एकच गवताचे पान लावा.! आयुष्यात परत कधी होणार नाही गजकर्ण.! गजकर्ण चा त्रास असणारे लोक एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

आपला भारत देश म्हणजे आयुर्वेदाचा एक भंडार असे मानले जाते. आयुर्वेदिक गोष्टींचे दुकान आपला भारत देश. इथे प्रत्येक आजाराला एक आयुर्वेदिक औषध असतेच. आपल्याकडे प्रत्येक वनस्पतीत आयुर्वेदिक गुण आहेत. आपल्या परिसरामध्ये आपल्या आजूबाजूला अशी अनेक औषधी रोपे असतात ज्यामुळे आपल्याला फायदा होत असतो त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. काही असे गवत असतात ज्याने देखील आपल्याला फायदा होतो त्यापैकीच आज अशा एका गवता बद्दल आपण जाणून घेणार आहोत.

ज्याला दुधी घास असे म्हटले जाते. तुम्ही अनेकदा शेतात, बागांमध्ये किंवा आजूबाजूच्या मैदानात अनेक प्रकारचे गवत उगवलेले पाहिलं असेल, पण फार कमी लोकांना या गवतांचे नाव माहीत असेल. चला तर मग जाणून घेऊया या गवताचे फायदे. या गवताच्या मदतीने आपल्याला कशा प्रकारे आपला खरूज कायमचा नष्ट करता येईल. तसेच न’पुं’स’कता आणि शी’घ्र’प’तन यांसारखे आजार बरे होतात.

दुधी गवत थोडासा बारीक करून पाण्यात मिसळून दिवसातून दोनदा प्यायल्याने अतिसाराचा आजार बरा होतो. याचे सेवन केल्याने आतडे निरोगी राहतात. आमांश आणि पोटाचा त्रास दूर होतो. नाकातून र’क्त येत असल्यास दुधाच्या पावडरमध्ये साखर मिसळून सेवन करा. दुधी गवताच्या रोपाचे दूध चेहऱ्यावर लावल्याने मुरुम आणि मुरुमांची समस्या दूर होते.

हे वाचा:   पांढरे शुभ्र दात बनवायचे असतील तर याहून सोपा उपाय शोधूनही सापडणार नाही.! दातांना एका झटक्यात पांढरे करतो हा उपाय.!

दुधी गवताचा रस आणि कणेरच्या पानांचा रस एकत्र करून घेतल्यास केस गळणे थांबते. त्याच प्रमाणे दुधीच्या गवताचे वापर केल्याने खरुज बरा होण्यास मदत होते. आता याचा वापर दुधी घास ची एक फांदी आपल्याला घ्यायची आहे आणि त्याचे पान आपण जिथे तोडणार आहोत तिथून दूध निघेल म्हणजे त्याचा डिंक. हा डिंक आपल्याला कापसाच्या मदतीने जिथे आपल्याला खरूज झाला आहे त्या ठिकाणी लावायचा आहे.

हा कापूस 15 ते 20 मिनिटांसाठी तसाच लावून ठेवायचे आहे त्यावर कापूस नाही ठेवला तरी चालेल फक्त डिंक लावून ठेवला तरीही चालेल. असे आपल्याला दहा ते पंधरा दिवस करायचा आहे. जसजसे याचा वापर करत जाईल तसतसे तुम्हाला त्यामधून झालेला फरक दिसून येईल खरुज हळूहळू नष्ट व्हायला लागेल. आणि तोच या पूर्णपणे बरी होईल. त्याचबरोबर आपल्या शरीराची देखील आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे.

हे वाचा:   फक्त झोपताना केसांना लावून झोपा, केसांचे गळणे कायमचे बंद होईल, कधी विचारही केला नव्हता इतके केस वाढतील!

जर आपल्या शरीरावर असा कोणताही डाग आला असेल किंवा आपल्याला खरुज झाला असेल तर आपली त्वचा आपल्याला निरोगी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज अंघोळ करणे किंवा आंघोळ करताना आपला साबण आपले टॉवेल म्हणजेच आपले कपडे वेगळे ठेवणे सोबतच कोमट पाण्याने अंघोळ करणे म्हणजे आपल्या शरीरावर जेवढे ही बारीक किटाणू बॅक्टरिया असतील ते म’रून जाते.

आपला खरुज अजून वाढणार नाही उलट त्याला कमी होण्याचे प्रमाण वाढेल सोबतच डॉक्टरांना विचारून त्यावर इलाज करावा. स्वच्छता राखणे हे एक मुख्य घटक आहे कारण जेव्हा तुम्ही तुमच्या त्वचेची निगा राखाल स्वच्छ ठेवा तेव्हाच तुमची त्वचा निरोगी आणि स्वच्छ राहील आणि खरुज सारखा आजार होणार नाही. सोबतच या दुधी घास चा वापर केल्यामुळे हा खरुज निघून जाईल आणि परत कधी त्वचेचे आजार देखील होणार नाहीत उलट याचा फायदा होईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.