400 पेक्षा जास्त आजार मुळापासून नष्ट करण्यासाठी ही वेल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.

हल्ली बाजारामध्ये गुळवेलची पावडर व गुळवेलच्या गोळ्या देखील सहजरीत्या आयुर्वेदिक दुकानांमध्ये उपलब्ध होतात परंतु घरच्या घरी उगवलेली गुळवेल जर तुम्ही उपचारासाठी वापरली तर त्याचा फायदा अधिक आपल्याला होऊ शकतो तसेच ही वेल अगदी उपयुक्त देखील मानले गेलेले आहे. या वेलीच्या प्रत्येक अवयवाचा उपयोग आपल्या शरीरासाठी होत असतो. आपण या वनस्पतीचे म्हणजेच या वेलीचा एक तुकडा गरम पाण्यामध्ये उकळून दिवसभरातून एकदा काढा सेवन केला तर आपल्या शरीरातील अनेक समस्या मुळापासून नष्ट होण्यासाठी मदत होईल.

हे वाचा:   आजपासून घरात एकही झुरळ दिसणार नाही, घरातील झुरळे पळवून लावण्याचे दहा उपाय.!

त्याचबरोबर जर तुम्हाला गुडघेदुखी नेहमी सतावत असेल, सांधेदुखी, वाताच्या समस्या वारंवार त्रास देत असेल तर यासारख्या समस्या देखील लवकर नष्ट होतात. या वनस्पतीची फांदी आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी मानली जाते. पावसाळ्याच्या दिवसात या फांदीचे आपण बारीक बारीक तुकडे करून खलबत्त्यामध्ये थोडेसे बारीक वाटून हे तुकडे गरम पाण्यामध्ये उकळून याचा काढा प्यायल्याने आपल्या शरीरातील समस्या दूर होतेच त्याचबरोबर जर तुम्हाला गुडघेदुखी वारंवार सतावत असेल.

सांधेदुखी मुळे तुम्ही त्रस्त झालेल्या असाल, गुडघ्यांमधील वंगण संपलेले असेल, कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली असेल तर अशावेळी देखील हा काढा उपयुक्त ठरतो त्याचबरोबर तुम्ही या वेलीचे तेल देखील घरच्या घरी बनवू शकता त्यासाठी आपल्याला तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल घ्यायचे आहे आणि त्या तेलामध्ये या वनस्पतीच्या फांदीचे काही तुकडे आपल्याला टाकायचे आहे आणि हे तेल व्यवस्थित रित्या गरम करून एका बरणीमध्ये भरून ठेवायचे आहे.

जर आपण दिवसभरातून एकदा या तेला द्वारे आपल्या शरीराची मालिश केली तर आपल्या शरीरातील नसा मोकळ्या होतात. हाडांमधील स्नायू देखील मजबूत बनतात, परिणामी भविष्यात आपल्याला कोणत्याही वाताच्या समस्या सतावत नाहीत. हल्ली बाजारामध्ये या वेलीची पावडर देखील उपलब्ध होते आणि म्हणूनच आपण गरम व कोमट पाण्यामध्ये एक चमचा पावडर देखील टाकून सेवन करू शकतो, असे केल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते.

हे वाचा:   मूतखडा चा जालीम उपाय.! दहा मिनिटात मुतखडा बाहेर.! कधीच होणार नाही मुतखड्याचा त्रास.!

जर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असेल तर आपल्याला कोणत्याही वायरल इन्फेक्शनचा धोका उद्भवत नाही आणि हल्ली पावसाळ्याचे दिवस असल्याने व वातावरणामध्ये बदल झाल्याने देखील आपल्यापैकी अनेकांना सर्दी- खोकला, छातीमध्ये कफ जमा होणे, श्वास गेला त्रास होणे अशा अनेक समस्या स्वतः होत असतात अशावेळी देखील तुम्ही या सगळ्या समस्या पासून मुक्तता मिळवण्यासाठी गुळवेल या वनस्पतीचा सहज वापर करू शकता.

या वेलीच्या सेवनाने आपल्या शरीरामध्ये कॅ’न्स’र विरोधी पेशी निर्माण होऊ लागतात आणि म्हणूनच जर तुम्हाला भविष्यात कॅ’न्सर होणार असेल तर हा धोका कमी होतो. गुळवेल वनस्पतीमध्ये कॅ’न्स’र विरोधी तत्व असल्याने आपल्या शरीरातील कॅ’न्स’र पेशी निर्माण करणारे जे काही घटक तत्व असतात ते त्वरित नष्ट होतात परिणामी भविष्यात आपल्याला कॅ’न्स’र होणार नाही.

म्हणून आपल्याला आपले शरीर जर मजबूत आहेत व निरोगी राखायचे असेल तर गुळवेलीचा वापर अवश्य करायला हवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.