कॅल्शियम चा कारखाना आहे हे पदार्थ.! आयुष्यात कोणत्याही दवाखान्यात जायची गरज पडणार नाही.! म्हातारपण एकदम आरामात जाईल.!

आरोग्य

आपले शरीर सुदृढ असावे असे प्रत्येकाला वाटत असते पण आजकालच्या बदलत्या जगामध्ये आपले राहणीमान आपले खानपान बदलत आहे. त्यामुळे आपण कोणत्याही गोष्टी खाताना विचार करत नाही आणि त्यामुळे आपल्याला हवे ते पोषक तत्त्वे मिळत नाहीत त्यापैकी एक म्हणजे कॅल्शिअम जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये पुरेसे कॅल्शियम मिळत नाही तोपर्यंत आपण हेल्दी राहत नाही. जर आपल्या शरीरात ताकद येत नाही.

थोडेसे चालल्यावर आपल्याला दमायला होते म्हणजे आपल्याला थकवा येतो. फक्त वृद्ध लोकांना नाही तर आजकालच्या तरुण पिढीमध्ये देखील हा आणि असा झालेला बदल दिसून येतो त्यासाठी आपण अनेक उपाय करतो. अनेक औषधे वापरतो आणि त्याने देखील आपल्या शरीरावर कोणताही फरक दिसून येत नाही म्हणून आज आपण एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमचे प्रमाण झपाट्याने वाढेल.

अवघ्या सात दिवसांमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण वाढेल चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला कोण कोणते घरगुती सामग्री लागणार आहे आणि हा घरगुती उपाय कसा बनवायचा आहे. आता हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम येथे वापरायचे आहे ते म्हणजे बदाम. बदामामध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि अस्वास्थ्यकर पदार्थ खाण्याची शक्यता कमी होते.

याशिवाय बदामासारखे पदार्थ खाल्ल्याने चयापचय क्रिया वाढते आणि शरीरातील चरबी जलदरित्या कमी होते. बदामामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे तुमची मेंदूची शक्ती वाढते. त्याचबरोबर बदामामध्ये कॅल्शियमचे असते त्यामुळे आपल्या शरीराला तेवढे फायदेशीर असते सोबतच गुणकारी देखील असते म्हणून आपल्याला इथे बदामाचा वापर करायचा आहे त्यानंतर दुसरी गोष्ट इथे आपल्याला वापरायची आहे तो म्हणजे खसखस.

हे वाचा:   उन्हाळ्यात या काही पदार्थाना हात पण लावू नका.! असे काही पदार्थ जे उन्हाळ्यात खाल्ले नाही पाहिजे.!

खसखस आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असेल. जर आपल्या घरामध्ये खसखस उपलब्ध नसेल तर कोणत्याही दुकानांमध्ये आपल्याला तो सहजपणे उपलब्ध होतो. खसखस हा शरीरासाठी अत्यंत थंड असतो त्यामुळे याचे सेवन आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. खसखस ही आपल्या मनाला शांत करून आपल्या मनावर असलेला ताण स्ट्रेस कमी करते. खसखशीत मॅग्नेशिअम हे खनिज जास्त प्रमाणात आढळते.

या खनिजामुळे शरीरातील काॅरटीसाॅल, जे एक स्ट्रेस हार्मोन आहे ते कमी होते. यामुळे मन शांत होऊन, झोप लागण्यासाठी मदत होते. म्हणून इथे आपल्याला खर्च कसा वापर करायचा आहे. त्यानंतर ची गोष्ट इथे आपल्याला वापरायची आहे ते म्हणजे पांढरे तीळ. पांढरे तीळ भाजल्यावर आणखी प्रथिनं शरीराला मिळतात. कारण तीळ भाजल्यावर त्यातील ऑक्झेलेट्स आणि फायटेट्स कमी होतात. पचनशक्ती सुधारायला मदत होते.

स्नायूंची बळकटी आणि हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी प्रथिनं आवश्यक असतात त्याचबरोबर पांढरे तीळ मध्ये कॅल्शियम ची मात्रा जास्त असते त्यामुळे या मधून आपल्याला कॅल्शियम मिळते हे आपल्या शरीरासाठी गरम असतात पण तरी देखील आपल्या शरीरासाठी उपयोगी ठरतात याचे सेवन कसे करायचे आहे हेदेखील आपण जाणून घेणार आहोत पण सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की बदाम आणि खसखस चा वापर आपल्याला कसा करायचा आहे.

हे वाचा:   केवळ एकदा चेहऱ्याला लावा, चेहरा दुधापेक्षा जास्त गोरा होईल, लोक बघून हैराण होतील.!

बदाम आणि खसखस एका पात्रांमध्ये घेऊन तुम्हाला ते व्यवस्थित रित्या कुठून घ्यायचे आहेत आणि त्याची बारीक पूड तयार करायची आहे. जर तुम्ही चार बदाम घेत असाल तर एक चमचा कसा वापर करायचा आहे आणि त्यांना दोन ते तीन तास एक ग्लास दुधामध्ये भिजत ठेवायचे आहे म्हणजे बनवून घेतलेली पावडर आपल्याला एक ते दोन तासांसाठी एका ग्लासमध्ये दूध घेऊन त्यात भिजत ठेवायची आहे.

जेणेकरून बदाम आणि खसखस मध्ये असलेले औषधी गुणधर्म या दुधामध्ये येतील आणि रात्रीच्या वेळेस हे दूध आपल्याला प्यायचे आहे. रात्री जेवणानंतर एका तासानंतर या दुधाचा वापर आपल्याला करायचा आहे त्यानंतर आपण घेतलेले तीळ हे रात्री भिजत ठेवून सकाळी खायचे आहेत. जर तुम्हाला हे तीळ दुधात टाकून खायचे असतील तर तुम्ही त्या प्रकारे देखील या तिळाचा वापर करू शकता. अशाप्रकारे नियमित रित्या या सर्व औषधी उपायांचा वापर केल्यास फक्त सात दिवसांमध्ये आपल्या शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढेल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.