या बियांच्या अशा वापराने मूळव्याध कायमचा गळून गेला.! ना ऑपरेशन ना कुठली गोळी.! घरीच ठीक झाला मूळव्याध.! कसा.?

आरोग्य

मु’ळ’व्या’ध हा एक असा आजार आहे त्यामुळे आपल्याला भरपूर त्रास सहन करावा लागत असतो. हा आजार दूर करण्यासाठी आपल्याला अनेक तथ्य देखील पाळावी लागतात. मु’ळ’व्या’ध होण्याची कारणे ही अनेक आहेत जसे की तिखट व चमचमीत पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात केल्यावर मु’ळ’व्या’ध हा होऊ शकतो पण तरीदेखील मु’ळ’व्या’ध नक्की कशामुळे होतो हे सांगणे कठीण असते.

गु’द’द्वाराजवळील र’क्तवाहिन्यांमधील दाब वाढला की हा त्रास होतो असे अनेकदा लक्षणं दिसून येतात. दाब वाढल्यामुळे र’क्तवाहिन्या फुगतात व सुजतात. आहारामध्ये तंतुमय पदार्थांचा अभाव व त्यामुळे सतत ब’द्ध’कोष्ठता होणे. अशा अनेक कारणांमुळे हा त्रास आपल्याला होऊ शकतो त्यासाठी आपण अनेक औषध उपचार करत असतो. डॉक्टर कडे जाऊन अनेक प्रकारच्या औषधांचे सेवन करणे असे अनेक जण नित्य नियमाने करत असतात.

या औषधांच्या सेवनामुळे आपल्याला अजून काही नवीन आजार देखील सुरुवात होण्याची शक्यता असते. काही वेळेस तर ऑपरेशन देखील करावे लागते. पण त्याचा पुढे जाऊन त्रास होण्यापेक्षा काही घरगुती औषधोपचार केले तर ते आपल्या शरीरासाठी चांगलेच ठरेल म्हणून आज आपण असे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आपला मु’ळ’व्या’ध लवकरात लवकर बरा होण्यास मदत होईल.यापुढे भविष्यात कधीही आपल्याला मु’ळ’व्या’ध होणार नाही.

चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे. सर्वप्रथम हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला इथे वापरायचे आहेत ते म्हणजे वेलदोडे. आता वेलदोडे हा वेलची चा एक प्रकार आहे. वेलची ही छोटी असते आणि वेलदोडे थोडेसे आकाराने मोठे असतात आणि हे वेलदोडे सुकवल्यानंतर त्याचा वापर आपण गरम मसाल्यांमध्ये करतो.

हे वाचा:   दुधाच्या चहात गूळ टाकून असा चहा पिल्यास काय होते बघा.! वाचतानाही अंगावर काटा येईल.! शरीरात नेमका काय प्रकार घडेल ते नक्की वाचा.!

अनेकदा बिर्याणी किंवा अशा झणझणीत पदार्थांमध्ये खडा मसाला म्हणून आपण वेलदोडांचा वापर करतो. वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, जीवनसत्व ब गटातील एक महत्वाचा घटक आहे. लाल पेशी वाढवण्यासाठी वेलची खाणं महत्त्वाचं असतं. र’क्तस्त्राव कमी करण्यासाठी किंवा सूज कमी करण्यासाठी याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो आणि मु’ळ’व्या’ध म्हटल्यावर सूज आणि र’क्तप्रवाह हा आलाच. त्याशिवाय अनेक फायदे मु’ळ’व्या’धसाठी होतात.

आता हा उपाय बनविण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम सात ते आठ वेलदोडे घ्यायचे आहेत आणि त्यांना ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे. आता ड्राय रोस्ट करायचे म्हणजे नक्की काय करायचे तर एक तवा गॅसवर गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावर हे वेलदोडे व्यवस्थित रित्या भाजून घ्यायचे आहेत. वेलदोडे भाजून घेतल्यावर थोडेसे थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत. पूर्णपणे थंड होऊ द्यायचे नाहीये. वेलदोडे थोडेसे थंड झाल्यावर त्याला मिक्सर ग्राइंडर मध्ये टाकून त्याची बारीक पूड तयार करून घ्यायची आहे.

मिक्सर ग्राइंडर मध्ये पूर्णपणे बारीक होत नसेल तर झालेली पूड थोडीशी चाळून घ्यायची आहे आणि चाळून घेतल्यानंतर आपल्याला एक व्यवस्थित बारीक झालेली पूड मिळेल. एक ग्लास कोमट पाण्यामधून दररोज सकाळी एक अर्धा चमचा ही वेलदोड्याची पावडर टाकून हे पाणी दररोज सकाळी उपाशी पोटी आपल्याला प्यायचे आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे जर आपल्याला मु’ळ’व्या’ध हा कमी प्रमाणात असेल तर अर्ध्या चमच्याचाच वापर करायचा आहे.

हे वाचा:   सात दिवसाच्या आत केस दुप्पट लांब झालेले दिसतील.! केसांच्या वाढीसाठी नक्की करा हा उपाय.!

जर जास्त प्रमाणात असेल तरच आपल्याला एक पूर्ण चमचा या पाण्यात टाकून त्याचे सेवन करायचे आहे. या घरगुती उपायाचा वापर आपल्याला एक आठवडा दररोज करायचा आहे, जेणेकरून आपला मु’ळ’व्या’ध लवकरात लवकर बरा होण्यास मदत होईल.एका आठवड्याच्या वापरामध्येच आपल्याला भरपूर प्रमाणात फरक झालेला दिसून येईल त्याचबरोबर आपण अजून एक उपाय करू शकतो ते म्हणजे दररोज संध्याकाळी दोन ते चार अंजीर आपल्याला भिजत घालायचे आहेत.

दररोज सकाळी उपाशीपोटी त्यांचे सेवन करायचे आहे. हा उपाय केल्याने देखील आपला मु’ळ’व्या’ध लवकरात लवकर बरा होण्यास मदत होईल. या उपायांमध्ये वापरले गेलेले सर्व गोष्टी या घरगुती आणि औषधी असल्यामुळे याचा आपल्या शरीरावर कोणताही हानिकारक परिणाम होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.