नसांचे रोग, दबलेल्या नसा, गुडघे, कंबर, सांधे सगळे होतील मोकळे.! म्हातारा माणूस सुद्धा पळू लागेल.! चमचाभर बिया आयुष्य बदलून टाकेल.!

आरोग्य

आपल्या शरीरातील स्नायूंचे दुखणे हे मधुमेहाच्या समस्यांमुळे होत असते कारण मधुमेहामुळे आपल्या शरीरातली हाडं कमजोर होतात आणि ‘ड’ जीवनसत्त्वही कमी पडतं. शरीरातली हाडं कमजोर झाल्याने हाडांना लगेच वेदना व्हायला सुरुवात होते. सांध्यांची हालचाल करणाऱ्या स्नायूंना मधुमेहाचा फटका बसला की सांधे आपलं काम नीट करू शकत नाहीत.

र’क्तातली ग्लुकोज वाढल्यावरही थकल्यासारखं वाटते त्यामुळे स्नायू अवघडल्यासारखं वाटतं. स्नायूंना र’क्तपुरवठा करणाऱ्या र’क्त वाहिन्या चोंदल्या तर त्यांचा र’क्तपुरवठा बंद पडतो आणि स्नायूंचा अल्पसा भाग मृत होतो. याला मस्क्युलर इन्फाक्र्शन म्हणतात. स्नायूंचे दुखणे खूप त्रासदायक असते. त्यामुळे या स्नायूच्या दुखण्यावर घरगुती उपाय घेऊन आला होता. तो घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला अळशीच्या बियांची गरज लागणार आहे.

अळशी चे बियांना जवळच असेही म्हणतात. अळशीच्या बिया या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असतात आणि दुकानात देखील सहज मिळून जातात. अळशी मुळे खूप फायदा आपल्या शरीराला होतो जसे की वजन कमी करणे आणि हृदयाची धकधक सामान्य ठेवणे इत्यादी गोष्टींमध्ये जवस याचा फायदा होतो. कोरोना च्या काळात कफ-खोकल्यावर गुणकारी म्हणून अळशी चा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला आहे.

हे वाचा:   एक तुरटीचा खडा असा वापरायचा गजकर्ण होईल गायब.! खाज, खरूज, गजकर्ण कायमचे होईल नष्ट.! त्वचा विकाराने त्रस्त लोकांनी नक्की वाचावे.!

अळशीच्या बियामध्ये भरपूर प्रमाणत फायबर असते. जे आपली भूक देखील भगवते आणि आरोग्यास निरोगी ठेवण्याचे काम करते. बियाचा वापर कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. आळशीमध्ये ओमेगा -3 फॅटी आम्ल असतात, जे आपल्या हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी खूप चांगले आहेत. या बिया खाल्ल्याने नैसर्गिक पद्धतीने रक्तदाब कमी होतो. अळशीच्या बिया र’क्त वाहिनीच्या भिंतीवरील ताण कमी करण्यात मदत करतात.

झोपेच्या समस्यासाठी अळशीचे सेवन फायदेशीर ठरते,असे अनेक फायदे आपल्याला हीत असतात म्हणून रोज आजचे सेवन करणे गरजेचे आहे तर आता आपण पाहूया आळशी चा वापर कसा करावा. सर्वात पहिले मध्यम आचेवर गॅस ठेवून त्यावर ती एक टोप गरम करण्यास ठेवायचे आहे त्या टोपा मध्ये एक क्लास पाणी ओतून घ्यायचे आहे. पाणी थोडे गरम झाल्यावर त्यामध्ये एक ते दोन चमचे अळशी च्या बिया घालायचे आहेत.

अळशीच्या बिया घालून झाल्यानंतर चार ते पाच मिनिटे ते पाणी उकळून घ्यायचे आहे. पाणी उकळवून झाल्यानंतर ते उकळलेले पाणी गाळून घ्यायचे आहे. पाणी गाळून झाल्यानंतर गाळणी मध्ये जे उरलेल्या अळशीच्या बिया असतात त्या बिया मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. मिक्सरला बारीक करून घेतल्यावर त्या बियांची पेस्ट काढलेल्या पाण्यामध्ये घालायची आहे. बियांची पेस्ट पाण्यामध्ये घातल्यावर ते मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे.

हे वाचा:   हा सोपा उपाय शरीरावरचे नको ते केस काढून टाकेल.! नको असलेल्या केसांना अशाप्रकारे काढून टाका.! फक्त एकदा लावा सगळे केस गायब.!

त्या पाण्याचे सेवन आपल्याला दहा दिवस तरी करायचे आहे. हा उपाय केल्याने शरीरातलं स्नायूंचा त्रास कमी होऊन जातो त्याच बरोबर र’क्त वाहिनीच्या भिंतीवरील ताण कमी होतो आणि र’क्तदाब नियंत्रित राहते. कोलेस्ट्रॉलची पातळी 6 ते 11 टक्क्यांनी कमी होते. वजन कमी करण्यात मदत होते.हृदयाशी संबंधित आजारांसाठी देखील हे घटक रामबाण उपाय आहे. तर हा उपाय तुम्ही देखील करून पहा तुम्हाला पण फरक जाणून येईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.