सकाळी दोन इलायची खाऊन गरम पाणी पिले.! पुढे जे झाले ते वाचून थक्क व्हाल.! शरीरात झाले असे जबरदस्त बदल.!

आरोग्य

आपले आरोग्य चांगले ठेवणे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. आपण काय खातो काय नाही यावर पण सर्व आरोग्य अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येकाने या एका गोष्टीची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला आरोग्य बाबतीत खूपच महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहोत. कदाचित ही अशी महत्वाची माहिती तुम्ही या आधी वाचली किंवा ऐकली देखील नसेल. चला तर मग जाणून घेऊया ही माहिती.

आपल्या किचन मध्ये असे काही पदार्थ असतात ज्याचे सेवन केल्याने आपल्याला भरपूर असे फायदे होतात. आयुर्वेदात देखील याबाबतचा उल्लेख केलेला आहे. वेलची हा पदार्थ आपण आपल्या जेवणात सर्रास पणे वापरत असतो. याचे आपल्या आरोग्य साठी अनेक असे फायदे सांगितले आहे. वेलची ही आपल्या आरोग्य साठी किती गुणकारी असते याची तुम्ही मुळात कल्पना देखील केली नसेल.

इलायची मध्ये अनेक असे औषधी गुणधर्म असतात जे आपल्याला अनेक आजारांपासून नेहमी दूर ठेवत असतात. वेलची मुळे आपल्या कफ, खोकला यापासून आराम मिळतो. तसेच एखाद्याला मूळव्याध ची समस्या असेल तर त्यापासून देखील कायमची मुक्ती मिळत असते. अनेक लोकांना अस्थमा तसेच लघवी करताना जळजळ होत असते. अशा प्रकारच्या समस्या देखील कायमच्या दूर होतात.

हे वाचा:   फक्त 21 दिवसात पातळ केस होतील घनदाट, इतके वाढतील की विंचरता विंचरता कंटाळा येईल.!

यामुळे आपले हृदय देखील निरोगी राहत असते. वेलची तोंडाची दुर्गंधी दूर करते. मूतखडा असेल तर तो देखील यामुळे तुटला जातो. कावीळ, अपचन, मूत्रविकार, छातीमध्ये जळजळ, पोटदुखी, उचकी लागणे आणि सांधेदुखी यामध्ये इलायची सेवन केल्याने फायदा मिळतो. तर मित्रांनो आपण इलायची चे सेवन कसे करतो. चहा किंवा एखादा पदार्थ यामधे इलायची टाकून त्याचे सेवन करत असतो.

परंतु आयुर्वेदात असे सांगितले आहे की जर तुम्ही इलायची चे सेवन करून वरून गरम पाण्याचे सेवन केले तर तुम्हाला दुप्पट असा फायदा मिळतो. चला तर मित्रांनो आपण अशा प्रकारे इलायची चे सेवन करण्याचे फायदे जाणून घेऊया. आपण घरी अनेक उपाय करून बघत असतो. त्यापैकी खूपच रामबाण आणि अत्यंत उपयोगी असा हा उपाय ठरेल.

आयुर्वेद सांगतो की सकाळी लवकर उठून ब्रश करून रिकाम्या पोटी गरम पाणी पिले तर यामुळे तुमचे आरोग्य हे आणखी सुधारत असते. यामुळे तुमच्या शरीरात असलेले विषारी पदार्थ पोटातून निघून जात असतात. रात्री देखील गरम पाण्याचे सेवन करून झोपल्याने आपल्याला शांत झोप लागेल. जर तुमचे पोट बाहेर आले असेल म्हणजेच पोटाची चरबी ही वाढत चालली असेल.

हे वाचा:   मातिविना कोथिंबीर, हिरवीगार कोथिंबीर उगवा घरच्या घरी, कमी खर्चात करा असा जुगाड.!

तर अशा वेळी तुम्ही गरम पाण्यात एक दोन वेलची टाकून त्याचे सेवन करू शकता. यामुळे शरीराच्या तापमानात बदल होत असतात त्यामुळे रक्ताभिसरण देखील सुरळीत पार पडते आणि आपले शरीर हे रोग मुक्त राहत असते. अनेक वेळा आपले केस खूप गळतात. केसांची गळती थांबवायची असेल तर अशा प्रकारे याचे सेवन करा यामुळे केसांची गळती थांबेल.

यामुळे तुमची किडनी देखील साफ होईल आणि तुमचे पचन कार्य देखील उत्तम रित्या काम करेल. आधी इलायची खाऊन मग गरम पाणी पिण्याने ब्लड सर्कुलेषण हे अधिक चांगले बनत असते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.