ब्युटी पार्लर मध्ये होणाऱ्या पैशाची नासाडी अशाप्रकारे थांबली जाईल.! आज पासून गोरे होण्याचे सूत्र तुमच्या हातात असेल.! महिलांसाठी तर आहे ही खूपच आनंदाची बातमी.!

आरोग्य

पुरुष असो अथवा स्त्री सर्वांना आपली सुंदरता हवी असते. सर्वजण असा विचार करत असतात की आपण इतरांपेक्षा खूप सुंदर दिसायला हवे. यासाठी प्रत्येक जण वेगवेगळे उपाय करत असतात. अनेक महिला तर ब्युटी पार्लरमध्ये जाऊन अनेक पैसे देऊन स्वतःला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु काही घरगुती उपाय केल्याने देखील तुमची सुंदरता ही आणखी दिसून येईल. प्रत्येकालाच आपला चेहरा सुंदर असावा तसेच गोरा असावा असे वाटतच असते.

त्यामुळे प्रत्येक जण अनेक क्रीमचा तसेच डॉक्टरांचा सल्ला देखील घेत असतात. परंतु मित्रांनो या क्रीम्सचा अनेकांना साईड इफेक्ट देखील होत असतो आणि त्यामुळे ही त्वचा गोरी होण्याऐवजी काळी देखील पडू शकते. त्यामुळे मग आपण क्रीमचा वापर करणे टाळत असतो. तर मित्रांनो आज मी तुम्हाला घरच्या घरी आपला चेहरा मुलायम, सुंदर, गोरा, चमकदार बनवण्यासाठी एक उपाय सांगणार आहे.

हा उपाय केल्याने तुमचा चेहरा अगदी गोरा तसेच चमकदार बनेल. अनेकांचे हात पाय देखील काळपट झालेले दिसतात. तसेच अनेकांची मान देखील काळी पडलेली असते आणि यावर देखील तुम्ही हा उपाय जर केला तर तुमचे हात, पाय, मान देखील पूर्णपणे मुलायम तसेच गोरी होईल. म्हणजेच तुम्ही हा उपाय आपल्या चेहऱ्याबरोबर मानेवर तसेच हाता पायावर देखील करू शकता.

चला तर मग जाणून घेऊयात हा घरगुती उपाय नेमका कोणता आहे. तर मित्रांनो हा उपाय घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला एक टोमॅटो लागणार आहे. हा टोमॅटो पिकलेला घ्यायचा आहे आणि हा टोमॅटो तुम्हाला स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे. तर मित्रांनो तुम्हाला या टोमॅटोचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि एक भाग आहे तो तुम्हाला हळदीमध्ये डीप करून घ्यायचा आहे. आणि तुमची जी काही काळवंडलेली मान आहे.

हे वाचा:   कापूराचा एक तुकडा अनेक आजारांवर भारी ठरतो.! अनेक लोकांना झाला आहे फायदा.! डॉक्टर सुद्धा बघून थक्क होऊन जातात.!

हात आहे यावर तुम्ही मसाज याने करायचा आहे. तुमचा जो काही चेहरा काळवंडलेला असेल किंवा मान तसेच हात काळवंडलेली असेल अशा ठिकाणी तुम्हाला या टोमॅटोच्या म्हणजेच हळदीमध्ये डीप केलेल्या टोमॅटोच्या भागाने मसाज करायचा आहे. हा मसाज तुम्हाला पाच मिनिटे करायचा आहे. अगदी हळुवारपणे हा मसाज करायचा आहे. यामुळे तुमचा जो काही चेहरा आहे हा डार्क पिवळसर झालेला तुम्हाला जाणवेल.

हा उपाय तुम्ही पाच मिनिटे करायचा आहे म्हणजेच हा मसाज तुम्हाला पाच मिनिटे करायचा आहे. पाच मिनिटे झाल्यानंतर तुम्हाला आपला जो काही चेहरा असेल किंवा हात असेल किंवा मान असेल ते थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायची आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला टोमॅटोचा दुसरा भाग घ्यायचा आहे आणि हा भाग तुम्हाला साखरेमध्ये डीप करून घ्यायचा आहे आणि डीप करून झाल्यानंतर तुम्हाला यावरती दोन ते तीन थेंब लिंबाचा रस टाकायचा आहे.

जर तुम्हाला लिंबाचा रस सूट होत असेल तर तुम्ही पाच ते सहा थेंब टाकू शकता आणि जर तुम्हाला लिंबाचा रस तुमच्या त्वचेला सूट होत नसेल तर तुम्ही गुलाब जल देखील वापर करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे साखरेमध्ये डीप केलेल्या टोमॅटोच्या साह्याने तुम्हाला नंतर ज्या ठिकाणी आपण चेहऱ्यावरती किंवा हातावर किंवा पायावरती किंवा मानेवरती ज्या ठिकाणी काळवंडलेली त्वचा आहे.

त्यावरती आपण पहिल्या अर्ध्या टोमॅटोच्या भागाने मसाज केलेला होता. डार्क पिवळसर झालेल्या ठिकाणी तुम्हाला परत मसाज करायचा आहे म्हणजेच आपण हळदीच्या साह्याने मसाज केल्यामुळे डार्क पिवळसर जो कलर आलेला आहे तो कलर निघून जाऊन आपले त्वचा ही गोरी, मुलायम तसेच चमकदार होण्यास मदत होईल.

हे वाचा:   हे एक पान उकळवून प्या, मुतखड्यावर आहे जबरदस्त उपाय, अकरा आजार मुळापासून होतात नष्ट...!

मित्रांनो लिंबू मध्ये क जीवनसत्व असल्यामुळे याचा आपल्याला खूपच फायदा होतो. आपले जे काही चेहऱ्यावरती काळे डाग असतील किंवा जो काही आपल्या चेहरा काळा बनलेला आहे तो एकदम गोरा बनवण्यासाठी तसेच फ्रेश बनवण्यासाठी म्हणजेच आपला चेहरा क्लीन करण्यासाठी याचा खूपच आपल्याला फायदा होतो.

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पाच मिनिटे हा मसाज हळुवारपणे गोलाकार आकारात करायचा आहे. पाच मिनिटे हा मसाज तुम्हाला करायचा आहे. पाच मिनिटे हा मसाज केल्यानंतर तुम्हाला थंड पाण्याने आपला चेहरा, मान, हात स्वच्छ धुऊन घ्यायच आहे. हा उपाय तुम्हाला आठवड्यातून तीन वेळेस करायचा आहे. यामुळे तुम्हाला आपला चेहरा हा सुंदर, गोरा, मुलायम तसेच चमकदार झालेला दिसेल.

जी काही तुमची मान, हात, पाय, काळी पडलेली त्वचा असेल ती तुम्हाला एकदम गोरी झालेली नक्कीच जाणवेल. असा हा साधा सोपा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून पहा. जर तुम्हाला देखील इतरांसारखा आपला चेहरा गोरा तसेच चमकदार असावा असे वाटत असेल तर हा घरगुती उपाय एक वेळ अवश्य करून पहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.