रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेला गूळ सकाळी उठून खाल्ला तर काय झाले तुम्हीच वाचा.! असा चमत्कार तुम्ही आयुष्यात देखील बघितला नसेल.!

आरोग्य

आपल्या शरीराची काळजी घेणे हे प्रत्येकाच्या हातामध्ये आहे परंतु हल्ली प्रत्येक जण व्यस्त असल्याने आणि कामाचा ताण त्यांमध्ये असल्याने अनेकदा आपल्या शरीराचा हवे तितके लक्ष देता येत नाही, अशा वेळी शरीराकडे झालेल्या दुर्लक्षामुळे अनेक वेगवेगळे आजार आपल्याला होतात. शरीरामध्ये अतिरिक्त चरबी निर्माण होणे, सांधे दुखी, गुडघे दुखी, कंबर दुखी, कॅल्शियमची कमतरता, वारंवार अशक्तपणा, थकवा जाणवणे असे वेगवेगळे आजार सतावतात.

हल्ली अनेकांची रोगप्रतिकारकशक्ती देखील कमजोर झालेली आहे. जर आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती मजबूत झाली तर आपल्याला भविष्यात कोणत्याही प्रकारचे आजार होत नाही. आपल्यापैकी अनेक जण दिवसभरातून वेगवेगळे पदार्थ सेवन करत असतात परंतु या पदार्थांचा अनेकदा आपल्या शरीराला फायदा होत नाही. शरीराला आवश्यक ती पोषक तत्वे प्राप्त होत नाही आणि परिणामी आपले शरीर हळू हळू खचत जाते म्हणूनच या लेखामध्ये आपण असा एक उपाय जाणून घेणार आहोत.

या उपायामुळे आपल्या शरीरातील अनेक समस्या मुळापासून नष्ट होण्यास मदत होणार आहे. हा उपाय करताना आपला एक पदार्थ रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा आहे आणि सकाळी उठल्यावर तो पदार्थ सेवन करायचा आहे,असे केल्याने तुमच्या शरीराला इतके चमत्कारिक फायदे प्राप्त होतील ती याची तुम्ही भविष्यात कल्पनादेखील केली नसेल तर मग जाणून घेऊया कशा पद्धतीने करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणतीही साधनसामग्री लागणार आहे त्याबद्दल…

आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला गूळ वापरायचा आहे. गुळाचे अनेक फायदे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे. जर तुमच्या शरीरामध्ये र’क्ताची कमतरता निर्माण झाली असेल यामुळे ॲ’ने’मीया यासारखे आजार झाला असेल तर अशा वेळीदेखील गुळ खाणे अत्यंत लाभदायक असते कारण की गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते.

हे वाचा:   केसांचे आयुष्य कांद्यामुळे होईल दुप्पट, आज पासून एकही केस गळणार नाही फक्त अशाप्रकारे करा उपयोग.!

हल्ली लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत एक समस्या सर्वसाधारण झालेली आहे ती म्हणजे गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबर दुखी बहुतेक वेळा शरिराला पोषक तत्व व्यवस्थित प्राप्त झाली नसल्यामुळे आपली हाडे कमजोर बनतात आणि अशावेळी हाडांचा आवाज येऊ लागतो. जर आपण नियमितपणे एक तुकडा गुळाचा सेवन केला तर आपल्या हाडांचे आरोग्य चांगले राहते.

शरीर पूर्वीपेक्षा मजबूत बनते. तसे पाहायला गेले तर गूळ हा उष्ण प्रवृत्तीचा असतो. गुळा मध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्या शरीरातील उष्णता निर्माण करण्याची शक्ती असते म्हणूनच जर तुम्हाला सर्दी-खोकला, छाती मध्ये कफ जमा झाला असेल तर अशावेळी गूळ सेवन करायला पाहिजे. जर आपण एक ग्लासभर पाण्यामध्ये एक तुकडा गुळ रात्रभर भिजवून ठेवला आणि सकाळी उपाशी पोटी या पाण्याचे सेवन केले तर तुमच्या शरीरातील उष्णता काही प्रमाणात निर्माण होईल.

जर तुम्हाला सर्दी खोकला कफ झाला असेल तर बरे होते त्याच बरोबर रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवल्याने त्याची उष्णता काही प्रमाणात कमी देखील होते आणि म्हणूनच शरीराला खूप सारे औषधी तत्व प्राप्त होतात. लहान मुलांना गूळ आवश्यक सेवन करायला द्यायला पाहिजे. आपल्यापैकी अनेकजण हिवाळ्याच्या दिवसात तिळाचे आणि गुळाचे लाडू सेवन करत असतात. या दोन्ही पदार्थांमध्ये आपल्या शरीराला मजबुती देण्याचे कार्य होत असते.

अशावेळी मुलांना ज्या पद्धतीने गूळ खायला आवडत असेल त्या पद्धतीने त्यांना गुळ सेवन करायला द्यायला पाहिजे. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये गुळाला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे. जर तुमच्या छातीत कफ जमा झाला असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल, रात्री झोप व्यवस्थित लागत नसेल तर अशा समस्या दूर करण्यासाठी देखील गुळाचा वापर केला जातो. बहुतेक वेळा औषधी निर्मितीमध्ये देखील डोळ्याचा महत्त्वाचा वाटा असतो.

हे वाचा:   वर्षांनुवर्षे छातीत साठलेली सर्दी-खोकला, पडसे होईल आता मुळापासून नष्ट, केवळ एकदाच घ्या एवढा पदार्थ.!

जर तुमचा घसा दुखत असेल, घसा खव खव करत असेल, एखादा वायरल इन्फेक्शन मुळे घसा दुखत असेल तर अशावेळी आपल्याला एक ग्लासभर कोमट पाणी आणि एक तुकडा करायचा आहे परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सेवन केल्यानंतर थंड पाणी अजिबात सेवन करायचे नाही. आपल्या शरीराला मजबुती प्रदान करण्यासाठी तुम्ही एक ग्लासभर कोमट दूध आणि गूळ देखील करू शकता परंतु गुळ आणि दूध एकत्रित रित्या पातेलामध्ये गरम करायचे नाही.

गूळ खाल्ल्याने आपल्या शरीरावर एक वेगळीच चमक निर्माण होईल. तुमच्या चेहऱ्यावर कोणते प्रकारचे काळे डाग, वांग, पिम्पल येणार नाही आणि परिणामी तुमचे र’क्त शुद्ध होण्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचा विकार होणार नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये सांगितलेला गुळाचा उपाय अवश्य करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.