सकाळ संध्याकाळ लसणाच्या फक्त दोन पाकळ्या खाल्या..!आणि शरीरात झाले असे काही बदल जे वाचताच तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.! गुडघे सांधेदुखी तर गायबच समजा.!

आरोग्य

‘आरोग्य हीच खरी धन-संपदा ‘ ही म्हण तुम्ही बर्याच वेळा ऐकली असेल. या म्हणीचे तात्पर्य काय.? तर जर तुमचे आरोग्य तुमची तब्येत जर ठीक असेल तंदुरुस्त असेल तर तुम्ही या जगात कसे ही वास्तव्य करु शकता. म्हणूनच तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला आमच्या या लेखाच्या माध्यमातून काही जरूरी माहिती देणार आहोत. आज कालच्या धावत्या जगात ही माहिती खूपच उपयोगाची आहे म्हणून तुम्ही ही माहिती नक्कीच जाणून घेतली पाहिजे. चला तर जाणून घेऊया ही माहिती.

आपल्या भारत देशात घरचा वैद्य म्हणजेच घरचे प्रथम उपचार हा प्रकार अनेक वर्षांपासून पिढी दर पिढी चालत आला आहे. या उपयांमुळे आपण वैद्य म्हणजेच डॉक्टरकडे न जाता घरच्या घरीच आपले आजार आपली दुखणी बरी करु शकतो. आयुर्वेदात देखील अश्या अनेक रामबाण उपयांबद्दल लिहून ठेवले गेले आहे. आपण भारतीय संस्कृतीत मोडतो मग आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात लसूण हा पदार्थ आपल्याला नक्कीच सापडेल. ही लसूण आपल्या शरीरासाठी किती गुणकारी आहे याचा तुम्ही विचार देखील करु शकत नाही.

लसूण हा पदार्थ मानवी शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. यात असणारे गुणधर्म आपल्या शरीराला सर्दी-पडसे तसेच खोकला अश्या आजारांपासून त्वरित मुक्त करतात. खोकल्यामुले तुम्हाला जर कफ झाला असेल तर तुम्ही लसणीच्या चार पाकळ्या नक्की खाऊन बघा कोणत्या ही औषधा पेक्षा त्वरित फायदा तुम्हाला जाणवेल. शिवाय हा लसूण जेवणात नित्यनेमाने वापरल्यास पुरुषांमधील क’मजोरी व थकवा देखील दूर होतो आणि शरीरात नवीन उत्साह व ऊर्जा निर्माण होवू लागते.

हे वाचा:   डोळ्यावरचा चष्मा काढून फेकावा लागेल.! कंबर, गुडघे, पोटरी आता कोणाचीच दुखणार नाही, आयुष्यात एकदा तरी प्यावे हे असे दूध.!

लसणीचे सेवन करण्याने शरीरातील वि’षारी अथवा जे शरीरासाठी हानिकारक असणारे पदार्थ शरिराबाहेर जाण्यास मदत होते. सोबतच ज्यांचे वजन वाढले आहे अश्या व्यक्तींनी या लसणीचे सेवन नक्कीच करा यामुळे तुमच्या शरीरातील जी च’रबी आहे ती आपोआप कमी होण्यास सुरवात होईल. तसेच पोटाच्या अनेक समस्यांचा रामबाण उपाय आहे ही लसूण. पाचनतंत्र नियमित राखण्यास व मेटोबोलिसम वाढवण्यास लसूण खूप प्रमाणात मदत करते. आ’म्ल पि’त्त तथा अपचन होत असेल तर लसूणीच्या दोन पाकळ्या खाऊन बघा तुम्हाला हमखास फायदा होईल.

कच्ची लसूण खाणे कधी ही फायदेशीर. याचे कारण असे आहे जेव्हा आपण लसूण तळता अथवा भाजून घेता तेव्हा यातील काही घटक म’रुन जातात. म्हणून शक्यतो आपण ही लसूण कच्ची खाल्ली पाहिजे. अश्या कच्च्या लसणीचे सेवन केल्यास हृ’दयरो’ग तुमच्यापासून दूर पळतात.होय यामुळे हृ’दयात र’क्त कधीच गोठत नाही आपले र’क्त पातळ होते व आपल्या शरीरात र’क्तभिसर उत्तम प्रकारे होते आणि हृ’दय निरोगी राहते.

हे वाचा:   नपुं'सकता पूर्ण होईल गायब.! या वनस्पतीच्या अशा सेवनाने सगळ्या समस्या होतील गायब.! दबलेल्या नसा झटपट होतील मोकळ्या.!

रक्त गोठल्याने अनेक वेळा एका ठिकाणी नसांचा गुच्छा तयार होतो ज्यांचे काम उभ्या ने जास्त असते त्यांना हा त्रास जाणवू शकतो यामुळे आपल्या पायांमध्ये सारखे दुखत असते तसेच हिरव्या रंगाच्या गा’ठी देखील आपण अनुभवल्या असतील अथवा पाहिल्या असतील. आयुर्वेदात सांगितले गेले आहे लसणीचे दुधासोबत बरीक वाटून दिवसातून एकदा सेवन केल्यास तुमच्या नसा गोठणे, हात पाय दुखणे, स्नायू कमजोर असणे, पाठ दुखी, घुढगे दुखी अश्या अनेक दुखण्यांचे निवारण होवू शकते.

वाताचा आजार तुम्हाला अनेक वर्ष भेडसावत असेल तर लसूण दूधात टाकून नक्की प्या याने तीन ते चार दिवसात तुम्हाला नक्कीच फरक जाणवू लागेल. लसणीचा हा एक आयुर्वेदीक उपाय आहे निसर्गिक उपाय आहे याचे तुमच्या शरीरावर कोणते ही वाईट परिणाम दिसून येणार नाहीत म्हणूनच तुम्ही अगदी निर्धास्त होवून लसूण या पदार्थाचा हा उपाय करुन आपले आरोग्य निरोगी बनवू शकता.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.