गुडघ्यावर झाली जादू.! गुडघे सेकंदात होतील बरे.! सलग काही दिवस खाल्ल्याने झाली जादू.! एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

वय झाले की शरीर कमकुवत होवू लागते. शरीरातील अवयव ठिसूळ होतात आणि त्या मध्ये वेदना सुरु होतात. गुडघेदुखी ही आजकालची एक समान्य समस्या आहे. याने आपला आस पास अनेक लोक त्रासली आहेत मात्र आता अगदी जुनाट गुडघेदुखी कायमची दूर करण्यासाठी आम्ही एक घरगुती उपाय सांगणार आहे. जर तुम्हाला देखील उठताना, बसताना किंवा चालताना कटकट असा आवाज येत असेल.

स्नायू खूप जास्त दुखत असतील किंवा उठताना, बसताना किंवा चालताना त्रास होत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. हा उपाय आपल्याला फक्त आठवडाभर करायचा आहे. महागडी केमिकलची औषधे घेण्यापेक्षा मेथी दाणे स्वस्त देखील पडतात व हे आपल्या शरीरासाठी देखील हानिकारक ही ठरत नाही.

पहिल्या उपायासाठी आपल्याला अर्धा चमचा मेथीचे दाणे घ्यायचे आहेत आणि एका भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून गरम करायला ठेवायचे आहे. जेव्हा ही मेथीचे दाणे नीट फुगतील तोपर्यंत आपल्याला हे शिजवायचे आहे. पाण्याचा रंग हळूहळू बदलू लागेल व मेथीच्या दाण्यांसारखं हलका रंग पाण्याला येऊ लागेल. हे तयार होण्यासाठी थोडा वेळ लागतो.

हे नीट उकळवून घ्यायचे आहे यातील पाण्याचे प्रमाण अर्धे होईपर्यंत हे उकळावायचे आहे. पाण्याचे प्रमाण अर्धे झाल्यानंतर गॅस बंद करून हे असेच ठेवून ते हलके थंड करून घ्यायचे आहे. थोडे गरम असताना हे पाणी गाळून घ्यायचे आहे. गाळून घेतल्यावर जे दाणे राहिले आहेत त्यांना फेकून न देता ते तुम्ही भाजीमध्ये देखील वापरू शकता. गाळून घेतलेल्या पाण्यामधे एक चमचा मध मिक्स करायचा आहे.

हे वाचा:   99 टक्के लोक चुकीच्या पद्धतीने पाणी पितात, पाणी नेमके कसे प्यायला हवे.? आयुष्य बदलून जाईल.

हे पाणी जेव्हा जास्त प्रमाणात दुखणं वाढेल तेव्हाच घ्यायचे आहे. कारण मेथी खूप जास्त गरम असते व गरम पदार्थ जास्त प्रमाणात खाणे देखील आपल्या शरीराला हानिकारक ठरते. हे पाणी रोज पिऊ नये. अर्धा चमचाच घ्यायचे आहेत कारण मेथीचे दाणे आपल्या शरीरासाठी खूपच गरम असतात आणि त्यामुळे आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो.

कोणतीही गोष्ट जर आपण प्रमाणाच्या बाहेर घेतली तर ती आपल्याला हानिकारक ठरते. दुसऱ्या उपयासाठीदेखील आपल्याला मेथी दाणे घ्यायचे आहेत आणि त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे. पावडर बनवण्यासाठी मेथीच्या दाण्यांना भाजून घ्यायची काहीही आवश्यकता नाही. याला बनवण्याची प्रक्रिया आधी आपण जाणून घेऊया. यासाठी आपल्याला सगळ्यात आधी गूळ घ्यायचा आहे. गुळाचा एक मध्यम आकाराचा तुकडा घ्या आणि त्याला सुरीने बारीक करून घ्या.

यामधे जेवढा गूळ टाकाल तेवढं किंवा त्यापेक्षा कमी पाणी टाकायचे आहे. यापेक्षा जास्त पाणी टाकू नये. त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घ्यायची आहे. हळद ही वेदनाशमक असते. आपल्याला कितीही जून दुखण असुदे हळद त्याला मुळापासून काढून टाकते. आता आपल्याला तयार केलेली मेथीच्या दाण्यांची पावडर अर्धा चमचा यामधे टाकायची आहे आणि नीट मिक्स करून घ्यायची आहे. आता हे मंद आचेवर शिजवायला ठेवावे.

हे तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही अगदी एक मिनिटामध्ये हे तयार होते. याला एक उकळी फुटली की हे थोड घट्टसर दिसू लागेल म्हणजे समजून जायचे आहे की आपला हा उपाय तयार झाला आहे. जास्त उकळवू नये व हे जास्त गाढ होऊ देऊ नये नाहीतर याचा काही परिणाम होत नाही. एक उकळीनंतर लगेच गॅस बंद करा आणि ते असेच ठेवून थंड करून घ्या.

हे वाचा:   ग्लासभर दुधामध्ये टाका ही एक वस्तू, पुरुषांसाठी वरदान, मर्दानी ताकद जबरदस्त वाढेल

हा जो आपण लेप तयार करून घेतला आहे त्याला आपल्याला नियमित सात दिवस गुडघ्यांवर लावायचा आहे. हा लेप लावण्याआधी आपल्याला गुडघ्यांना नीट कोमट तेलाने मालिश करून घ्यायचं आहे. गुडघ्याच्या नसांना तेलाने मालिश करून नीट रिलॅक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतरच आपल्याला हा लेप गुडघ्यांवर नीट लावायचा आहे. त्यावर कॉटनचा कपडा किंवा गरम पट्टी ठेवून बांधायचे आहे.

हा लेप रात्रभर ठेवायचा आहे आणि सकाळी हलक्या कोमट पाण्याने धुवून घ्यायचे आहे. रात्री झोपताना जर तुम्ही सरळ वर तोंड करून झोपत असाल तर गुडघ्याच्या खाली उशी घेऊन झोपावे किंवा जर तुम्ही एका कुशीवर झोपत असाल तर दोन्ही गुडघ्याच्या मध्ये उशी घेऊन झोपावे यामुळे गुडघ्यांनमध्ये गॅप होण्याची समस्या कमी होते.

त्याचप्रमाणे जर तुम्हाला शक्य अस तर तुम्ही दररोज सकाळी व संध्याकाळी चालायला जावे. परंतु तुम्हाला जेवढे किंवा जेवढा वेळ चालणे शक्य होईल तेवढेच चालावे. जबरदस्ती जास्त चालू नये. तुमची गुडघेदुखी लवकर बरी होण्यासाठी मदत होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.