भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या जाती धर्म पंथांचे लोक राहतात त्याचबरोबर भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या झाडे,झुडपे, वनस्पती, गवत अशा प्रकारचे वैविध्य देखील आपल्याला जाणवते. भारतामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वेगवेगळे अभयारण्य आहेत, जंगल आहेत. या जंगलांमध्ये आपल्याला अनेक औषधी वनस्पती देखील सापडतात. आपल्या सर्वांना माहितीच आहे की, भारतामध्ये आयुर्वेदिकशास्त्र अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे.
आयुर्वेदिक शास्त्राच्या मदतीने अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे आजार देखील दूर केलेले आहे. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अशा अनेक काही वनस्पती झाडे – झुडपे व गवत असतात त्यांची आपल्याला माहिती नसते आणि म्हणूनच बहुतेक वेळा या वनस्पतींना आपण टाकाऊ म्हणून दुर्लक्ष करत असतो. आजूबाजूला असे काही गवत असतात त्यांचा उपयोग करून आपण आपले जीवन समृद्ध करू शकतो.
परंतु आपल्यापैकी अनेकांना आयुर्वेदिक शास्त्राची माहिती नसल्याने या सगळ्या वनस्पतीचा मानवी जीवनासाठी फारसा उपयोग करता येत नाहीत. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या गवत वनस्पती झाडेझुडपे यांचा व्यवस्थित उपयोग करू शकाल आणि तुमचे जीवन देखील उज्वल करून शकाल आजच्या लेखामध्ये आम्ही ज्या वनस्पती बद्दल सांगणार आहोत.
ती वनस्पती अनेकदा आपल्याला सहजरित्या उपलब्ध होते आणि ही वनस्पती पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला अनेकदा दिसून येते. ही वनस्पती उंच डोंगरांवर राळ मानावर आपल्याला पाहायला मिळते. या वनस्पतीचे नाव आहे गोखरू. अनेक ठिकाणी या वनस्पतीला शंकेश्वर नावाने देखील ओळखले जाते.या वनस्पतीला जे फळ येते, ते काटेरी स्वरूपाचे असते तसेच या वनस्पतीची उंची सर्वसाधारणपणे तीन ते साडेतीन फुटापर्यंत असते.
या वनस्पतीचे पान अंजीरच्या पाण्यासारखे असते. हे वनस्पती अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे परंतु अनेकदा या वनस्पतीकडे दुर्लक्ष केले जाते. या वनस्पती वर फळ हिरवी असताना खूपच काटे शीर असतात परंतु या वनस्पतीचे फळ सुटल्यावर काटे आपल्याला लागत नाही. या फळांमध्ये जो गर असतो तो मानवी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. हे फळ आता आपल्या सर्वांना लक्षातच आले असेल धतुराचेच म्हणजे धोतराचे फळ.
हे फळ जसे आकाराने मोठे असतेच त्याचबरोबर हे फळ आकाराने लहान असते आणि म्हणूनच या फळाला गोखरू असे देखील म्हटले जाते. या वनस्पतीचे अनेक आयुर्वेदिक फायदे सांगण्यात आलेले आहेत. या वनस्पतीच्या पानांची पेस्ट बनवून त्यामध्ये थोडीशी हळद व मीठ मिक्स करून आपण प्रभावी जागेवर लावायचे आहे किंवा तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार झालेला असेल तर अशावेळी या वनस्पतीच्या पानांचा लेप अत्यंत लाभदायक ठरतो.
त्याचबरोबर अनेकदा गावी गेल्यावर आपल्याला एखादा विंचू, कीटक, किडा किंवा मधमाशी चावली असेल तर त्या प्रभावी जागेवर भरपूर प्रमाणात वेदना होत असतात, अशावेळी आपण या वनस्पतीचा पानांचा लेप लावल्यावर वेदना कमी होतात तसेच कोणत्याही प्रकारचे विष आपल्या शरीरामध्ये चढत नाही वेदनाची मात्रा कमी होते. जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग, वांग, पिंपल आले असतील तर अशावेळी आपण या वनस्पतीच्या पानांची पेस्ट बनवून त्यामध्ये थोडीशी तुरटी मिक्स करून आपल्या चेहऱ्यावर लावले तर चेहऱ्यावरील सगळ्या समस्या दूर होतात.
त्याचबरोबर चेहऱ्यावरील तेलकटपणा देखील दूर होतो परंतु ही पेस्ट लावताना डोळ्यांच्या आजूबाजूला लावायचे नाही अन्यथा डोळ्यांमध्ये जळजळ होऊ शकते व अन्य रिएक्शन देखील होऊ शकतात म्हणून शक्यतो डोळ्याजवळ भाग आपल्याला वाचवायचा आहे उर्वरित भागावर तुम्ही ही पेस्ट सहज लावू शकता. जर तुम्हाला केस गळती, केसांना पांढरे पण येणे तसेच अकाली टक्कल पडले यासारख्या समस्या सतावत असतील तर अशावेळी या वनस्पतीच्या पानांचा रस लाभदायक ठरतो.
या वनस्पतीच्या पानांचा रस आपण केसांच्या मुळाशी काही दिवस लावल्याने केसांच्या सर्व समस्या दूर होतात तसेच या वनस्पतीचे जे फळ असते ते बाहेरून काटेरी असते परंतु आत मध्ये जो पांढरा रंगाचा गर असतो तो आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. जर तुम्हाला घशा चे कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल तर अशावेळी या फ ळांमध्ये पांढऱ्या रंगाचा गर खाल्याने घशाचे इन्फेक्शन दूर होते.
या फळातील पांढऱ्या रंगाचा जो गर असतो तो आपण मधासोबत सेवन केल्याने घशामध्ये झालेले कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन दूर होते तसेच या पांढऱ्या गरासोबत आपण बडीशेप चावून चावून खाल्ली तर आपल्या पोटामध्ये कोणत्याही प्रकारचा गॅस झाला असेल ऍसिडिटी झाली असेल अपचन झाले असेल तर ते पूर्णपणे नष्ट होते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.