मूळव्याध कसाही असला तरी या जबरदस्त वनस्पतीच्या साह्याने बरा होतो म्हणजे होतोच.! मूळव्याध वर रामबाण इलाज.!

आरोग्य

मित्रांनो आपल्यापैकी अनेक जणांनी आजवर मुतखडा /किडनी स्टोन च्या समस्येला तोंड दिले असेल. अनेक प्रकारची औषधे, विविध पथ्य पाळून, एक ना अनेक वेगवेगळ्या चाचण्या, शस्त्रक्रिया, अनेक डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्राय केले असतील. काहींनी तात्पुरता फरक अनुभव लागली असेल परंतु काही जणांना मात्र अजिबातच फरक पडत नाही किंवा ही समस्या वारंवार उद्भवते.

असं असेल तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. कारण हा उपाय करून १९mm पर्यंतचा मुतखडा पडतो. असा हा अनुभवी खात्रीशीर उपाय आहे. हा उपाय केल्यास तुम्हाला ऑपरेशन करायची गरज पडणार नाही. याशिवाय किडनी साफ होऊन किडनी संबंधित सर्व आजार जसे की लघवी करताना जळजळणे, अडखळणे यावर आजचा हा उपाय रामबाण आहे.

हा उपाय केल्याने सेक्स संबंधिच्या देखील सर्व समस्या कमी होतात. हा उपाय करण्यासाठी कोणत्या तीन वनस्पतींच्या बिया लागणार आहेत यासाठी ही माहिती नीट पूर्ण वाचा. हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला काही पथ्य पाळायचे आहेत जसे की टोमॅटो, पालक ची भाजी, चिंच आणि इतर आंबट पदार्थ या दरम्यान खाऊ नयेत. पाणी जास्त प्रमाणात प्यावे. या उपायात पहिली वनस्पती आपल्याला लागणार आहे साग.

हे वाचा:   सुखी वैवाहिक जीवनासाठी तुमच्या फ्रिज मध्ये ही फळे असायलाच हवीत.! ही फळे स्टॅमीना दुप्पट करू शकतात.! से'क्स करताना हे प्रॉब्लेम कधीच येणार नाहीत.!

साग ही वनस्पती लघवी संबंधिच्या सर्व तक्रारीवर अत्यन्त रामबाण मानली जाते. यामुळे शरीरातील उष्णता वाढत नाही. मूत्र साफ करण्यासाठी ही संजीवनी आहे. मुतखड्याच्या या उपायात आपल्याला साग या वनस्पतीच्या बिया लागणार आहेत. या बिया नीट वाळवा. बारीक कुटून पावडर बनवा. यापुढे आपल्याला लागणार आहे जंगली केळी च्या बिया.

विदर्भात आदिवासी भागात हे आढळून येतात. कोणत्याही आयुर्वेदिक वस्तू मिळतात त्या दुकानात या बिया सहज उपलब्ध होतात. कुठल्याही प्रकारचा मुतखडा असुदे त्या विरघळण्यासाठी या बिया अत्यंत फायदेशीर ठरतात. याचीही बारीक पावडर बनवून घ्या. यानंतर आपल्याला लागणारी वनस्पती म्हणजे गोखरु /सराटे च्या बिया.

रस्त्याच्या कडेला कोठेही हे झाड सहज आढळते. त्याचाही बिया वाळवून त्याची पावडर बनवून घ्या. तसेच याचे चूर्ण देखील बाजारात आयते मिळते ते देखील वापरले तरीही चालेल. या तीनही वनस्पतीच्या बियांचे चूर्ण आपल्याला मिळाले आहे. ते प्रत्येकी एक चमचा घेऊन नीट एकत्र करावे. हे औषध एक चमचा दह्यात आपल्याला सकाळी रिकाम्या पोटी घ्यायचे आहे.

हे वाचा:   चेहऱ्यावरची मस जामखीळ तीन दिवसात जळणार.! या मिश्रणाने अनेकांचा चेहरा सुंदर बनवला आहे! सकाळी संध्याकाळी फक्त दोन वेळा लावायचे.!

हा उपाय केल्यानंतर एक ते दीड तास काहीही खाऊ नये. हा उपाय सलग तीन दिवस केल्यानंतर महिलांचा मुतखडा पडतो. पुरुषांना थोडा वेळ लागतो. तो ७-११ दिवसाचा असू शकतो. हा उपाय सलग सात दिवस कमीत कमी करावा कोणत्याही प्रकारचा मुतखडा असेल तर तो पडून जाईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *