या वनस्पतीने अनेकांची शुगर केली आहे बरी.! आयुष्यात पुन्हा शुगर साठी गोळ्या घ्याव्या लागणार नाही.! शुगर ला मुळापासून काढून टाकण्याची आहे ताकद.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, तर आज आपण एक अशा वृक्षाबद्दल माहिती सांगणार आहोत की त्या वृक्षामुळे तुमच्या डायबिटीस, पोटदुखी, सांधेदुखी अशा अनेक समस्या असतील तर या सर्व समस्येवर तो जंगली वृक्ष खूप गुणकारी मानला जातो. तर या जंगली वृक्षाचे नाव सागरगोटा असा आहे. ह्या वृक्षाचे अनेक नावे आहेत जसे की सागरगोटा, लतलकरंज, गजगा अनेक नावे आहेत. आत्ता आपण या वृक्षाचे कोणकोणते फायदे आहेत.

सागरगोटे हे झाड जंगलामध्ये सहज उपलब्ध असते. या झाडांना हात लावायचे म्हणजे थोडे खतरनाक असते कारण सागर गोटे या झाडांच्या पानांवर व फळांवर प्रत्येक ठिकाणी काठे असतात. म्हणजेच सागरगोटे झाड काट्यांनी भरलेले असते. ही जंगली वृक्ष म्हणून ओळखली जाते. आयुर्वेदामध्ये सागरगोट्याचे बी व पाने वापरली जातात. हे सागरगोटे फार औषधी असतात. त्यांचा उपयोग निरनिराळ्या औषधांमध्ये केला जातो.

या वृक्षाची साल, पाने व फुले यांचे विविध औषधी उपयोग आहेत. याची साल कडू तुरट असून शक्तिवर्धक व ज्वरनाशक असते. पित्त, दाह, ताप व खोकला झाल्यास सालीचा वापर करतात. व्रण (अल्सर), जखमा झाल्यास पानांमधील अर्क काढून वापरतात. मधुमेह, पोटदुखी, जंत, ग’र्भा’श’याची सूज वगैरे विकारांमध्ये सागरगोट्याची बी वापरली जाते. सुजेवर सागरगोटा उगाळून लेप लावल्यास सूज कमी होते.

हे वाचा:   झोप न लागण्याची समस्या आता कायमची मिटली जाणार.! डोळे मिटल्या बरोबर लगेच क्षणात येणार झोप.! निद्रानाश वर करा पर्मनंट इलाज.!

सागरगोटी या फळाच्या बिया भाजून आणि कुटून पूड अंतर्गळावर पोटात घेण्यास व बाहेरून लावण्यास उपयुक्त असते तसेच कुष्ठरोग, दमा, क्षय इत्यादींवर गुणकार असते. चेहऱ्यावरील मुरूम व पुळ्या जाण्यास बियांतील तेल लावतात, तेच तेल संधिवातावरही लावतात व कानातून पू वगैरे जात असल्यास त्याचे एकदोन थेंब टाकतात. सागरगोटेयांच्या बियांची साल तुरट असल्याने जुलाब आव पडणे या समस्येवर खूप उपयुक्त असते.

सागर गोटे चूर्ण ओव्या सोबत दिल्यास मा’सि’क पा’ळी वेळेवर येण्यास खूप मदत होते. जर तुमच्या शरीरावर जखम झाली असेल तर त्या जखमेवरती सागरगोट्या असतात त्या उगाळून त्या जखमेवर लावणे त्यामुळे जखम पुर्णपणे बरी होऊन जाते.
सागरगोटी या वृक्षाची पाने घेऊन ती स्वच्छ पाण्याने धुऊन त्यांचा रस काढून त्याचे सेवन केल्याने सर्दी, खोकला,ताप यासारख्या समस्या दूर होऊन जातात आणि शरीरातील साखरेची पातळी ही नियंत्रणात राहते.

हे वाचा:   चुकूनही या एका फळाची पाने तोंडात किंवा पोटात गेली तर होईल प्रचंड नुकसान.! नाहीतर हे दहा आजार घरबसल्या बोलावून घ्याल.!

सागरगोटी या फळांमध्ये जी बी असते ति बी भाजून खाल्ल्याने पोटदुखी सारख्या समस्या बर्‍या होऊन जातात आणि पचन क्रिया सुरळीत होते. या फळांच्या बिया कच्चा खाल्ल्याने आपल्या शरीरातली साखरेची पातळी ही लगेच नियंत्रणामध्ये येते त्यामुळे सागरगोटी या फळांचे बिया डायबिटीस असणाऱ्या रुग्णांनासाठी खूप गुणकारी मानले जाते. महाराष्ट्रात ग्रामीण भागांमध्ये सागरगोटे हा खेळ खूप प्रसिद्ध आहे तर या खेळासाठी देखील सागरगोटे या वृक्षाच्या बियाचा वापर केला जातो.

या बिया वातनाशक आहेत असे वाटत जाते.या बियांच्या वापरामुळे सांधे दुखी, कंबर दुखी दूर होते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.