भरपूर दिवसाचा साठलेला पाठीचा मळ एकदम वाहून जाईल.! फक्त अंघोळ करताना हे एक काम करायला विसरू नका.!

आरोग्य

जर तुम्हाला देखील तुमच्या हाता पायांवर जमा झालेले काळे डाग दूर करायचे असतील, हातापायांवर जमा झालेली घाण स्वच्छ करायची असेल, जर हाता पायांवरील त्वचा काळी झाली आहे आणि ही त्वचा जर तुम्हाला गोरी करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत. आपल्यापैकी अनेकांच्या मानेवर आपल्याला काळे चट्टे पाहायला मिळतात. हे असे चट्टे दिसायला अतिशय घाण दिसतात आणि यामुळे चारचौघांमध्ये आपली मस्करी देखील होते.

जर तुमच्या बाबतीत देखील असे घडत असेल तर चिंता करू नका. आज आम्ही तुमच्या शरीरावर जर काळी डाग निर्माण झाले असतील तर ते काळे डाग नैसर्गिक पद्धतीने घरच्या घरी कसे दूर करायचे याबद्दलची महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. आपल्यापैकी अनेक जण बाजारामध्ये उपलब्ध असणारे वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम लोशन वाईटनर प्रॉडक्ट लावत असतात.या प्रॉडक्ट मुळे आपली त्वचा तर गोरी होते परंतु कालांतराने त्वचेवर गंभीर विपरीत परिणाम देखील जाणवू लागतात.

यामुळे तुम्हाला भविष्यात त्रास देखील होऊ शकतो परंतु आजच्या या लेखांमध्ये सांगितलेला उपाय जर तुम्ही प्रामाणिकपणे काही दिवस केला तर तुमच्या शरीरावरील त्वचा अगदी गोरीपान होणार आहे व भविष्यात पुन्हा कधीच काळे चट्टे निर्माण होणार नाही. आपली त्वचा सुंदर व तजेत दिसण्यासाठी आपल्याला आज तांदुळाचे पीठ वापरायचे आहे. तांदुळाचे पीठ आपल्या प्रत्येकाच्या घरी सहजरित्या उपलब्ध होते.

हे वाचा:   आयुष्यभर आजारी पडायचे नसेल व आपले आयुष्य वाढायची असेल तर या काही वस्तूंना हात सुद्धा लावू नका.!

तांदुळाच्या पिठामध्ये अनेक असे औषधे गुणधर्म असतात, जे आपल्या त्वचेवरील काळे डाग पूर्णपणे दूर करतात म्हणून आपल्याला एक वाटी तांदळाचे पीठ घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे तांदुळाचे पीठ नसेल तर घरच्या घरी देखील तुम्ही मिक्सरच्या मदतीने तांदुळाचे पीठ बारीक करू शकता त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे इनो किंवा खाण्याचा सोडा. हे दोन्ही पदार्थ आपल्या घरामध्ये सहजरित्या उपलब्ध होतात.

या दोन्ही पदार्थांमध्ये आपल्या त्वचेवरील घाण दूर करण्याची क्षमता असते म्हणून आपल्याला इनो वापरायचा आहे. इनो चे अनेक फायदे तुम्हाला माहितीच आहे. इनो हा आपल्या शरीरातील गॅस दूर करतो तसेच इनो पासून केक देखील बनवला जातो. याच इनो पासून आपण आपली त्वचा देखील सुंदर बनवणार आहोत म्हणून इथे आपल्याला एक ते दोन चमचा इनो किंवा खाण्याचा सोडा घ्यायचा आहे, त्यानंतर चिमूटभर हळद मिक्स करायची आहे.

हळदीमध्ये अँटिबॅक्टरियल गुणधर्म असतात, जे तुमच्या त्वचेवरील काळी पेशी दूर करतात तसेच मृतपेशींना देखील नष्ट करतात.आता आपल्याला लिंबूचा रस लागणार आहे. लिंबू मध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि त्याचबरोबर विटामिन ई देखील असतात. विटामिन ई मुळे आपली त्वचा उजळून निघते तसेच तुमच्या मानेवर किंवा शरीरावरील हाता पायांवर काळे चट्टे पडले असतील तर ते लिंबूच्या मदतीने दूर होतील.

आपल्या सर्वांना माहितीच आहे की, लिंबू मध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्याला फरक जाणवतो. अँटि ब्लीचिंग तत्व असल्याने देखील आपली त्वचा सुंदर दिसू लागते आता आपल्याला हे सारे शिक्षण एकजीव करायचे आहे आणि थोडेसे पाणी मिक्स करायचे आहे. व्यवस्थित टेस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला त्वचेवर लावायचा आहे परंतु हा उपाय करताना पेस्ट फक्त आपल्याला हातापायांवर, मानेवरच लावायची आहे.

हे वाचा:   कोल्हापुरी चिकन थाळी बनवून त्याच्या स्वादाने सगळ्यांना वेड करून टाका.! हॉटेल मध्ये जाऊन पैसे वाया घालवत बसू नका, एकदा घरी अशी चिकन थाळी बनवली तर वेडे व्हाल.!

चुकूनही चेहऱ्यावर लावू नका कारण की यामध्ये खाण्याचा सोडा मिक्स केलेला असल्यामुळे आपल्या त्वचेला व म्हणजेच चेहऱ्याला हानी पोहोचू शकते. जर तुम्ही हाता पायांना तसेच मानेवर असलेल्या काळे पट्ट्यांना ही पेस्ट लावली तर तुम्हाला थोड्या वेळातच फरक दिसून येईल. ही पेस्ट तुम्ही पाठीवर सहज लावू शकता. पाठीवर लावल्याने तुमच्या पाठीवर असलेले काळे डाग देखील निघून जाईल.

बहुतेक वेळा शरीरावरील पाठ हा अनेकदा दूरक्षित भाग असतो कारण की आपला हात व्यवस्थित पाठेपर्यंत पोहोचत नाही अशावेळी ही पेस्ट तुम्ही बनवून तुमच्या पाठीवर सहज लावू शकता आणि पाठीवर असलेले काळे डाग देखील आंघोळ करताना काढू शकता. हा उपाय आपल्याला आठवड्यातून दोन ते तीन वेळा करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला फरक दिसून येईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.