फक्त चारच गोळ्या अशा वापरल्या आणि घरभर त्रास देणाऱ्या माशा झाल्या एकदमच गायब.!

आरोग्य

पावसाळ्याच्या दिवसात आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळ्या समस्या सतावत असतात. काही लोकांना आरोग्याच्या समस्या असतात तर काही लोकांना पावसाच्या दिवसात घरामध्ये पाणी साचते किंवा घरामध्ये वेगवेगळे कीटक जंतू प्रवेश करतात याबद्दलची चिंता सतावत असते. पावसाळ्याच्या दिवसात वातावरणामध्ये खूप सारे बदल झालेले असतात. सगळीकडे हिरवळ पसरलेली असते आणि म्हणून वेगवेगळ्या चे कीटक जंतू आपल्या घरामध्ये प्रवेश करतात.

अशावेळी अशा प्रकारच्या कीटक व जंतूंपासून आपले संरक्षण करणे गरजेचे आहे. आपले संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.जर या सगळ्या समस्या कडे आपण दुर्लक्ष केले तर भविष्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. हल्ली सगळीकडे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे. अनेक ठिकाणी पुरुजन्य परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे. या परिस्थितीमुळे घरात वेगवेगळे किटक जंतू प्राणी देखील अनेकांच्या घरांमध्ये प्रवेश केलेले आहेत.

पावसाळ्याच्या दिवसात एक समस्या सर्वांना आढळून येते, ती म्हणजे घरामध्ये माशा भरपूर प्रमाणात येतात. जर आपल्या घरामध्ये स्वच्छता नसेल तर अशावेळी देखील या माशा आपल्याला त्रास देत असतात. आजच्या या लेखांमध्ये घरामध्ये मोठ्या प्रमाणात जमा झालेला माशा दूर करण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. या लेखांमध्ये सांगितलेले उपाय जर आपण केले तर तुमच्या घरातील माशा लवकरच घराच्या बाहेर जाणार आहे तो भविष्यात कधीच येणार नाही.

हे वाचा:   हा उपाय केला आणि केस वाढतच गेले.! केसांच्या आरोग्यासाठी हा उपाय केला नाही म्हणजे खूप मोठी चुकी.! एकदा नक्की वाचा.!

आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला जे पदार्थ लागणार आहे ते घरामध्ये सहजरित्या उपलब्ध होतात. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला डांबराच्या गोळ्या लागणार आहेत. या गोळ्या आपण आपल्या घरामध्ये कपाटात ठेवत असतो जेणेकरून आपल्या कपड्यांना कुबट वास येऊ नये यासाठी देखील या गोळ्या ठेवल्या जातात. अनेकदा घरामध्ये झुरळ झाले असतील तरी या गोळ्या ठेवल्या जातात. या गोळ्या पांढऱ्या रंगाच्या असतात.

या गोळ्या जरी कापूर सारख्या दिसल्या असल्या तरी आकाराने मात्र मोठ्या असतात. या गोळ्यांचा उपयोग आपल्याला करायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला डांबराच्या गोळ्या घ्यायच्या आहेत आणि त्यांची बारीक पावडर बनवायची आहे. ही पावडर बनवून झाल्यानंतर आपल्याला एक ते दोन ग्लासभर पाणी लागणार आहे, आता आपल्याला हे मिश्रण गॅसवर चांगल्या पद्धतीने उकळू द्यायचे आहे.

जेणेकरून पाण्यामध्ये डांबराचे सर्व मिश्रण एकजीव होईल आणि सारे अर्क पाण्यामध्ये उतरेल त्यानंतर मिश्रण थंड झाल्यावर हे मिश्रण आपल्याला एका स्प्रे बॉटलमध्ये भरायचे आहे. ज्या ठिकाणी माशा वारंवार येतात अशा ठिकाणी हा स्प्रे आपल्याला मारायचा आहे. आपल्या घरामध्ये आलेल्या माशा ह्या आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या नसतात, त्या माशा अनेकदा वेगवेगळ्या पदार्थावर बसतात आणि यांच्या पायांना देखील मोठ्या प्रमाणावर घास घाण लागलेली असते.

हे वाचा:   हिवाळ्यात सकाळी की संध्याकाळी केव्हा खावी उकडलेली अंडी, शरीराला कोणत्या वेळेत मिळत असतो जास्त फायदा.!

ही घाण जर आपल्या पोटामध्ये गेली तर आपल्याला पोटाचे आजार होऊ शकतात. जुलाब होऊ शकतात म्हणूनच पोटासंदर्भातील व आरोग्य संदर्भातील कोणत्याही समस्या निर्माण होऊ नये म्हणून आपल्याला लेखांमध्ये सांगितलेला उपाय अवश्य करायचा आहे, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त स्वच्छता ठेवायला हवी. अनेकांच्या घरांमध्ये अन्नपदार्थ उघडे असतात. घरामध्ये खरकटे तसेच ठेवलेले असते अशा प्रकारचा निष्काळजीपणा आपल्याला चुकून देखील करायचा नाही, अन्यथा तुमच्या घरामध्ये माशा जास्त होतील आणि या माशांना बाहेर काढताना नाकी नऊ देखील येईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.