एखाद्या अभिनेत्रीलाही लाजवेल इतके सुंदर केस बनतील.! ही जादुई वस्तू आयुष्याची कायमची समस्या नष्ट करणार.! कंटाळा येईपर्यंत केस वाढणार.!

आरोग्य

पातळ झालेल्या केसांना चार दिवसांमध्ये मजबूत करणारा केसांना नैसर्गिक रित्या चमकदार बनवणारा उपाय आज आम्ही तुमच्यासाठी शेअर करणार आहोत. या उपायामुळे तुमचे केस गळती थांबनार आहे. तुमचे केस जर पातळ झाले असतील तर ते घनदाट होणार आहे. केस भुरे झाली असेल, केसांचा रंग उडालेला असेल तर अशा वेळी केसांना नैसर्गिक रीत्या रंग प्रदान करणारा हा उपाय आपल्या सर्वांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे.

महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या या प्रत्येकाला केसांच्या समस्या त्रास देत असतात आणि या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी बाजारामध्ये वेगवेगळी उत्पादने उपलब्ध असतात परंतु या उत्पादनांचा वापर केल्याने अनेकदा केस चांगले बनवण्याची खराब होतात आणि आपले केसांचे आरोग्य खराब होते म्हणूनच कोणत्याही प्रकारचे नुकसान सहन न करता आजचा उपाय आपण जाणून घेणार आहोत.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला जे काही साहित्य लागणार आहेत ते घरच्या घरी सहज रित्या उपलब्ध होतात व आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत देखील महत्त्वाचे मानले गेलेले आहेत, चला तर मग जाणून घेऊया आपले केस अगदी नैसर्गिक रित्या मजबूत बनवण्यासाठी रामबाण ठरणारा हा उपाय नेमका आहे तरी कसा..
आपले केसांचे आरोग्य मजबूत राखण्यासाठी आपल्याला कोरफड लागणार आहे.

कोरफड आपल्यापैकी अनेकांच्या घरी उपलब्ध असते. जर तुमच्या घरी कोरफड नसेल तर अशावेळी तुम्ही बाजारामध्ये उपलब्ध असणारा कोरफड चा गर देखील विकत आणू शकता परंतु जर तुमच्याकडे नैसर्गिक रित्या कोरफड असेल तर अत्यंत उपयुक्त ठरेल त्यानंतर आता आपल्याला कोरफडचे एक ते दोन फांद्या काढून घ्यायचे आहेत आणि कोरफडच्या फांद्यांच्या आजू बाजूला काटेरी भाग असतो तो देखील काढून घ्यायचा आहे.

हे वाचा:   घशाला आलेले फोड, झालेले इन्फेक्शन असे दूर करायचे असते.! असा करा साधा सोपा घरगुती उपाय.!

कोरफडची फांदी तोडल्यानंतर तो पिवळा थर निघतो तो तर आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण की हा तर आपल्या केसांच्या आरोग्यासाठी घातक मानला जातो त्यानंतर कोरफड आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे आणि त्याचे बारीक तुकडे करायचे आहे कोरफड मध्ये विटामिन ई भरपूर प्रमाणामध्ये असते आणि विटामिन आपल्या केसांच्या आरोग्यासाठी लाभदायक मानली जाते.

जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्स आले असतील तर अशावेळी कोरफडचा गर चेहऱ्यावर लावला तर आपली चेहरा व चेहऱ्यावरील त्वचा लवकर बरी होते त्याचबरोबर अनेकांच्या चेहऱ्यावर मृतपेशी निर्माण झालेले असतात या पेशी देखील नष्ट होण्यासाठी मदत होते. आता आपल्या दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लाल साल असलेला कांदा. कांदा मध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते.

सल्फर मुळे आपले केस जर पातळ झाले असतील तर ते घनदाट होण्यासाठी मदत होतात केसांचा रंग नैसर्गिक रित्या काळा होतो म्हणून आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला एक लाल असलेला कांदा घ्यायचा आहे. हा कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे, आता आपल्याला कोरफड चे तुकडे आणि कांदा यांची बारीक पेस्ट बनवायची आहे. ही पेस्ट बनवल्यानंतर आपल्याला अर्धा लिंबू रस मिक्स करायचा आहे.

हे वाचा:   केवळ एकदा चेहऱ्याला लावा, चेहरा दुधापेक्षा जास्त गोरा होईल, लोक बघून हैराण होतील.!

लिंबू मध्ये असे अनेक औषधी गुणधर्म असतात जे आपल्या केसांच्या मुळाशी कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन जमा झाले असतील तर ते दूर करण्यासाठी मदत करतात त्यानंतर आपल्याला थोडेसे खोबरेल तेल मिक्स करायचे आहे. आपल्यापैकी अनेकांना खोबरेल तेलाचे अनेक फायदे माहिती आहेत. खोबरेल तेल यामुळे आपल्या केसांना नैसर्गिक रीत्या पोषण प्राप्त होतात. जर आपले केस गळत असतील, केसांची मुळं कमजोर झाले असतील तर अशावेळी खोबरेल तेल आपल्या केसांसाठी उपयुक्त ठरते.

आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून आपल्या केसांच्या मुळाशी लावायचे आहे हे मिश्रण लावल्यानंतर अर्धा ते एक तास असेच आपल्याला ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचे केस एखाद्या शाम्पू ने किंवा कंडिशनर ने धूऊ शकता अशाप्रकारे आपण चार दिवस हा उपाय सातत्याने केला तर तुम्हाला आवश्यक तो बदल दिसून येईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.