रक्ताच्या गाठी झाल्या आहेत का.? रक्त पातळ करायचे आहे का.? मग हे तीन उपाय तुमच्या साठी दवाखाना विसरून जावा लागेल.! चपाती बरोबर रोज खा.!

आरोग्य

आज-काल आपल्या बदलत्या राहणीमान बदलत्या खानपाना मुळे आपले आयुष्य किंवा आपला दिनक्रम बदलत चालला आहे,याबद्दल त्या दिनक्रमात आपण अशा काही गोष्टींचे सेवन करत आहोत. जे खरं तर आपल्या शरीरासाठी फायदेशीर नाही किंवा त्यामुळे आपल्या शरीराला खूप मोठा धक्का पोहोचू शकतो. जसे की खूप लहान वयात मध्ये हार्ट अटॅक येणे. आज काल आपण पाहत असू तर लहान लहान मुलांना म्हणजेच तरुण मुलांना देखील हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढत चालले आहे आहे.

या समस्याचे मुख्य कारण म्हणजे र’क्ता’चे घट्ट होणे. त्यामुळे आज आपण असा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत जे उपाय केल्यानंतर तुमच्या शरीरामधील र’क्त कधीही घट्ट होणार नाही. जर तुमच्या शरीरामधील र’क्त घट्ट होत असेल तर ते पातळ होण्यास मदत होईल चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनवून घेण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे. हा उपाय बनविण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्जुनची साल.

आपल्यापैकी अनेकांनी अर्जुनच्या साल बद्दल ऐकले असेल. अर्जुन झाड हे एक अप्रतिम हृदय शक्तिवर्धक आणि कार्डिओप्रोटेक्टिव्ह औषधी वनस्पती आहे. हे हृदयाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी, कोरोनरी धमनी र’क्त परिसंचरण सुधारण्यासाठी आणि हृदयाच्या स्नायूंना इस्केमिक नुकसान होण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी प्रभावी आहे. अर्जुनाची साल र’क्तदाब कमी करण्यास सक्षम आहे.

अर्जुन हे झाड हृदयविकाराच्या अनेक आजारांवर एक मौल्यवान नैसर्गिक उपाय आहे, हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो. अर्जुन झाडाच्या सालीचा रस सुद्धा फायदेशीर आहे. हृदयाचे आरोग्य समृद्ध करण्यासाठी आणि कफ आणि पित्त दोषांचे समतोल राखण्यासाठी आश्चर्यकारक गुण अर्जुनाच्या सालीत आहेत. यामुळे लठ्ठपणा देखील कमी होतो. स्त्रियांचे आजार देखील यामुळे बरे होतात त्यामुळे या सालीचा काढा दररोज प्यायल्यास आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे आहेत.

हे वाचा:   केस जमिनीवर लोळू लागतील, हे तीन पदार्थ एकत्र करून केसांना लावा आणि बघा जादू.!

आता याचा काढा बनविण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अर्जुनच्या सालचे पावडर तयार करून घ्यायची आहे ही चाल सुखवून घेऊन त्याची पावडर आपल्याला तयार करायची आहे. जर आपल्याला रेडिमेंट पावडर हवी असेल तर ती देखील बाजारात उपलब्ध होऊन जाते. त्यामुळे एक पात्र गॅसवर ठेवून त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेऊन आपल्याला त्या पाण्यामध्ये एक चमचा अर्जुनच्या सालची पावडर टाकायचे आहे.

आणि हे पाणी तीन ते चार मिनिटांसाठी व्यवस्थितरीत्या उकळवून घ्यायचे आहे. यामध्ये चार ते पाच पाने तुळशीची टाकायची आहे आणि परत हा काढा पाच ते सहा मिनिटांसाठी उकळवून घ्यायचा आहे. अशाप्रकारे आपल्याला हा काढा दररोज सकाळी नाष्टा नंतर किंवा संध्याकाळी नाश्ता करायच्या वेळेस प्यायचा आहे. जर तुम्हाला यामध्ये गोडवा हवा असेल तर तुम्ही गुळाचा किंवा खडीसाखरेचा वापर करू शकता.

थोडेसे चालल्याने देखील आपल्याला श्वास घेण्यात अडथळा निर्माण होत असेल तर तरीदेखील हा काढा तुम्ही पिऊ शकता यामुळे तुम्हाला फायदा होईल. आता आपण दुसरा उपाय जाणून घेणार आहोत आणि दुसरा उपाय बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे वापरायचे आहे लसूण आणि आले. लसुन मध्ये अलेसिक आढळते आणि आल्यामध्ये जिंजरऑल. या दोन्ही गोष्टी आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात.

हे आपल्या र’क्ताला पातळ बनविण्यासाठी मदत करते त्याचप्रमाणे दररोज याचे सेवन केल्यामुळे आपले रुदय देखील निरोगी राहते. आता याचा वापर करण्यासाठी लसूण आणि आले आपल्याला एकत्रित रित्या खलबत्त्यामध्ये टाकून कुठून घ्यायचे आहेत आपल्याला हवे असेल तर एका मिरचीचा वापर देखील यामध्ये आपण करू शकतो, याचा ठेचा बनवून घेतल्या नंतर आपल्याला यामध्ये काळे मीठ देखील टाकायचे आहे आणि हे मिश्रण म्हणजे हा ठेचा आपल्याला दररोज सकाळी भाकरी सोबत किंवा चपाती सोबत खायचा आहे.

हे वाचा:   कितीही टक्कल पडलेले असू द्या हे तेल टकलावर केस उगवेल.! कितीही सफेद केस काळे कुळकुळीत होतील.!

याचे सेवन आपल्याला दररोज करायचे आहे आपल्या शरीरामधील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या उपायांमुळे मदत होईल. पुढील उपाय बनविण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचे आहे तुळशीची पाने. त्यामध्ये दोन काळी मिरी टाकून यांची एक बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि एक ग्लास पाण्यामध्ये हा काढा आपल्याला पाच ते सहा मिनिटे उकळून घ्यायचा आहे. आणि हा काढा देखील दररोज सकाळी प्यायचा आहे हा काढा सतत प्यायल्याने आपल्या शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होईल.

सोबतच आपल्या शरीरातील र’क्त पातळ होण्यासाठी देखील मदत होईल. नसांमध्ये ब्लॉकेज देखील हळूहळू कमी होईल. हात पायांना सूज येत असेल तर ते देखील कमी आहे. तिन्ही उपायांपैकी तुम्ही कोणते उपाय केले तरीदेखील ते तुमच्यासाठी फायदेशीर आहेत त्यामुळे तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.