लाखोंचे औषधे करू शकत नाही ते ही वनस्पती करून दाखवते.! एका वापराने अनेक लोकांना झाला आहे फायदा.! डॉक्टर सुद्धा आहेत हैराण.!

आरोग्य

पानफुटी ही वनस्पती ओल्या जमिनीवर जास्तीत जास्त सापडली जाणारी वनस्पती आहे. या वनस्पती बद्दल अगदी कमी लोकांना माहीत असेल आज म्हणूनच याचे फायदे आपण जाणून घेणार आहोत. या पान फुटी चे अनेक औषधी फायदे आहेत. ही वनस्पती औषधी गुणधर्मांनी समृद्ध
पाथरी कडू, शीतल, स्नेहन, ग्राही व स्तन्यजनन गुणांची आहे. संपूर्ण वनस्पती (पंचांग) औषधात वापरतात. पानफुटीचा अंगरस जेष्ठमधाबरोबर दिल्यास बा’ळं’ति’णीचे दूध वाढते.

हे चाटण सुक्या खोकल्यातही उपयोगी पडते. सुख्या खोकल्याबरोबरच आपल्या सर्दीला देखील कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. आयुर्वेदामध्ये देखील याचा वापर केला जातो. या पानफुटीचा वापर अनेक वेगवेगळ्या प्रकारे केला जातो.कुठे काढा पिऊन तर नेपाळमध्ये याची भाजी करून खाल्ली जाते. या पानफुटी च्या भाजीचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरामधील र’क्त शुद्ध होण्यासाठी मदत होते.

र’क्त रक्त शुद्धीकरणामुळे आपले अनेक आजार कमी होतात. त्याचबरोबर दातांची समस्या असेल, दातांमध्ये कीड लागली असेल किंवा दात दुखत असतील तर हे आजार देखील या पानांच्या म्हणजेच या वनस्पतीच्या वापराने कमी व्हायला मदत होते या पानफुटीचा काढा बनवून किंवा याची पाने चावून खाल्ल्यास आपल्या दातांची समस्या लवकरात लवकर कमी होण्यास मदत होते. मु’ळ’व्या’धा सारखे आजार देखील या वनस्पतीच्या वापराने नाहीसे होतात.

हे वाचा:   लगीन सराई मधला गोरे होण्याचा सगळ्यात बेस्ट उपाय.! कुठल्याही लग्नाच्या आदल्या दिवशी करायचे एवढे एक काम.! सगळ्यात जास्त गोरेपान फक्त तुम्हीच दिसाल.!

र’क्त पडणे किंवा जखम होणे हे मु’ळ’व्या’धाचे आजार या वनस्पतीच्या वापराने कमी होतात त्यासाठी या पानफुटीचा काढा करून देखील प्यायला जातो, असे एका आठवड्यात दररोज या काढ्याचे सेवन केल्यास आपला मू’ळ’व्याध लवकरात लवकर कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर जर आपल्याला विंचू ने चावले असेल तर विंचूचे विष उतरवण्यासाठी देखील ही वनस्पती फायदेशीर आहे म्हणजे ही वनस्पती औषधी गुणधर्मांचे भंडार आहे.

त्यामुळे जर ही वनस्पती कधी आपल्याला मिळेल तर आपण ती सोडायची नाही कारण याचे एवढे फायदे आहेत त्याचा वापर केल्यामुळे आपले अनेक आजार दूर होऊ शकतात. म्हणूनच जर विंचू चावला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला या वनस्पती चे मूळ आणि त्याची पाने एकत्रितपणे बारीक करून त्याची पेस्ट जिथे विंचू चावला आहे त्या ठिकाणी लावायची आहे.दहा ते पंधरा मिनिटांनी विंचूचे विष उतरायला लागेल.

हे वाचा:   ह्या वाटीभर रसा मुळे अनेक जीव वाचले आहेत.!आयुष्यात तुम्हाला कधी डॉक्टरांचे तोंड बघावे लागणार नाही.! लाखो रुपये वाचतील.!

एवढेच नाही तर आपल्या शरीरावर कोणतीही जखम झाली असेल कितीही जुनी जखम असेल तरी ती देखील भरून काढण्यास याची पाने उपयोगी ठरतात. फक्त आपल्याला याची पेस्ट जखमेवर लावायची आहे आणि एक तासासाठी त्यावर कोणत्यातरी कपड्याने बांधून ठेवायचे आहे असे केल्यास एक ते दोन वापरामध्येच आपली जखम पूर्णपणे बरी होईल. असे केल्याने जखम बरी करण्यासाठी देखील ही वनस्पती उपयोगी ठरते.

असे अनेक फायदे या वनस्पती पासून आपल्याला होत असतात त्यामुळे ही वनस्पती आपण वापरू सहजच वापरू शकतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.