भरपूर पैसे वाया घातले असतील आता खाज खरुजचा शेवटचा इलाज करून टाका.! आयुष्यभर पुन्हा कधीच खाज खरुज येणार नाही.!

आरोग्य

माणसाचे शरीर हे अतिशय कॉमप्लेक्स यंत्र असते. प्रत्येक कामासाठी त्यात एक विशीष्ठ अवयव दिलेला असतो. मात्र कधी-कधी शरीराच्या या भागांना आजार देखील होतात होय त्यातील एक सामान्य असलेला आजार म्हणजे खाज व ख’रूज. आपण आज काल अनेक लोकांना खाज, खरूज, नायटा गजकर्ण यांसारख्या त्वचा रो’गाने ग्रस्त असलेले पाहतो. खाज उठणे, त्वचा लाल होणे, खरूज यांसारखे त्वचारोग आपल्याला ठाऊकच असतील.

मात्र या त्वचा रोगांकडे दुर्लक्ष करणे आपल्याला महागात पडू शकते. आपली त्वचा ही अत्यंत सेंसीटिव असते जर या त्वचेला काही रोग झाला तर तो आपल्या पुर्ण शरीरात मिसळला जातो आणि हेच कारण त्वचेत हे रोग मुळ ठरू लागते व एकदा हे रोग झाल्यास तुम्ही त्यानंतर कितीही उपाय केले तरी तो त्रास पुन्हा पुन्हा होऊ लागतो. यामध्ये सतत खाज येते. मात्र खाजवल्याने काळे डाग पडतात,  त्यालाच एक्जिमा म्हणतात.

हे अधिकतर गु’प्तांगात होते. हे त्वचा रोग अनेक दिवसांपासून लोकांना त्रास देत आहेत. अशा प्रकारच्या या त्वचा वि’कारापासून सुटका कशी मिळवावी हा प्रश्न अनेकांसमोर पडत असतो. काही वेळा हे त्वचा रोग बरे होतात परंतु काही दिवसानंतर पुन्हा निर्माण होतात. अनेक व्यक्ती या रोगामुळे औषध उपचार करून थकले आहेत तरीही त्यांना काहीही फरक पडत नाही आहे परंतू  मित्रांनो तुम्ही घाबरू नका.

हे वाचा:   कंटाळा येईपर्यंत केस वाढत राहतील.! केस वाढत नाही असे बोलणारे जरा हेही वाचा.! केसांची होईल जबरदस्त वाढ.!

मित्रांनो आज आम्ही अशा प्रकारच्या या त्वचा वि’कारांपासून सुटका मिळवण्यासाठी घेऊन आलो आहोत एक सोपा साधा घरगुती उपाय. जो घरातील काही साहित्याद्वारे केला जाऊ शकतो. या उपायांमुळे कितीही जुन्यातला जुना त्वचाविकार, गजकर्ण असेल तर ते पूर्णपणे बरे होईल. हा उपाय तुम्ही काही दिवस केला तर यामुळे त्वचा विकारापासून तुम्हाला नक्कीच सुटका मिळेल.

हा उपाय अत्यंत सोपा व नैसर्गिक आहे आणि याचा तुमच्या शरीरावर कोणताच दुष्परिणाम दिसून येत नाही. सर्व प्रथम मित्रांनो आपण जाणून घेऊया या  त्वचा रोगाची लक्षणे नक्की काय आहेत. त्वचेवर लाल डाग, खाज, जळजळ होणे. संपूर्ण शरीरावर एक्जिमा तयार  होते. ही सम’स्या साधारणपणे केमिकलयुक्त पदार्थ म्हणजे साबण, चूना, सोडा, डिटर्जेंट यांसारख्या पदार्थांच्या अधिक वापरामुळे होते.

त्याचबरोबर मा’सिक पा’ळीत अस्वच्छता, ब’द्धको’ष्ठता आणि, र’क्त विकार यामुळे हा त्रास उद्भवू शकतो. तसंच खाज, खजूली असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास, त्यांचे कपडे वापरल्यास हा त्रास होण्याची शक्यता असते. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता भासणार आहे. चला तर पाहूया नक्की कोणता आहे हा उपाय. हा उपाय करण्यासाठी सर्व प्रथम कोरफडीचा रस घ्यायचा आहे.

होय मित्रांनो कोरफडीचा रस हा आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. फक्त आपल्या त्वचेवरच नाही तर बाकी अनेक विकारांसाठी हा मोठ्या प्रमाणात उपयुक्त आहे. खाजेवर आराम देण्यासाठी कोरफडीच्या रसाचा वापर केला जातो. हा रस तुमच्या घरी कोरफडीचे झाड असल्यास त्याचा ताजा रस घेणे जास्त लाभ दायक ठरेल. दुसरा घटक जो आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे तो म्हणजे दंतमंजन.

हे वाचा:   संक्रमणामुळे घशामध्ये कधी त्रास होऊ लागला तर या तीन उपायांपैकी एक उपाय पटकन करावा, खात्रीशीरपणे फायदा होईल...!

दंतमंजन खाजेच्या कीटाणूंना मा’रण्यासाठी मदत करतो म्हणूनच दहा ते पंधरा ग्राम दंतमंजन देखील यासाठी घ्या. तीसरा व शेवटचा घटक या उपायासाठी आवश्यक आहे तो म्हणजे लिंबाचा रस. लिंबामध्ये जीवनसत्व क मुबलक प्रमाणात मिळते आणि हे क जीवनसत्व आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. खाज-खरुजच्या उपायासाठी लिंबू एक वरदान आहे. त्यामुळे वीस ते तीस मि.ली. लिंबाचा रस देखील घ्या.

या सर्व घटकांना एकत्र करुन याचे मिश्रण करा व रोज रात्री जिथे खाज येते अथवा नायटा आहे, गजकर्ण आहे त्या भागाला लावा. असे नियमित चार ते पाच दिवस केल्यास त्वचेचे सर्व विकार गायब होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.