हातापायाला येणाऱ्या मुंग्या, गुडघ्याचा दुखणे, पोटरी सगळ थांबणार.! पुन्हा कधीच कोणतही औषध किंवा गोळी घ्यावी लागली तर बोला.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेक जण दिवसभरामध्ये धावपळ करत असतात. कामाच्या ताणतणावामुळे अनेकांना धावपळ करावी लागते. दिवसभर थकल्यानंतर जेव्हा आपण रात्री शांत झोपतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा झोपेतून उठतो आणि उठल्यावर पाय जमिनीवर ठेवताच आपल्या टाचा दुखू लागतात आणि अशावेळी होणाऱ्या वेदना अत्यंत भयंकर असतात. या वेदनाची कल्पना केलेली बरी परंतु बहुतेक वेळा या वेदना निर्माण होण्यामागे वेगवेगळ्या कारणे देखील असू शकतात.

जर तुमच्या पायांना भेगा पडलेल्या असतील,पायांच्या तळव्यांना सूज आली असेल किंवा त्वचा कडक झाली असेल तर अशावेळी देखील या समस्या उद्भवण्याची शक्यता असते त्याचबरोबर बहुतेक वेळा आपल्या पायांच्या नसा मोकळ्या होत नसतात तसेच नसांमधील र’क्तप्रवाह सुरळीत न झाल्यामुळे देखील संपूर्ण भार आपल्या पायांच्या तळव्यावर येत असतो,अशावेळी देखील आपली तळवे दुखत असतात. आपल्यापैकी अनेकांना अति लठ्ठपणा यासारख्या समस्या त्रास देतात.

बहुतेक वेळा पूर्ण शरीराचा तोल आपल्या पायांवर आल्यामुळे देखील आपल्या पायांना व्यवस्थित चालता येत नाही आणि यामुळे देखील गुडघ्यांवर प्रेशर निर्माण होतात व तळवे देखील दुखू लागतात. आपल्यापैकी अनेक जण अश्या समस्या सतावल्यावर वेगवेगळे उपचार करतात परंतु योग्य उपचार केल्यावरच आपल्याला फरक जाणवू शकतो म्हणून जर तुम्हाला देखील पायांच्या तळव्यांच्या तसेच गुडघ्यांच्या समस्या, वाताच्या समस्या त्रास देत असतील तर या सगळ्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका कारण की आपले पाय अत्यंत महत्त्वाचे आहे.

हे वाचा:   मूळव्याध कसाही असूद्या.! त्रास सहन करण्याऐवजी आत्ताच करा हे एक काम.! तीन दिवसात मूळव्याधीच्या कोंबांना मुळापासून घालवण्याचा घरगुती उपाय...!

जर आपले पाय चालले नाही व पायांची हालचाल झाली नाही तर संपूर्ण शरीर एकाच ठिकाणी ठप्प होऊन बसेल म्हणून आपल्या पायांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आजचा उपाय करण्यासाठी आपण जे काही पदार्थ वापरणार आहोत ते आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत. अनेकदा टाच दुखी निर्माण होण्यास वेगवेगळे कारण देखील असतात. जर तुमच्या तळव्याचा पुढील भाग रुंद असेल किंवा तळव्याचे हाड जर वाढले असेल तर अशावेळी देखील जमिनीवर पाय ठेवताना आपल्या त्रास होतो.

त्याचबरोबर हल्ली अनेक महिला वेगवेगळ्या प्रकारच्या हिल वापरत असतात. हा देखील एक फॅशनचा प्रकार असला तरी हे आपल्या पायाच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने आपल्या पायांच्या तळव्यांना आराम मिळेल,असे सपाट व मऊ पृष्ठभाग असलेले सॅंडल व चप्पल परिधान करायला हवे यामुळे आपल्या शरीरातील नसा म्हणजेच पायांच्या नसा मोकळ्या होतात. बहुतेक वेळा पायांच्या समस्या व वेदना होण्यामागील आपल्या शरीरातील पोषक तत्वांची कमतरता देखील कारणीभूत ठरते.

जर तुमच्या शरीरामध्ये जीवनसत्व इ कमी असेल तर अशावेळी देखील पायांच्या समस्या आपल्याला त्रास देऊ लागतात. आपल्याला स्नायूंच्या समस्या वारंवार जाणवू लागतात. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला तीन वनस्पतीचा वापर करायचा आहे. या तीन ही वनस्पती आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होतात परंतु त्या वनस्पती बद्दल आपल्याला फारशी माहिती नसल्याने आपण यांचा उपयोग व्यवस्थित रित्या करत नाही म्हणूनच आपल्याला निरगुडी, पारिजातक आणि शेवगा या तिन्ही वनस्पतीच्या पानांचा वापर करायचा आहे.

हे वाचा:   रात्री कांद्यामध्ये तेल टाकून अशा प्रकारे केसांना लावले सकाळी उठून बघाल तर केस दोन इंचाने वाढलेले असतील.!

हे तिन्ही पान आपल्याला आधी उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत आणि त्यांची व्यवस्थित रित्या पावडर बनवायची आहे. जर आपण या तिन्ही पाना द्वारे बनवलेली पेस्ट म्हणजेच पावडर घेऊन त्यामध्ये एक चमचा मध मिक्स केला तरी हे चाटण आपल्या शरीरासाठी लाभदायक ठरते,त्याचबरोबर आपण निलगिरीच्या पानांची पावडर एक टोप पाण्यामध्ये एक ते दोन चमचा टाकल्यास आणि हे पाणी आपल्याला उकळू द्यायचे आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला पाय बुडवून काही वेळ शेक घ्यायचा आहे.

असे केल्याने देखील तुमच्या पायाच्या नसा पूर्णपणे मोकळ्या होणार आहेत म्हणूनच घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हा उपाय होऊ शकतो.आपल्या पायांच्या आरोग्यासाठी व टाचांची समस्या दूर करण्यासाठी हा उपाय अवश्य करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.