मेहंदी मध्ये चमचाभर ही एक वस्तू टाकली आणि केसांना लावले.! समोर दिसून आला जबरदस्त बदल.! आयुष्यात एकदा तरी अशा प्रकारे मेहंदी लावा केस होतील कायमचे काळे.!

आरोग्य

आपल्यापैकी प्रत्येकाला सुंदर दिसायचे असते. सुंदर दिसण्यासाठी अनेक जण वेगवेगळे प्रयत्न करत असतात परंतु आपल्यापैकी अनेकांना हल्ली वेगवेगळ्या समस्या त्रास देत असतात, त्यातील एक समस्या म्हणजे केस पांढरे होणे, केस गळणे, केसांचा रंग उडणे तसेच केसांची चमक नाहीशी होणे अशा केसांच्या अनेक समस्या आपल्याला सतावत असतात. या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आपण बाजारामध्ये उपलब्ध असणारे अनेक रासायनिक पदार्थांचा वापर आपण करत असतो.

आपल्यापैकी अनेक जण झटपट केस काळे व्हावेत यासाठी मेहंदी, डाय देखील वापरत असतात परंतु या पदार्थांचा वापर केल्याने आपले केस लवकर काळे तर होतात परंतु भविष्यात आपल्या केसांचे आरोग्य बिघडून जाते. जर तुमच्या केसांचे देखील आरोग्य बिघडलेले असेल, केस खराब झाले असतील तर अजिबात चिंता करू नका. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अशी माहिती घेऊन आलेलो आहोत.

या माहितीच्या आधारे तुमचे केस झटपट काळे होणार आहेत.केसांची चमक पुन्हा परत येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दल. आजचा उपाय केल्याने तुमचे केस काळे तर होणार आहे पण त्याचबरोबर नैसर्गिक रित्या केसांना चमक देखील प्राप्त होणार आहे. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक लोखंडी कढई घ्यायची आहे.

लोखंडी कढईमध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोहाचे गुणधर्म असतात आणि म्हणूनच आपल्या केसांना नैसर्गिक रित्या लोह मिळावे यामुळे आपल्याला लोखंडाची कढई घ्यायची आहे, त्यानंतर आपल्याला चहा पत्तीचे पाणी कढई मध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पाणी व्यवस्थित रित्या उकळू द्यायचे आहे. पाणी थोडेसे घट्ट झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये कॉफी मिक्स करायची आहे.

हे वाचा:   आजपासून घरात एकही झुरळ दिसणार नाही, घरातील झुरळे पळवून लावण्याचे दहा उपाय.!

आपल्यापैकी अनेकजण कॉफी सेवन करत असतात परंतु खूप कमी लोकांना माहिती आहे की कॉफि चा उपयोग आपण आपल्या केसांच्या आरोग्यासाठी देखील करू शकतो. कॉफीचा वापर केल्याने केसांना नैसर्गिक रित्या रंग प्राप्त होतो. केसांचे मुळे मजबूत बनतात म्हणून आपल्याला एक ते दोन चमचा कॉफी मिक्स करायची आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित उकळू द्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला तिसरा पदार्थ लागणार आहे आवळा.

आवळा हा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. आवळ्यामध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात त्याचबरोबर विटामिन ई देखील असते. विटामिन ई मुळे आपल्या केसांचे आरोग्य सुधारते व आपल्या केसांना नैसर्गिकरीत्या काळा रंग प्राप्त होतो, आता हे सारे मिश्रण व्यवस्थित आपल्याला एकजीव करायचे आहेत आणि व्यवस्थितरित्या गरम होऊ द्यायचे आहेत.

जोपर्यंत यांचा रंग बदलत नाही म्हणजे थोडाफार काळा रंग प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण तसेच एकजीव करत राहायचे आहे. या मिश्रणामध्ये आपल्याला हिना पावडर मिक्स करायची आहे. हिना पावडर मिक्स केल्याने आपल्या केसांचे आरोग्य सुधारते. केस नरम होतात. जर तुमचे केस रूक्ष कडक झाले असतील तर अशावेळी देखील हिना पावडर च्या मदतीने आपले केस अगदी नरम व सिल्की होणार आहे.

हे वाचा:   वर्षानवर्षं साचलेला घाशातला कफ चटकित बाहेर पडेल, खोकल्यावर करा रामबाण उपाय.!

केसांमधील कोंडा लवकरच दूर होणार आहे. हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला एकजीव करायचे आहे. जर मिश्रण घट्ट झाले तर तुम्ही यामध्ये कोमट पाणी देखील मिसळू शकतात. हे मिश्रण थोडा वेळ थंड झाल्यावर आपल्याला केसांच्या मुळाशी लावायचे आहे आणि दीड ते दोन तास हे मिश्रण तसेच ठेवायचे आहे. मेहंदी लावल्यानंतर आपल्याला काही वेळ ठेवल्यानंतर केस स्वच्छ शाम्पूने किंवा कंडिशनर ने स्वच्छ धुवायचे आहे.

अशा प्रकारे जर आपण आठवड्यातून दोन वेळा जरी हा उपाय केला तर तुमचे अकाली पांढरे झालेले केस लवकरच काळे होते व त्याचबरोबर केसांचे आरोग्य सुधारेल. केस गळती थांबेल. केसांना नैसर्गिक रित्या चमक देखील प्राप्त होईल म्हणून आजचा उपाय अवश्य करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.