आता “डास” चावणे तर दूरच, तुम्हाला स्पर्श सुद्धा करू शकनार नाहीत, शून्य मिनिटात डास घराच्या बाहेर पळून जातील…!

आरोग्य

मित्रांनो, आज आम्ही तुमच्या साठी अत्यंत फायदेशीर अनोखा उपाय घेऊन आलो आहोत. हे तुम्ही केले असता तुमच्या घरातील कानाकोपऱ्यातील डास पळून जातील. तुम्ही अनेकदा बघितले असेल ज्या ठिकाणी ऊन नसते, सामान पचपन पडलेले असते, खूप दिवसाचे पाणी साचलेले असते, पुरेसा उजेड नसतो अशा ठिकाणी मच्छरांची पैदास आणि वाढ दोन्ही होते.

आणि अशा ठिकाणी जर आम्ही हा सांगितलेला उपाय तुम्ही केलं हा धूर तिथपर्यंत पोहोचला तर मच्छर गायब होतील. हो, आज आम्ही तुमच्या सोबत असा सरळ सहज करण्याजोगा उपाय शेअर करत आहोत ज्यामुळे डास पळून जातील. हा उपाय तुम्ही केले असता याचा रिझल्ट तुम्हाला लगेचच दिसेल. सूर्य मावळल्यानंतर संध्याकाळी जास्त डास येतात. अश्या वेळी तुम्ही हा प्रयोग करून बघा.

हे वाचा:   मूळव्याध झाल्यावर इतका सोपा उपाय असतो हे तुम्हाला कोणी सुद्धा सांगणार नाही.! एकदा नक्की वाचा.!

सगळ्यात आधी तुम्ही एक मातीची पणती घ्या. त्यात तुम्ही नारळ तेल घाला. त्यात नीम तेल (कडुलिंब तेल ) एक चमचा टाका. नीम तेल डासांसाठी काळ आहे. यात दोन मोठ्या कापराच्या वड्या टाका. हे तेल मिक्स करून वातीने याचा दिवा पेटवा. कपडे वस्तू असलेल्या ठिकाणी दिवा लावताना सावधगिरी बाळगा.

जसं ही दिवा पेटवल्या नंतर हळूहळू धूर पसरेल डास तुमच्या घराच्या कोपऱ्यातून निघून बाहेर जातील. याच्या धुराने कोणतेही नुकसान होत नाही. घरात सुगंध दरवळतो. डास पळवण्यासाठी आपण बाजारातील कोणतेही उत्पादन वापरतो त्यापेक्षा हा उपाय स्वस्त आणि फायदेशीर आहे. शरीराला कोणतीही इजा होत नाही.

आजच तुम्ही हा आयुर्वेदिक उपाय करून पहा. डासांची समस्या सर्वत्र आढळते. डासांमुळे अनेक घातक रोग होतात. डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया या सारख्या घातक रोगाबद्दल तुम्हाला माहिती असेलच.तेंव्हा हा अत्यंत सोपा उपाय तुम्ही नक्की करून पहा. डासांना दूर ठेवा आणि भविष्यात डासामुळे होणाऱ्या घातक रोगांपासून स्वतःचा बचाव करा.

हे वाचा:   वर्षानवर्षं गजकर्ण अंगावर ठेवणाऱ्यांनो आता हा उपाय करा आणि गजकर्ण कायमचे घालवा, त्वचाविकार वर सर्वात प्रभावशाली उपाय.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *